ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू ! पहिल्याच दिवशी वेबसाइट बंद
Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी काल सोमवारपासून सुरू झाली असताना पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशीच संकेतस्थळ बंद असल्याने इच्छुकांची निराशा झाली. त्यामुळे आता निवडणुका आयोगाने आता ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी जोरदार … Read more