Ahmednagar Crime : आधी नोकरीला बोलावले, नंतर तु मला खुप आवडतेस माझ्यासोबत हॉटेलला चल म्हणत विवाहितेसोबत…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : रुग्णालयात नोकरी देतो, असे आमिष दाखवून लोणी येथील आरोपीने नाशिक येथील एका विवाहितेला संगमनेर येथे बोलावून, बसस्थानक परिसरात तिचा विनयभंग केल्याची केल्याची घटना बुधवारी (दि. २६) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथे राहणारी २३ वर्षांची विवाहिता एका नामांकित … Read more

Rain In Bhandardara : भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस आदिवासी बांधवांची भातशेती पाण्याखाली

Rain In Bhandardara

Rain In Bhandardara : भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळत असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड पडत असलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा तसेच पाणलोटामध्ये गुरुवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक आदिवासी बांधवांची नुकतीच लागवड झालेली खाचरे पाण्याखाली बुडाली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्या- नाल्यांनी रुद्रावतार धारण केल्याचे … Read more

Ahmednagar News : शालेय साहित्यासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने मालकानेच लावली आग !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शालेय साहित्याच्या गोदामासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने गोदामाला चक्क आग लावून देण्याचे कृत्य जागामालकाच्या पुतण्याने केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी स्टेशनरी दुकानदाराने कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विशाल … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पाऊस मंदावला असल्याने धरणाच्या सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या पुढे गेला असून धरणामध्ये ४३८५ दलघफु पाणी जमा झाले आहे. निळवंडे धरण सध्या … Read more

Shirdi News : साईचरणी तब्बल ३१ लाख रुपयांची कार अर्पण ! वाचा कोणी दिली ?

Shirdi News

Shirdi News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी देशातील महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीने नव्याने लॉन्च करण्यात आलेली ३१ लाख रुपये किंमतीची ‘महिंद्रा एक्सयूव्ही ७००’ कार साईचरणी अर्पण करण्यात आली असून साईबाबा संस्थानच्या वाहन ताफ्यात महिंद्रा कंपनीची ही आठरावी गाडी भेटस्वरूपात प्राप्त झाली असल्याचे संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजन होवून श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार होण्यापूर्वी मी प्रशासनात काम केले आहे. अहमदनगर हा क्षेत्रफळाने विस्तीर्ण असलेला जिल्हा प्रशासकीय दृष्टिकोनातून गैरसोयीचा आहे. या जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले. पावसाळी अधिवेशनात या संबंधात शासनाला विचारणा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र … Read more

Ahmednagar Crime News : पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime News : आजारपणाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीनेही सातच दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी येथे घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय ३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय २६), असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. बोडके दाम्पत्य म्हसवंडी येथे … Read more

Shirdi News : शिर्डीत रुम बुकींगच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक

Shirdi News

Shirdi News : शिर्डीत भाविकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार अनेकदा झाले असून पोलिसांनी गुन्हे दाखल करूनसुद्धा या प्रकारांना आळा घालण्यात अपयश येत आहे. याआधी साईबाबा संस्थानच्या रूम बुकिंगसाठी भाविकांची फसवणूक झाली आहे; मात्र आता थेट तारांकित हॉटेलच्या रूमची बुकिंग करताना चक्क १ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच शिर्डीत घडली आहे. चेन्नई येथे … Read more

Ahmednagar Breaking : समृद्धीवर कारचा भीषण अपघात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात काल गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असून ते श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे चालक हर्षल भोसले यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कार … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या संस्थेत ९७ कोटींचा अपहार

Ahmednagar News

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ९७ कोटी ५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. या पतसंस्थेचे २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे फेर लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात असून त्यात ही बाब पुढे आली आहे. या अपहारास पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक व अकाउंटंट यांना जबाबदार धरण्यात आले असून विशेष लेखा परीक्षकांनी त्यांना कारणे … Read more

Shirdi News : लग्नाला विरोध केल्याने प्रियकराकडून विवाहित प्रियसीचा खून ! स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर…

Shirdi News

Shirdi News : प्रियकराच्या लग्नाला विरोध केला म्हणून प्रियकराने विवाहित प्रियसीचा धारदार चाकूने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १६ जुलै) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर हा तरूण स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. सविता सुनिल बत्तीशे (रा. सावळीविहीर) असे मयत महिलेचे तर अजय राजेंद्र म्हस्के असे आरोपीचे … Read more

Ahmednagar Good News : विखे पाटलांच्या प्रयत्नाने रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये मंजूर

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यावर विशेष लक्ष दिले असून, खा. विखे यांच्या शिफारशीनुसार तालुक्यातील २२ रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती युवानेते राहुल शिंदे पाटील यांनी दिली. खा. विखे यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सभामंडप व शाळाखोल्या, पंतप्रधान ग्रामसडक योजना, वयोश्री योजना, यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय घडलं ? एका पावसात वाट लागली ! दहा कोटी गेले पाण्यात

कोपरगाव- संगमनेर मार्गावरील झगडे फाटा ते जवळके या १० ते १२ किलोमीटर रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मागील वर्षी सुमारे १० कोटी रूपये मंजूर केले होते. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम झाले; पण अवघ्या एका पावसात या रस्त्याची पुन्हा वाट लागली. डांबरीकरणाचा थर अनेक ठिकाणी निघून गेल्यामुळे खड़ी उघडी पडली असून ठेकेदाराच्या कामाचेही पितळ उघडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने पाठ फिरवली ! खरीप हंगाम वाया

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. खरीपाच्या पेरण्या धोक्यात आल्या असून अनेक ठिकाणी उगवण झाली नाही, तर ज्या ठिकाणी उगवण झाली, तेथे तातडीने पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.  परिणामी वेळेवर पाऊस होत नसल्याने राहाता तालुक्यासह इतरही तालुक्यांतील अनेक भागात शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नाद करायचा नाय ! २५ गुंठ्यात पिवळं सोनं पिकवत लाखो रुपयांची कमाई

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस ऊस उत्पादनापासून दूर चालल्याचे चित्र अधोरेखीत झाले आहे. सोनई जवळील वंजारवाडी येथील रमेश डोळे या पदवीधर तरुण शेतकऱ्याने 25 गुंठे शेतात पिवळं सोनं अर्थात झेंडू फूल उत्पादनातून साडेतीन लाख रुपये कमविले आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोच्या शेतीने नुकसान झाले, तरी त्यातून खचुन न जाता डोळे यांनी फुल … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शहरात बिबट्या घुसला, नागरिक धास्तावले !

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान नागरे पेट्रोल पंपाच्या परीसरात बिबट्या दिसला. पंपाजवळील दुकानदाराची भीतीने घाबरगुंडी उडाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी या ठिकाणी मोठी वर्दळ होती. तात्काळ वनविभागला पाचारण करण्यात आले. नागरिकांनी फटाके फोडून गोंगाट केल्याने बिबट्या राजपाल सोसायटीकडे निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकारानंतर … Read more

Ahmednagar News : २० वर्षीय तरूणीशी मोबाईलवरुन मैत्री, प्रेम आणि अत्याचार नंतर बळजबरीने धर्मांतर करुन तिच्याकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील एका २० वर्षीय तरूणीशी मोबाईलवरुन मैत्री करुन प्रेम. जाळ्यात त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तसेच पीडित तरुणीला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी काल बुधवारी पाच जणांवर गुन्हा दाखल केला … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १६१ शाळा बंद होणार ?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६४ शाळा असून, यातील १६१ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पट आहे, तर ६१२ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असणाऱ्या सर्वाधिक ४० शाळा अकोले तालुक्यात, २० शाळा पाथर्डीत, २० संगमनेरात, १२ शेवगावमध्ये, तर १३ श्रीगोंदा तालुक्यात आहेत. या जिल्हा परिषद शाळांची … Read more