नवरात्रौत्सवात शांतता भंग केल्यास कायदेशीर कारवाई

Navratri Festival

Navratri Festival : जागृत देवस्थान भोकरची रेणुका मातेची गावावर कृपा असल्यामुळे आजपर्यंत उत्सवामध्ये शांतता भंग झालेली नाही. परंतु या धार्मिक कार्यक्रमात बाधा आणणारे व मद्यपी तळीरामांवर कायदेशीर कडक कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : न्यायालयाजवळ मृतदेह आढळला

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : राहाता न्यायालयालगत असलेल्या प्लॉटिंगमध्ये बेवारस मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती गोरक्षनाथ खाकाळे यांनी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर काळोखे, पोलीस नाईक गणेश गडाख, पोलीस नाईक धीरज अभंग यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्या ठिकाणी पुरुष अंदाजे ६५ वर्ष वयाचा … Read more

Nilwande Water : निळवंडे कालव्यातून पाणी सुटणार ! वर्षानुवर्षे असलेली पाण्याची प्रतिक्षा संपणार

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे कालव्याचे पाणी आज शनिवारी सोडण्यात येणार असून, याच आवर्तनात कोपरगाव शाखा कालव्याला पाणी देण्याचा प्रयत्न आहे. या कालव्याच्या कामाकरीता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने वर्षानुवर्षे असलेली पाण्याची प्रतिक्षा संपणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील केलवड येथे निळवंडे कोपरगाव … Read more

अहमदनगर हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा होतेय का ? दुसऱ्या या राज्यातून येणार ‘हे’ आमदार !

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कडवे हिंदुत्व असणारे कालिचरण महाराज येऊन गेले. आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजासिंह हे सोमवारी नगरमध्ये येतायेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या सयुंक्त विद्यमाने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. एकीकडे जमावबंदीचा आदेश दुसरकिडे सभेसाठी परवानगी अर्जच … Read more

अहमदनगर भाजपचा ‘तो’ नगरसेवक सराईत गुन्हेगार, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी दोषारोपपत्र, अधिवेशनातही पडसाद

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. खून, हाणामारी आदी प्रकरणे आता वरचेवर घडू लागले आहेत. नुकतेच झालेले राष्ट्रवादी पदाधिकारी अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यभर गाजले. अगदी अधिवेशनात देखील त्याचे पडसात उमटले. या हत्येप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात चार अल्पवयीन … Read more

अहमदनगरला लाल दिवा मिळणार ? आ.निलेश लंकेंचा ‘तो’ ‘करेक्ट’ कार्यक्रम जादू करणार की, आ.संग्राम जगतापांच बदलत राजकारण वरचढ ठरणार ???

Ahmednagar Politics :- महाराष्ट्रात अजित पवार गट सत्तेत येऊन काही महिने लोटली. नुकतंच अजित पवार यांनी काही पालकमंत्रीपदे पदरात पाडून घेतली. आता नवरात्र उत्सव झाला की हिवाळी अधिवेशनाचे वेध लागतील. त्यामुळे साहजिकच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न होईल. यामध्ये अजित पवार गटाला काही मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे. तस झालं तर अहमदनगर जिल्ह्यात एखाद मंत्रिपद येऊ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ फळ रोपवाटिकेतील कामगारांना ८२ लाख देण्याचे आदेश !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा (ता. राहाता) तसेच काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील फळ रोपवाटिका मधील रोजंदारी कामगारांना समान कामाला, समान वेतन यानुसार १/ २६ दरानुसार रोजंदारी कामगारांना ८२ लाख रुपये देण्याचे आदेश कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित देशमुख यांनी दिले आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरूडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. … Read more

साईबाबा संस्थानचा महत्वाचा निर्णय ! शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन आणि आरती…

Ahmednagar News

Ahmednagar News : काही लोक दर्शन पाससाठी दुप्पट तिप्पट पैसे घेऊन साईभक्तांची फसवणूक करतात, या पार्श्वभूमिवर ही फसवणूक रोखण्यासाठी साईबाबा संस्थानने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पेड पास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पासच्या नावाखाली होणारा काळाबाजार रोखला जाणार आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की देशभरातून नव्हे, तर … Read more

Ahmednagar Crime : घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला अटक !

Ahmednagar breaking

Ahmednagar Crime : कोपरगाव शहर परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत टोळीला कोपरगाव बेट व अंबिकानगर येथून अटक केली. शहर पोलिसांनी कोपरगाव हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून ५ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगावातील साई नक्षत्र हाईटस, जुना टाकळी रोडसमोरील आजिक्य … Read more

Ahmednagar News : रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुरू असलेले उपोषण मागे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहर व ग्रामीण हद्दवाढ झाल्यामुळे एकत्र आल्यानंतर शहरातील जुना टाकळी नाका ते खडकी हा रस्ता रहदारीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा रोड ३० मीटर होऊन दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण व्हावा, या मागणीसाठी खडकी येथील नागरिकांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी हा रस्ता करून देण्याचे मान्य केले आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Crime : जमीन आम्ही विकत घेतलेली आहे ! तुम्ही शेतामध्ये राहू नका म्हणत जमिनीच्या वादातून मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : रस्तापूर (ता. नेवासा ) येथे जमिनीच्या वादातून मारहाण करून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शिंगणापूर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पावलस शिंदे (वय ५५, रा. रस्तापूर, ता. नेवासा) यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, (दि.१०) ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता … Read more

श्रीरामपूर ब्रेकिंग : बिबट्याची जोडी एकत्र आली आणि केला दोन तरुणांवर हल्ला

Srirampur Breaking

Srirampur Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात बुधावारी रात्री एका तरुणावर चक्क दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. यात तरुण जखमी झाला आहे. याच परिसरात दुसऱ्या तरुणावरही याच बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. वडाळा महादेव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय रस्त्यावरील शिंदे वस्ती परिसरातील दीपक एकनाथ शिंदे ( वय ३२) हा … Read more

Ahmednagar News : तुझा बोअर चालु झाल्यावर सामाईक बोअरला पाणी येत नाही ! भावाने केली भावाला लोखंडी पाईप आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar News :- तुझा बोअर चालु झाल्यावर सामाईक बोअरला पाणी येत नाही. त्यामुळे तुझा बोअर चालु करु नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका भावाने दुसर्‍या भावाला लोखंडी पाईप व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्‍यातील वडनेर येथे नुकतीच घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक विश्‍वनाथ बलमे (वय ४२, … Read more

श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचं ठरल ! जायकवाडीला पाणी जावू देणार नाही…

चालु हंगामामध्ये भंडारदरा धरण लाभक्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा काही झाले तरी जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तरी चालेल, परंतु जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, असा निर्धार येथील सर्वपक्षीय पाणी परिषदेमध्ये काल बुधवारी करण्यात आला. या हंगामामध्ये भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये ५० टक्क्यापेक्षा कमी ‘पाऊस झाल्याने भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये … Read more

Ahmednagar Crime News : जेवण दिले नाही आणि भाईला राग आला ! हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime News : जेवण नाकारल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेलचे मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन मध्ये घडली. याप्रकरणी चार जणांबिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अकोले रोडवर असणाऱ्या हॉटेल सेलिब्रेशन मध्ये सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन ते चार … Read more

श्रीरामाच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा होईना ! सरकारने जिल्हा विभाजन प्रश्‍न गांभीर्याने घेण्याची वेळ

Ahmednagar News :- अनेक वर्षांपासून शासन दरबारी श्रीरामपूर जिल्हा श्रेयवादात रखडला आहे. निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपूरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली. मात्र श्रीरामाचे नावाने श्रीरामपूर जिल्हा होत नसल्याने जिल्हाभर नाराजीची चर्चा सुरु आहे. गतिमान सरकार म्हणून शिंदे-फडणवीस-पवार-विखे पाटील यांनी तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. अन्यथा लढा आणखीन आक्रमक करून वेळ प्रसंगी … Read more

पुणे आणि अहमदनगरमध्ये ‘ते’ तरुण एकत्र आले आणि केला १०० कोटींचा स्कॅम ! राज्यात होतेय चर्चा…

समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडताना दिसतात. गोरगरिबांना लुटून स्कॅम करणारे आजवर अनेक गुन्हे उघडकीस आले. परंतु आता जो १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे गोर गरीब जनतेस महिन्याला दोन ते तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यांच्या माध्यमातून १०० कोटी गोळा केले. हा सर्व पैसा हवाला … Read more

Ahmednagar Breaking : इंदोरीकर महाराजांच्या घराजवळ बिबट्या आला आणि शिकारीचा थरार ! पहा CCTV तील धक्कादायक फुटेज…

Ahmednagar Breaking :- बिबट्याची दहशत अहमदनगर जिल्ह्यात किती आहे हे वेगळे सांगायला नको. दिवसा देखील शेतकऱ्यांवर हल्ले झाले आहेत. आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या घराजवळ बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली. सीसीटीव्ही मध्ये हा बिबट्या एका कुत्र्याला घेऊन जाताना दिसत आहे. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठच्या वेळी ही घटना घडली.निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदोरीकर … Read more