नगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस सोडली

राज्याचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत झाली आहे,त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, राहुरी श्रीरामपूरला सुद्धा मोठा निधी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून मी करीत आहे,असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी करून काहींनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस पक्ष सोडला अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  76 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

तो दुचाकीवरून चालला अन अचानक बिबट्या त्याच्यावर झेपावला

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- एक युवक मोटार सायकलवरून जात असताना अचानक चालू मोटार सायकलवर बिबट्याने झडप मारून त्यास जखमी केले असल्याची भयानक घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात संकेत सारंगधर झुराळे हा जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संकेत झुराळे हा कामानिमित्त घरून संध्याकाळी सातच्या दरम्यान राजू … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला ; मुलीच्या आई- वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती चाईल्ड लाईन च्या 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर माहिती मिळताच चाईल्ड लाईन सदस्यांनी ताबडतोब ही बाब पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती दिली, या अल्पवयीन मुलीचा विवाह राहाता पोलिसांनी रोखला आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  70  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

श्रीरामपूर शहरात 10 हजाराहून अधिक बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान अंतर्गत रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरात 0 ते 5 वयोगटातील 10 हजार 677 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. मोहिमे अंतर्गत रविवारी एका दिवसांत 10,677 बालकांचे आणि पुढील पाच दिवसांत उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येणार असून 100 टक्के पल्स पोलिओ … Read more

व्यापारी गौतम हिरण खून प्रकरणी विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. … Read more

संगमनेर प्रांताधिकारी यांच्या कारवाईमुळे गावपुढार्‍यांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- अवैध गौण खनिज मुरूम व मातीची वाहतूक करणारे दोन डंपर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात पकडले. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर उपविभागीय कार्यालयाचे पथक बोटा परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन संबंधी माहिती घेत होते. यावेळी अवैध मुरुमाची वाहतूक करणारा डंपर पथकाने पकडला. चालकाचे नाव … Read more

प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण अपहरणासह खून प्रकरण: ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. एक मार्च रोजी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण … Read more

अहमदनगर ब्रेकींग : जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी डॉ. पोखरणा यांना अटक !

Ahmednagar Breaking :- अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. आग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. पोखरणा यांना आगीच्या घटनेस दोषी धरले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली.दरम्यान त्यांनी अटकपूर्व जामीन घेतल्यामुळे त्यांची तत्काळ मुक्तता करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर … Read more

अरे बापरे…शेतकर्‍याला दामदुप्पटीच्या आमिषाने लावला तब्बल एक कोटी 79 लाखाला चुना..

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे एका शेतकर्‍याला दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने सहा ठगांनी सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांना चुना लावला आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 रोजी नेवासा फाटा व अहमदनगर येथे घडली आहे. या संदर्भात प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी सहा ठगांविरूद्ध … Read more

आठवलेंची कविता…पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जगात सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे जगावर मोठे संकट ओढवले असतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकरणावर एक कविता सादर केली आहे. रामदास आठवले म्हणाले, पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन, अशा शब्दांत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत यांनी … Read more

पोलिस फायर गाडीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पोलीस महासंचालक कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलिस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी येथे घडली. ही घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लोणी येथील पीव्हीपी चौकात घडली. सौ गौरी योगेश देशपांडे राहणार लोणी असे मयत महिलेचे नाव आहे. … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  49  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

30 लक्ष रूपये खर्चून होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ठ ; ग्रामस्थांनी काम बंद पाडले

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील कारवाडी फाटा ते कारवाडी गावाअंतर्गत होत असलेल्या रस्त्याचे काम इस्टिमेंट प्रमाणे होत नसल्याने ग्रामस्थ महिलांनी एकत्र येत हे काम बंद पाडले आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा वार्षिक योजना 2021 लेखा 3054 मार्ग व पुल ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रा. मा. 07 ते कारवाडी गावादरम्यान 30 लक्ष … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्नांनी सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- मंत्रिपदाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह सोनई परिसराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. एकाचवेळी 14 कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन केले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती ना.शंकरराव गडाख यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनई व परिसरातील सोनई ते मोरयाचिंचोरे … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे. सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,(वय १९, राहणार- भामाठाण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन … Read more

सुनेला सासरी न पाठवल्याच्या रागातून सासऱ्याने चक्क व्याह्याचा घेतला चावा

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- सुनेला सासरी नांदवायला पाठवत नसल्यामुळे सासर्‍याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेतला. यात मुलीचे वडील जखमी झालेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुजरूक गावात हि घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावई आणि त्याच्या वडिलांविरूद्ध हिवरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या … Read more