Shirdi News : देशभरातील साईमंदिरे उभारणीचा निर्णय साईबाबा संस्थानने तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…

Shirdi News

Shirdi News : देशभरातील साईमंदिरे उभारणीचा निर्णय साईबाबा संस्थानने तातडीने मागे घ्यावा, अन्यथा येत्या ५ ऑक्टोबरपासून साईमंदिर परीसरात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांना दिला आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी … Read more

Ahmednagar Rain : भंडारदरा पाणलोटात पावसाचा कहर ! भात पिकांना धोका शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व परिसरात दरवर्षी साधरणता पाच ते सहा हजार मीमी पाऊस पडत असतो. त्यामुळे भंडारदरा पाणलोटासह परिसरात प्रामुख्याने भातपिक घेण्यावर भर दिला जातो यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा दुष्काळ असला तरी अकोले तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे. यावर्षी पावसामध्ये सातत्य नसले तरी भातपिकांना पोषक असा पाऊस भंडारदरा पाणलोटात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अकोले तालुक्यातील कोतूळ येथील रहिवासी असलेले शांताराम भाऊसाहेब देशमुख (वय ५५) हे गेल्या महिना भरापासून बेपत्ता होते. एक महिन्यानंतर काल शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह कोतूळ येथे मुळा नदी पात्रात पाण्यावर तरंगलेलल्या अवस्थेत आढळून आला. अकोले पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की कोतुळ येथून दि. २५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फुलोत्सव पाहण्यासाठी गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले

अकोले तालुक्यात फोपसंडी येथे फुलोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या चार पर्यटकांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले आहेत. हे तरूण संगमनेर येथील असल्याचे ग्रामसेवक संजय दुशींग यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत या तरुणांना शोधण्याची मोहिम सुरू होती. संगमनेर येथील अभिजित वर्पे, पंकज पाळंदे, सिध्दांत वाबळे व सिद्धार्थ वाबळे हे चार तरूण दोन दुचाकीवरून फोपसंडी येथे फुलोत्सव पाहण्यासाठी गेले होते.हे तरूण महाविद्यालयीन … Read more

Ahmednagar News : दारूचा नाद लय वाईट ! आधी आईला संपवलं आणि नंतर अल्पवयीन मुलीला ! अहमदनगर हादरवणाऱ्या हत्याकांडात धक्कादायक खुलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जुन्या घाटामध्ये अल्पवयीन मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्णय खून करणाऱ्या युवकाने नऊ महिन्यापूर्वी स्वतःच्या आईचाही खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एका खुनाच्या तपासामुळे दुसऱ्या खून प्रकरणालाही नऊ महिन्यानंतर वाचा फुटली आहे. चंदनापुरी घाटातील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपी तुषार विठ्ठल वाळुंज (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याला … Read more

Ahmednagar Breaking : गणेश कारखान्याची चौकशी करा, पण तुमच्या मागे काय लागणार हेही लक्षात ठेवा !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : गणेश साखर कारखान्याची जी चौकशी करायची ती करा, अशा धमक्यांना आपण घाबरत नाही. पण तुमच्यामागे काय लागणार आहे हेही लक्षात ठेवा असा सूचक इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना दिला. महसूल मंत्री विखे पाटील हे काल दुपारी संगमनेर येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात ते काही वेळ थांबले … Read more

Ahmednagar Politics : पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरू बनण्याचा प्रयत्न करू नका – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar Politics :- स्वताच्या तालुक्‍यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत. त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही.आमच्या तालुक्‍यातील जनता विकासाला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका.पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे रहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका, अशी खोचक टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. … Read more

Ahmednagar News : कंटेनरच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ! मोटरसायकल रस्त्यावरून घसरली आणि…

कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्‍यातील बोटा परिसरातील माळवाडी येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भिमा मधे (रा. खांडगेदरा, ता. संगमनेर ) हा युबक या अपघातामध्ये जागीच ठार झाला. मंगळवारी सायंकाळी सुनील मधे आणि त्याचा जोडीदार तेजस गणेश मधे आणि दोन वर्षाची मुलगी प्रीती … Read more

अल्पवयीन मुलीला दारू पाजली अत्याचार केला आणि डोक्यात दगड टाकून खून

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीचा खून करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील उपनगरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तुषार विठ्ठल वाळुंज (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याने मंगळवारी (दि. १९) रोजी घाटात नेले … Read more

Ahmednagar News : शालेय विद्यार्थिनीने गोदावरी नदीपात्रात उडी मारली ! आणि …

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील लहान पुलावरून एका शालेय विद्यार्थिनीने सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात उडी मारली. पुलावरून जाणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तेथे गर्दी केली. दरम्यान, शहरातील आपदा मित्र असलेल्या तरुणांना ही बाब कळताच जवळच असलेले युवक दिपक थोरात, सोमनाथ आहेर, संतोष वायदंडे, संजय जगधने, किरण सिनगर, विजू मरसाळे … Read more

Ahmednagar News : बिबट्याचा वावर वाढला ! परिसरात बिबट्याची मोठी दहशत मात्र वनविभागाकडून दखल नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, पोहेगाव परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली असून या बिबट्याने पंचकेश्वर शिवारातील नवनाथ देवराम गुडघे यांच्या पाळीव कुत्र्याची नुकतीच शिकार केली. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे वनविभागाने सोयीस्कर गोड बोलून दुर्लक्ष न करता या परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील सोनेवाडी विकास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत सदस्याचे अपघाती निधन ! शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचा सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली. काल मंगळवारी या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथील बंधन बॅकेत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी … Read more

विकासकामांबाबत कुठेही कमी पडणार नाही : सुनिलभाऊ गडाख

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यात विकासकामांच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नसल्याचे माजी जि.प.सदस्य सुनिलभाऊ गडाख यांनी सांगितले. वांजोळीचा पाणी प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाल्याचं समाधान असून जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. वांजोळी-पांढरीपुल येथे श्री. गडाख यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे उद्घाटन झाले. पांढरीपुल चौफुला येथुन श्री. गडाख … Read more

Ahmednagar News : समन्यायी म्हणता मग एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय कसा?

Ahmednagar News

Ahmednagar News : अवर्षणग्रस्त म्हणून ब्रिटिशांनी धरणे केली. पाणी देण्याच्या बदल्यात आमच्या जमिनी घेतल्या. गोदावरी उजवा डावा, भंडारदरा उजवा डावा, यांना हा कायदा लावला. मग निरा भिमा यांना हा कायदा का लावला नाही ? जायकवाडीच्या लँड सिलिंग जमिनी घेतल्या का ? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हे न्यायदेवतेला पटते का? असा सवाल संजीवनी … Read more

नाशिक-पुणे महामार्गावरील पथदिवे चालू न केल्याने रास्ता रोको !

Ahmednagar News

Ahmednagar News : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअर कॉलेज पर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या महामार्गावर बसविलेल्या पथदिव्याचे उद्घाटन नुकतेच हस्ते झाले. मात्र, अद्याप या महामार्गावरील पथदिवे चालू न केल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी संगमनेर बस स्थानक जवळ काल मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पुणे-नाशिक राष्ट्रीय … Read more

Shirdi News : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांना एका प्रतिष्ठित नागरिकाने फसविले !

Shirdi News

Shirdi News : शिर्डी शहरात साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांना एका प्रतिष्ठित नागरिकाने जादा पैसे घेऊन पास विकल्या प्रकरणाची तसेच डोनेशन काउंटरवर भाविकांच्या फसवणुकीबाबतची चर्चा सोशल मीडियावर तसेच नागरिकांत सुरू आहे. त्या अनुषंगाने शिर्डी शहरातील ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी … Read more

Ahmednagar Crime : अवैध व्यावसायिकांविरुद्ध एलसीबीच्या पथकाची कारवाई

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अवैध व्यावसायिकांविरुद्ध एलसीबीच्या पथकाने जिल्ह्यात १५ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. आरोपींकडून ६ लाख ७५ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रीरामपूर तालुका आणि शहरातील १२ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रकाश पार्थनाथ रॉय (वय २३, रा. नथुराम ग्राम, … Read more

Ahmednagar Breaking : मंत्री विखे पाटील व माजीमंत्री आ. थोरात यांची छुपी युती ! मिलीभगत करुन सत्ता…

Ahmednagar Breaking : मंत्री विखे पाटील व माजीमंत्री आ. थोरात यांची छुपी युती असून ते मिलीभगत करुन सत्ता मिळवतात आणि इतरांवर अन्याय करतात. ज्या थोरातांनी मंत्री असतांना सन २००५ मध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचे विधेयक विधानपरिषदेत मांडले, तेच आता दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे भंडारदऱ्याची पाणी आपल्या भागाला मिळण्यासाठी वेळप्रसंगी लढा व आंदोलने करावी लागतील, असे … Read more