Soybean Market : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत सोयाबीन घरातच ! सोयाबीनचा पेरा कमी होणार

Soybean Market

Soybean Market : सध्या सोयापेंडला चांगला दर मिळत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडून आहे. एकीकडे सोयाबीन तेलाला मागणी आहे. मात्र दुसरीकडे सोयापेंडला उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घटत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवर भर देतात. मागील दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्याप घरात पडून असल्याची माहिती येथील भुसार मालाचे … Read more

Ahmednagar Breaking : नोकरीचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक ! गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील जेऊर येथील अनेक महिलांना बनावट मसाला कंपनीचे नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ विधाते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती … Read more

Shrirampur : १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय !

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नी चार तालुक्यातील विविध संघटनांनी शेतकरी संघटनेस पाठींबा दिला आहे. पुढील १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी सांगितले. दि. १२ मार्चपासून येथील तहसील कार्यालयात अकारी पडीत शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणात काल सोमवारी (दि. १८) काळे बोलत … Read more

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! बदनामीच्या भितीने विष प्राशन करून आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने बदनामी होईल, या भीतीने या विद्यार्थिनीने विषारी औषध सेवन करून जीवन यात्रा संपविली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, २९ फेब्रुवारीला इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी गेली होती. यावेळी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत … Read more

Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळील आग ! संपुर्ण जंगल जळुन खाक

Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या परिसरातील जंगलाला अज्ञात व्यक्‍तीने लाग लावल्याने मोठ्या प्रमाणात झाडे- झुडपे जळाली असून आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी भंडारदरा धरण शाखेचे कर्मचारी उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. अकोले तालुक्‍यातील महत्वाचे धरण समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरणाच्या परिसरात असणाऱ्या जंगलाला अज्ञात व्यक्‍तीने रविवारी दुपारी आग लावली. या आगीमुळे भंडारदरा धरणाच्या बगिच्यापासुन ते धरणावरील काच बंगल्यापर्यंत संपुर्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षाची शिक्षा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : जबर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने ३ आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ मे २०१५ रोजी ७ वाजता दाखल झालेल्या एका पोक्सोच्या गुन्ह्यात मुळ फिर्यादीला तक्रारदाराने आरोपींविरूद्ध मदत केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी निवृत्ती … Read more

नेवासा तालुक्यामध्ये दुष्काळाचे तीव्र सावट, पाण्यावाचून पिके वाया जाण्याची भीती

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यामध्ये यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाण्याची टंचाई भासत आहे. पुढे दुष्काळाचे सावट उभे असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या कांदा, ऊस, गहू, हरभरा पिकांना शेवटचे पाणी देण्यासाठी पाणी शिल्लक नसल्यामुळे आता तोंडी आलेला घास जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यामध्ये सलाबतपूर परिसरामध्ये सध्या विहिरींनी व कुपणलिकेच्या पाण्याची … Read more

नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी उद्योजक अमित पंडीतला अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहरातील उद्योजक अमित पंडीत याला नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी काल शनिवारी दुपारी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित पंडित याने विविध कंपन्या स्थापन करून या कंपन्यांच्या नावावर नगर अर्बन बँकेमधून मोठ्या प्रमाणावर कर्ज काढले होते. कर्जाची मोठी थकबाकी असतानाही या कंपन्या परस्पर विकून त्याने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचे … Read more

Loksabha Election 2024 : अहमदनगर व शिर्डी लोकसभेसाठी ह्या दिवशी होणार मतदान ! जाणून घ्या संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रक

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगाच्या वतीन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, जिल्ह्यात आचारसंहिता जारी झालेली आहे. अहमदनगर मतदार संघासाठी एकूण मतदार १९ लाख ३७ हजार ८४९ आणि शिर्डी मतदार संघासाठी १६ लाख ६७ हजार ५१७ असे दोन्ही मतदार संघात एकूण ३६ लाख ३५ हजार ३६६ मतदार आहेत. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी १३ … Read more

रस्त्या अभावी रुग्णांचा डोलीमधून प्रवास

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्या अभावी तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या वाकी मधील कळंबा वस्ती येथील रहिवासी नाथु काळू सगभोर या रुग्णाला डोली करून ३०० मीटर वरून वाकी रस्त्यावर आणले. तेथून त्यांना उपचारासाठी अकोले व पुढे पुणतांबा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाकी परिसरातील कळंबा वस्तीवर १५ कुटुंबे राहतात. पूर्वी या वस्तीवर जाण्यासाठी बैलगाडी … Read more

ऐतिहासिक वाड्यासाठी सव्वा सात कोटीची मान्यता : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : आशुतोष काळे यांनी पर्यटन विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून शहरातील राघोबादादांच्या वाड्यासाठी सव्वा सात कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने कोपरगावच्या इतिहासाच्या पुसट होत असलेल्या पाऊलखुनांना उजाळा मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोपरगावला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे. देवगुरू पुत्र कचेश्वर, दानवांचे … Read more

शेती महामंडळाची सुमारे १० हेक्टर जमीन पालिकेला, आदिकांच्या पाठपुराव्याला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील नगरपरिषदेस शेती महामंडळाची १० हेक्टर ६० गुंठे क्षेत्र विना मोबदला देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे शहरातील सांडपाणी प्रकल्प व गरिबांसाठी लागणाऱ्या घरकुलाच्या जागेसह सरकारी कार्यालय व कर्मचारी निवासस्थान यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी प्रसिद्धी … Read more

आचारसंहिता लागू न होणे दुर्दैव…!खा. विनायक राऊत यांनी घेतले साईदर्शन

Ahmednagar News : आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत निवडणूक आयोग अजूनही आचारसंहिता लागू करीत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे प्रतिपाद शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केले. काल गुरुवारी (दि.१४) उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे शिर्डीला साई दर्शनासाठी आले होते. साई दर्शनानंतर … Read more

संगमनेर नगरपरिषदेकडून दीड कोटीची वसुली

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत १० दिवसात १ कोटी ३७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कराची थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांवर जप्तीची धडक कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली मोहीम … Read more

आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाला मदत द्या, नेवाश्यात मराठा कुणबी महासंघाची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्हातील बजाजनगर येथील स्व. ओम मोरे (वय २०) या तरुणाने मराठा आरक्षणासाठी प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून नुकतेच बलिदान दिले. त्याने आपल्या आईला मोबाईलवर संदेश पाठवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या केल्याचे सांगितले. या घटनेमुळे सर्व सकल मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे स्व. ओम मोरे याच्या … Read more

‘भोजापूर’चा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्याऱ्यांनी आपले अपयश मान्य करावे

Ahmednagar News

Ahmednagar News : वर्षानुवर्षे भोजापूर चारीचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्यांनी या प्रश्नाचे केवळ राजकारण केले. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा ३५ वर्षे तुम्ही आमदार आहात, हा प्रश्न मार्गी लावण्यात आलेले अपयश मान्य करा, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. तालुक्यातील तिगाव येथे भोजापूर चारीच्या कामाचे भूमीपुजन मंत्री विखे पाटील यांच्या … Read more

…’त्यांना’ मंत्रीपद असूनही तालुक्‍यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत ! संगमनेरमध्ये विखे पाटलांचा घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : मंत्रीपद असूनही तालुक्‍यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, हेलपाटे मारायला लावण्‍यातच त्‍यांना स्‍वारस्‍य वाटते. तालुक्‍यातील जनतेने आता पर्याय शोधला पाहीजे. गावगुंडाच्‍या राजकारणापेक्षा विकासाचा मंत्र घेवून येणा-यांना पाठबळ द्या असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. तालुक्‍यातील खांबा येथे ना.विखे … Read more

शिर्डीमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी तीनही निवडणुकांत बौद्ध समाजाला उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे श्रीरामपूर, अकोले येथील कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरविण्याचा इशारा दिला आहे. मागील निवडणुकीवरही कार्यकर्त्यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. यावेळी मात्र आमचं ठरलंय, असा चंग बांधण्यात आला आहे. महाआघाडीने आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत बौद्ध … Read more