Shirdi News : पंतप्रधानांचा वेळ मिळाला नाही तर साईभक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का ?

Ahmednagar News

Shirdi News : साई भक्तांच्या सुविधेसाठी वर्षभरापासून तयार असलेली दर्शनरांग तातडीने खुली करा, उद्घाटनाला पंतप्रधानांचा वेळ मिळाला नाही तर भक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संस्थान प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कारभार करावा, त्यांच्यामुळेच आपण साई भक्तांना सोयी-सुविधा पुरवू शकतो, याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदयांना … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे कासपठार, भंडारदऱ्याचा घाटमाथा रानफुलांनी बहरला !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे कासपठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदऱ्याच्या घाटमाथ्यावर निसर्गाने कात टाकली आहे. हिरवळरूपी शालीवर रानफुले राज्य करु लागली आहे. त्यामुळे हा फुलोत्सव बघण्यासाठी पर्यटकांची पावलं झुकू लागले आहेत. अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याच्या घाटमाथ्याला सह्याद्रीची डोंगररांग असून नुकताच या घाटमाथ्यावरील वर्षांउत्सोव संपल्यात जमा झाला आहे. चार महिने सह्याद्रीच्या या डोंगररांगेवर राज्य केले. त्यामुळे डोंगररांगानी … Read more

जनतेला गुलाम बनविण्याचे काम येथील नेतृत्वाने केलेले आहे. आपल्याला ती गुलामगिरी संपवायची – आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरीत ढकलणाऱ्यांच्या विरोधात आपली लढाई आहे. पैसा आणि दहशतीचा वापर करून येथील जनतेला वर्षानुवर्ष गुलामीत टाकणाऱ्यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जनतेपर्यंत जा, त्यांच्यात जागृती करा. ही लढाई आपल्याला जनतेला सोबत घेऊनच लढायची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्या … Read more

शिर्डीत देशभर साईमंदिरे उभारण्याच्या निर्णयाविरोधात उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : देशभर साईमंदीरे उभारण्याचा साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचा हा तुगलकी निर्णय असून सदरचा निर्णय जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सुरुच ठेऊ, असा इशारा देत या निर्णयाविरोधात शिर्डी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी साईमंदीरच्या प्रवेशद्वार कमांक चारसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला शिर्डीतील … Read more

Ahmednagar News : डोक्यात फरशी घालुन खून केल्या प्रकरणी दोघे ताब्यात !

Ahmednagar News

Ahmednagar News : डोक्यात फरशी घालुन येथील शाहरूख शहा (वय 28) नावाच्या तरुणाचा खून झाला होता. बुधवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील संगमनेर रोडवरील एका हॉटेल मागे ही घटना घडली. सदर गुन्ह्यात शहर पोलिसांनी तात्काळ दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी काल गुरुवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर आरोपींना हजर केले असता, न्यायाधीश श्रीमती … Read more

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करा !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली असून याबाबत विधी मंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार … Read more

माजीमंत्री मधुकरराव पिचडांना अमेरिकन विद्यापीठाची डी. लिट

Ahmednagar News

Ahmednagar News : दि युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाची डी. लिट. पदवी अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त, माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक एकता तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण व विशेष अशा योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट) ही गौरवशाली पदवी जाहीर झाली आहे. नुकतीच सदर पदवी ही इ-मेलद्वारे प्राप्त झाली … Read more

भंडारदरा धरण विस्तापित शेतकऱ्यांची माजी आ. पिचडांच्या नेतृत्वाखाली बैठक !

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरण विस्तापित शेतकऱ्यांची बैठक माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वखाली रतनवाडी येथे नुकतीच पार पडली.भंडारदरा परिसरातील साम्रद, घाटघर, उडदवणे, शिंगणवडी, मुरशेत, पांजरे, रतनवाडी, कोलटेभे मुतखेल ह्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या वर्ग दोनच्या आहेत. सदर उताऱ्यावर कोणतीही पीक पाहणी आठ वर दिसत नाही. पुर्णपणे पोटखराबा दिसत आल्याने शेतकऱ्यांच्या असलेले योजनाचा कोणताच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात फर्शी घालून एकाचा खून

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : डोक्यात फर्शी घालुन एकाचा खून झाल्याची घटना श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरात एका हॉटेलच्या पाठीमागे काल बुधवारी (दि.४) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख उस्मान शहा ऊर्फ गाठण (वय 28, रा. वार्ड नं. दोन, श्रीरामपूर), असे मयत तरुणाचे नाव आहे. आरोपीने डोक्यात फर्शी घालुन हा खून केल्याची प्राथमिक … Read more

Ahmednagar Elections : अहमदनगर जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायत निवडणुका !

Ahmednagar Elections

Ahmednagar Elections : पुढील महिन्यात ९ तारखेपासून दिवाळी साजरी होणार आहे. परंतु तत्पूर्वीच जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत, तसेच ८२ ग्रामपंचायतीच्या चार सरपंच व ११३ सदस्य पदाची देखील निवडणूक प्रक्रिया या सोबतच संपन्न होत आहेत या निवडणुकीची नोटीस तहसीलदार प्रसिद्ध करणार असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या … Read more

Bhandardara News : भंडारदऱ्याला सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दीचे स्वरूप ! मात्र पर्यटकांना होतोय ‘हा’ त्रास

Bhandardara News

Bhandardara News : अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदऱ्याला सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी अनेक पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तर अभयारण्य क्षेत्रात वसुंधरा धबधधब्याखाली अनेक पर्यटकांनी भिजण्याचा आनंद घेतला. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे निसर्ग पर्यटनाची पंढरी समजली जाते. सप्टेंबर महिण्यात गणेशोत्सव असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली होती; … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बसमध्ये तरुणाची फाशी घेऊन आत्महत्या !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात उभ्या असलेल्या एका बसमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की शिर्डी पोलिसांनी जप्त केलेली एक बस शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात साईबाबा संस्थान भोजनालय रोडवर उभी आहे. … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! आजपासून कामकाज होणार ठप्प: शहरात पहिल्याच दिवशी साचले कचऱ्याचे ढीग

Ahmednagar City News : अहमदनगर अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्याचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार … Read more

शिर्डीत मोठा गैरव्यवहार समोर , साईभक्तांना देणगीच्या बनावट पावत्या देऊन पैशांचा अपहार

Ahmednagar News

Ahmednagar News : साईबाबा हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिर्डीत साई बाबांच्या चरणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. करोडो रुपयांचे दान येथे जमा होते. परंतु आता एक मोठी धक्कादायक बातमी शिर्डीतून आली आहे. साईचरणी झालेल्या दानात मोठा अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केलाय. साई भक्ताने दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसवणूक … Read more

Shirdi News : साईसंस्थानमध्ये बनावट देणगी पावती प्रकरण ! साईबाबा देणगी कक्षात दोन पावत्या…

Shirdi News

Shirdi News : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याने बनावट पावती देऊन साईबाबा संस्थान आणि देणगीदार भाविकाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. या कर्मचाऱ्याविरूद्ध साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात फसवुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सांगितले. याबाबत मिटके यांनी सांगितले, की शिर्डी … Read more

Shirdi Vande Bharat : साईनगर रेल्वे स्थानकात वंदे भारत ट्रेन फक्त १४ मिनिटांत स्वच्छ

Shirdi Vande Bharat

Shirdi Vande Bharat : शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साईनगर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देशातील पहिल्यांदा जपानी तंत्रज्ञानाचा अवलंब करत अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन स्वच्छ केल्याने नवीन मानांक स्थापित केल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाचे प्रबंधक निराजकुमार डोहरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्थानकावर मध्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दक्षिणेत सुजय विखे-शंकरराव गडाख यांच्यात काटे की टक्कर? राज्याला 1991 ची पुनरावृत्ती पहायला भेटणार? पवार-ठाकरेंची नवी खेळी इतिहास घडवणार?

आगामी लोकसभा विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अहमदनगर जिल्हा केंद्रस्थानी राहिला आहे. आता आगामी लोकसभेसाठी नगर दक्षिणच्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू जोर धरू लागली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अहमदनगर दक्षिणमध्ये खा. सुजय विखे यांचे चांगले राजकीय वर्चस्व आहे. आता त्यांच्याविरोधात लोकसभेला नेवासा मतदारसंघातील ठाकरे गटाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ दोन्ही मित्रांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार ! आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा…

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील फोपसंडी येथे पर्यटनासाठी गेलेल्या संगमनेर तालुक्यातील कनोली येथील चौघा मित्रा पैकी दोघांचा शुक्रवारी दुपारी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्यावर काल शनिवारी सायंकाळी कनोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील कनोली येथील अभिजीत दत्तू वर्षे ( वय २७), पंकज कमलाकर पाळंदे (वय २७), सिद्धार्थ आणि सिद्धांत वाबळे हे … Read more