अहमदनगरचं अहिल्यानगर नामानंतरण ! प्राजक्त तनपुरेंनी ‘राजकीय’ डाव टाकला अन महाराष्ट्रात चर्चा ….

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्राच्या अग्रस्थानी नेहमीच राहिलं आहे. सध्या अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा जास्त पेटला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कर्यक्रमात अहमदनगरच ‘अहिल्यानगर’ करण्याची घोषणाही केली. पण त्यावर काही हालचाल नंतर झाली. परंतु हा विषय पुन्हा घेण्याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी केलेली एक पोस्ट ! सुप्रिया सुळे … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ ! वर महायुती पण जिल्ह्यात एकमेकांचे विरोधक, विखे कर्डिलेंपासून लंकेपर्यंत…सगळा बेबनाव

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राज्यात महायुतीचे सरकार आहे. पवार – शिंदे – फडणवीस एकत्र आहेत. राज्य लेव्हलला ही युती तयार करून फडणवीस आगामी निवडणुकांचे ध्येय धोरण आखत आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीची स्थितीत मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ झाला आहे. वर एक असले तरी अहमदनगर जिल्ह्यात विखे-लंके, कर्डिले-भाजप- राजळे, पिचड-लहामटे असा सगळा … Read more

Shirdi News : साईसंस्थानच्या रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

Shirdi News

Shirdi News : श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय व हेळसांड होत असून ती तात्काळ थांबवावी, असे निवेदन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी साईबाबा संस्थान प्रशासनाला दिले आहे. वैद्यकीय संचालक यांच्या कार्यालयात दिलेल्या निवेदनात चौगुले यांनी म्हटले आहे, की हॉस्पिटलमधील काही विभाग सुरळीत सुरू असून काही विभागातील अडचणींमुळे रुग्णांना … Read more

श्रीरामपूरकरांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न ! रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून मार्ग काढणार – खा. सदाशिव लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर रचना, भूमी अभिलेख, महसूल व रेल्वेचे अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेवून मार्ग श्रीरामपूरकरांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले. मध्य रेल्वेकडून शहरातील शेकडो नागरिकांना अतिक्रमणाच्या नोटीसा पाठवल्या आल्या आहेत. … Read more

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राहात्यात जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील नागरीक तसेच वकिलांच्या सुविधेकरीता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राहात्यात जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील नागरीकांना तसेच वकिलांना न्यायालयीन कामकाजाकरीता कोपरगाव येथे जावे लागत होते. यामध्ये वेळ आणि खर्चाचा होणारा अपव्यय तसेच कोपरगाव येथील न्यायालयात प्रलंबित खटल्यांची … Read more

Ahmednagar News : ‘त्या’ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांचे जेलभरो आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर हरेगाव येथील अमानुषपणे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी नाना गलांडे याला त्वरित अटक करून आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईच्या मागणीसाठी रिपाई व भिमशक्तीच्या वतीने काल मंगळवारी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभूवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली येथील रेल्वे स्टेशनजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण … Read more

Nilwande Water : खा. लोखंडेंकडून निळवंडेसाठी निधी, ‘त्या’ गावाचा पाणीप्रश्न मिटवला !

Nilwande Water

Nilwande Water : राहाता निळवंडे कालव्याची पहिली चाचणी झाली, यावेळी केलवड ते दगडपिंपरी गावातील कालव्याचे मोरीचे काम बाकी राहिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. या कामासाठी त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या निधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तात्काळ हे काम सुरू होणार असून केलवडला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. राहाता … Read more

निळवंडे डाव्या कालव्याच्या शेवटच्या भागातील काम तातडीने करा !

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे डाव्या कालव्याच्या शेवटच्या भागातील काम तातडीने करून शेवटच्या लाभार्थ्याला पाणी देण्याची जलसंपदा विभागाने व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केली आहे. राहाता तालुक्यातील वाकडीनजीक धनगरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत रेल्वे मार्गाखालून होत असलेल्या निळवंडे कालवा क्रॉसिंगच्या पाहणीदरम्यान अॅड. काळे बोलत होते. उत्तर नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील ६ … Read more

Ahmednagar News : शॉर्टसर्कीटमुळे साडेतीन एकर ऊस जळून खाक ! महावितरणचे कर्मचारी…

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे तोडणीला आलेला साडेतीन एकर ऊस जळाल्याची घटना नुकतीच घडली. पेटलेला ऊस विझविण्यासाठी अग्निशामक सेवा उपलब्ध न झाल्याने अखेर कुटुंबियांनी व लगतच्या काही शेतकऱ्यांच्या मदतीने त्यातील केवळ अर्धा एकर ऊस वाचवला, तरी आता सध्या कुठलाच कारखाना सुरू नसल्याने हा ऊस तोडून जावू शकत नसल्याने या शेतकऱ्याचे मोठे … Read more

Ahmednagar News : महाराष्ट्रात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ आरोपीच्या बरॅकमध्ये मोबाईल !

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात गाजलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी युवराज गलांडेच्या रॅकमध्ये नुकताच मोबाईल सापडला आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी येथील रिपाई व भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सात ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर कारागृहाची तपासणी केली असता, जेलमध्ये तीन मोबाईल, एक इंजेक्शन, विडीचे मंडल … Read more

संगमनेर तालुक्यात अवैध विक्रीचे १८ लाखांचे डिझेल जप्त !

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिसांनी छापा टाकून १८ लाखांचे बेकादेशीरत्या विक्री करताना डिझेल व इतर साहित्य जप्त केले. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी जवळील जावळे वस्ती परिसरात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जवळ असणाऱ्या जावळे वस्ती परिसरात डिझेल सदृश्य ज्वलनशील इंधनाचा स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर विक्री करण्याचे उद्देशाने … Read more

अहमदनगरच्या ‘राज’कारणात सुप्रिया सुळेंची एंट्री ? अजित दादांसह विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी स्वतः ‘चाल’ खेळणार? पहा..

Ahmednagar News :- महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सर्वाना माहितच आहे. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. राष्ट्रवादीचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आजवर जास्त वर्चस्व राहिले आहे. परंतु आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर आ. प्राजक्त तनपुरे व रोहित पवार सोडले तर बाकी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार गटात गेले. शिवसेनेचेही प्राबल्य कमीच झाले. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात सुप्रिया सुळे … Read more

काय राव ! तुम्ही मोठे कार्यकर्ते आहेत, हे आधीच सांगायचे ना..पोलीस हेरंब कुलकर्णींवरच ओरडले, चार तास पोलसांनी बसवून ठेवले, सोशल मीडियावर घटना व्हायरल होताच…

Heramb Kulkarni News

Author Heramb Kulkarni News : सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ल्याचा प्रकार धक्कादायक होताच. परंतु ही घटना झाल्यानंतर हेरंब कुलकर्णी यांसोबत जे पोलिसांनी केलं ते मात्र जास्तच धक्कादायक होत अशी चर्चा रंगलीय. कारण कुलकर्णी ज्यावेळी फिर्याद द्यायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना बराच काळ पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. परंतु जेव्हा याघटनेचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवर लोखंडी रॉडने हल्ला, पत्नीचा आक्रोश

शिक्षक व लेखक असणारे नामवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. कुलकर्णी हे अहमदनगर शहरात शिक्षक म्ह्णून कार्यरत आहेत. ते शाळेतून घरी परतत असताना दोघा तिघांनी त्यांना लोखंडी रॉडनं मारहाण केली. दरम्यान या घटनेला 48 तास उलटले आहेत तरी आरोपीना अटक करण्यात आलेली नाही असा आरोप त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला. हेरंब … Read more

Maratha Reservation : पाच हजार पुरावे सापडले, आता खेळ बंद करा’ मनोज जरांगे पाटलांचा अहमदनगरच्या सभेत मोठा घणाघात

Maratha Reservation :- मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे. मनोज जरांगे हे सध्या ठिकठिकाणी सभा घेत आहेत. काल ते अहमदनगर जिल्ह्यात होते. शनिवारी रात्री अहमदनगर येथील नवनागापुर एमआयडीसी येथे सभा झाली. या सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीला पाच हजार पुरावे सापडले आहेत. सरकारने हा खेळ थांबवून मराठा समाजाला तात्काळ … Read more

Ahmednagar Breaking : बापाचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : बापाच्या डोक्यात लाकूड टाकून खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या मुलास येथील न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील वारंघुशीजवळील बोरवाडी येथे राहणारा काळू रामदास घाणे याने आपले वडील रामदास लक्ष्मण घाणे यांच्याकडे पैसे मागितले होते. तीन शेळ्या आणि दोन बोकड विकले, त्याचे … Read more

श्रीरामपूरच्या शाहरुख खून प्रकरणी आरोपीस पुण्यातून अटक ! मित्रानेच केला मित्राचा खून…

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील वादाच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर येथे घडली होती. या खुनाच्या गुन्ह्याची २४ तासाच्या आत उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून यातील आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह याचा अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात फरशी मारुन खून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार कॅफे चालकास अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी कॅफे मॅझिकच्या चालकास पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अखेर काल अटक केली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की संगमनेर तालुक्यात राहात असणाऱ्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर आशिष नानासाहेब राऊत (वय २०) व किरण सोपान राऊत (वय ३०, दोघे रा. मालुंजकर मळा, घुलेवाडी, ता संगमनेर) … Read more