नियती इतकी कशी क्रूर असू शकते? आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या तरुणासोबत झाल…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- वडिलांचे छत्र हरपले, आईसह कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर, परिस्थिती हालाखीची पण शिक्षण घेऊन मोठं व्हायचं…आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या साेहेल या तरुणावर काळाने अचानक घाला घातला. एकीकडे व्हॅलेंटाईनच्या दिवशी आई बापांच्या कमाईवर हातात गुलाबाचे फुल घेऊन पोरींच्या मागे धावणारी तरुणाई होती. तर दुसरीकडे साेहेल … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांना केले टार्गेट…केबल, मोटरी, झाकणे पाइपची होऊ लागली चोरी

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव , सोनेवाडी परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र या चोरटयांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पोहेगाव, सोनेवाडी येथील नवले मळ्यातून चांगदेव कांदळकर यांची 700 फूट केबल चोरट्यांनी लांबविली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील … Read more

माजी सैनिकास 18 लाखांना ऑनलाईन गंडा; आरोपी मुंबईत जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकास 18 लाख 39 हजार रूपयांना ऑनलाईन गंडा घालणारा आरोपी सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) याला सायबर पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. त्याला नगर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना परिसरात असणाऱ्या पाटाच्या वाहत्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी अशोक कारखाना नजीक पाटातील पाण्यात तरुणाचा मृतडे काही ग्रामस्थांना दिसून आला.त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह … Read more

15 वर्षांपासून सराईत आरोपी होता पसार; टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  15 वर्षापासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अरे देवा: आता ‘या’ रोगामुळे सहा गायी दगावल्या ..! ‘त्या ‘तालुक्यातील शेतकरी भयभीत

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दुभत्या जनावरांना लाळ्या, खुरकत या रोगाने ग्रासले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत असल्याचा प्रकार घडत आहेत. जनावरांना लाळ्या, खुरकत रोगाची लागण हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. याची … Read more

अरे बापरे: एकाच दिवशी सात बंगले फोडले..! लाखो रुपयांचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख रक्कमेसह एक लॅपटॉप चोरुन नेले आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवरानगर येथील … Read more

लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळविले; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या भिमराज नामदेव शिंदे (वय 48 रा. बाभुळखेडा ता. नेवासा, हल्ली रा. रामवाडी, शिंगवे नाईक ता. नगर) याला जिल्हा न्यायाधीश प्रवीण व्ही. चतुर यांनी भादंवि कलम 363 अन्वये दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत माहिती अशी की, या … Read more

सॅकमधून सहा कट्टे विक्रीसाठी घेवुन आलेले दोन तरूण एलसीबीच्या जाळ्यात अडकले

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेवुन आलेल्या संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथून ताब्यात घेत अटक केली. ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची … Read more

अहमदनगर Live ब्रेकिंग : जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! ते वृत्त खोटे …

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली असल्याचे वृत्त होते. यामुळे खळबळ उडाली होती. शिर्डीसह नगर जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियांवर हे वृत्त फिरत होते. याची गंभीर दखल जिल्हा पोलिसांनी घेतली. सदरचे वृत्त निरर्थक व निराधार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी बेपत्ता ! इनोव्हा कारसह…

Ahmednagar Breaking :- अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागात राहणारे व चारचाकी वाहनांचा खरेदी – विक्री व्यवसाय करणारे व्यापारी अनुप रूपचंद लोढा ,वय ४३ वर्ष हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांची पत्नी रूपाली अनुप लोढा यांनी काल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार क्रमांक 23/2022 प्रमाणे तक्रार नोंदवली आहे. त्यामध्ये … Read more

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 487 गोणी कांदा आवक झाली. तर कांद्याला सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 6525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याला मिळालेला भाव – कांदा नंबर 1 ला 2500 रुपये ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला … Read more

बसस्थानकावर प्रवाशी महिलेकडील दागिणे चोरले

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  प्रवाशी महिलेचे 64 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना नगर शहरातील पुणे बसस्थानकावर घडली. याप्रकरणी करिष्मा समीर शेख (वय 24 रा. शहापूर ता. नेवासा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख या पुणे बसस्थानक येथे आल्या होत्या. त्यांनी पिवळ्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 154 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

पं. स. कार्यालयात वरिष्ठांचा त्रास, कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी हे आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन छळ करीत असल्याचा आरोप करीत कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षक अजितानंद पावसे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. याबाबत अजितानंद पावसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी … Read more

वीजवाहक तारा तुटल्याने 11 गावांचा वीजपुरवठा खंडित; तब्बल 28 तास…

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- नेवासाहून येणार्‍या वीजवाहक तारा तुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातील अकरा गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा 28 तासांनंतर सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आल्याने त्या 11 गावांचा जीव भांड्यात पडला. श्रीमरापूर तालुक्यातील महावितरणच्या भोकर सबस्टेशनला नेवासा येथून येणारा 33/11 केव्ही वीज पुरवठा करणार्‍या वीजवाहक तारा नेवासा हद्दीत … Read more

गावठी कट्टा, काडतुसेसह तरूण अटकेत

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. शरीफ उर्फ गोट्या अकबर पठाण (वय ३० रा.बसस्टँडच्या पाठीमागे, नेवासा) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचा गावठी कट्टा व ६०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा … Read more