“हे तर बाळासाहेब विखे पाटलांच्या लढ्याचे यश” अमित शाह यांनी साखर उद्योग दिलासा दिल्यानंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया
अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केलेला सुमारे साडेनऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देतांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी यासाठी केलेल्या लढ्याचे मोठे यश आहे.” केंद्र सरकारने नववर्षाच्या प्रारंभीच देशातील सहकारी … Read more