‘येथे’ दररोजच सुरू आहे दुचाकी चोरी; पोलिसांकडून दुर्लक्ष
अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत असताना शहर पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. दुचाकी चोरी करणार्या टोळ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहेत. यामुळे दररोज नगर शहरातून दुचाकी चोरीला जात आहेत. दुचाकीला चोरीला जाण्याचे सत्र नगर शहरात सुरूच आहे. सावेडी उपनगरातील सोनानगर चौक येथे … Read more