लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांचा लोकशाहीवरच हल्ला

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गण रचना नव्याने होत आहे. मुंबई येथे सर्व कार्यवाही अंतिम टप्प्यात असताना  मात्र कोपरगाव येथे तालुकास्तरावर तहसील कार्यालयाचा वापर आमदारांचे पीए हे खासगी कार्यालयासारखा करत असल्याची बाब समोर आली, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केला. कोपरगाव … Read more

शिर्डीकरांवर धोक्याची घंटा ! परदेशातून आलेल्या अतिरेक्यांनी शिर्डीत केली रेकी

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  जगविख्यात असलेलं नगर जिल्ह्यातील शिर्डी हे देवस्थान येथे जगभरातून भाविक दर्शनसाठी येत असतात. आता नुकतेच या देवस्थानाबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींंनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली आहे. त्यामुळे सदरील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र एटीएस बरोबरच साई … Read more

जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पोलिसांनी बिंगो नावाचा जुगार खेळत असल्याच्या ठिकाणी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्याच्यांकडून सुमारे 24 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना गुप्त … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 235 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

सोनई पोलिसांचा हलगर्जीपणा… तक्रार दाखल करून घेण्यास करतायत टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- सोनई येथून जवळ असलेल्या शिरेगाव मधील एका लोक वस्तीवर सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी तलवार व इतर हत्यारासह घरात घुसून चोरीचा मोठा थरार केला होता. एवढी गंभीर घटना असतानाही सोनई पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे गुन्ह्याची नोंद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे पोलिसांविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. अधिक … Read more

भाविकांच्या गर्दीने शनिशिंगणापुरातील अर्थकारणाला मिळणार वेग

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील धार्मिक स्थळे खुली झाली असून आता भाविक देखील दर्शनाचा लाभ घेतग आहे. यातच जगविख्यात असलेले शनिशिंगणापुरात शनिवारी लाखो भाविकांनी गर्दी करत दर्शन घेतले. दरम्यान कोरोनामुळे गेली अनेक दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. शनिवारी भाविकांनी दिवसभर दर्शनसाठी गर्दी केली होती. करोनाचा प्रभाव कमी झाल्याने तसेच दुसरा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तलावात महिलेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर येथील गोंधवणी रोडवरील स्वप्ननगरी वसाहतीमधील रहिवासी महिला विजया सदाशिव जगताप हिने साठवण तलाव क्रमांक एक मध्ये शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रात्री उशिरापर्यंत सदर महिलेचा तलावात शोध घेतला. मात्र रात्री महिलेचा मृतदेह मिळाला नाही. शनिवारी सकाळी तो मृतदेह पाण्यावर … Read more

शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा ‘या’ दिवशीपासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली . नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. करोनामुळे मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत … Read more

चोरटे देवांची मंदिरे देखील सोडेना… आता घंट्या नेल्या चोरून

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी पहाटे जागृत देवस्थान गहिनीनाथ महाराज देवस्थानच्या 11 घंटा चोरीस गेल्याची घटना घडलीय. दरम्यान याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. अधिक माहिती अशी, या मंदिर देवस्थानचे काम चालू आहे. मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे आणि त्या सभामंडपाच्या सिमेंटच्या खांबाला एका मोठ्या लोखंडी पाईपला … Read more

शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या विखे पाटील परिवार रात्रदिंवस निवडणूका डोळ्यासमोर…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता विखे पाटील परिवार रात्रदिंवस मतदार संघातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवित आहे. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीचे काम शिर्डी मतदारसंघात अखंडपणे सुरू आहे. बांधकाम कामगारासांठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविताना मिळणारे समाधान अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करतायत

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (मुंबई) महासंचालकांना करण्यात आली. या अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण … Read more

विहीरीत बुडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सरकारच्या शेतीविषयक आडमुठ्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची गरज असताना देखील रात्रीच्या वेळीच केला जात आहे. यामुळेच एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात रात्रीच्या सुमारास विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा पाईप फिरवताना तोल गेल्याने विहीरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला. माणिक … Read more

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सव्वा एकर ऊस खाक

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल तीस एकर क्षेत्रावर असलेला ऊस जाळल्याची घटना नुकतीच पाथर्डी तालुक्यात घडली होती. आता परत शेतातील वीज खांबावर विद्युत वाहक तारांची स्पार्किंग होऊन शेतात ठिणग्या पडल्याने आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील कारवाडी शिवारात घडली आहे. ऊसाला … Read more

सोशल मीडियाचा फायदा: अवघ्या काही तासातच अपहरण झालेली मुलगी सापडली …!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सोशल मीडियाचा उपयोग विधायक कामासाठी केल्यास निश्चित त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात हे अनेकदा सिद्ध झाले आहेत. नुकतीच एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियामुले अवघ्या काही तासातच शोध लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा परिसरातुन एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात लोकांनी अपहरण केले होते. दरम्यान … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार ..!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात कालच बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एक शेळी फस्त केली होती. त्यानंतर खरवंडी- सोनई रस्त्यावरील बापूसाहेब पंढरीनाथ फाटके या शेतकऱ्याच्या घरी बिबट्याने सहा शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी जबर जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, खरवंडी चारी नं. … Read more

धक्कादायक : खून करुन मृतदेह फेकला महामार्गावर

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर नजीक ट्रक चालवण्यावरून दोन चालकांमध्ये वाद हवून एकाचा खुन केल्याची घटना घडली . रमेश राऊत स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काल अकलूज न भरलेला मालट्रक इंदोरकडे जात असताना राहाता तालुक्यात चालू गाडीतून एक मृतदेह … Read more

राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठाण्याचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलीस ठाण्यांची विविध निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याची कार्यक्षमता, कामगिरी, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध, … Read more