Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  93  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  73  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

किरकोळ कारणावरून एकावर केले थेट कोयत्याने ‘वार’..!’या’ तालुक्यातील घटना : एकजण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-   शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर बंद करत असताना शिवीगाळ केल्याने त्यास समजावण्यास गेलेल्या एकास तिघांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत सविस्तर असे … Read more

सुपारी किंग टोळ्यांची संगमनेरात दहशत, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांचे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. जमिनी खरेदी विक्री व्यवसायामध्ये प्रचंड पैसा मिळत असल्याने जमीन खरेदी विक्री करणार्‍या दलालांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.  अशातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्याबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या युवकांच्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. या टोळ्यांकडून संबंधित दलाल जमीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या ? पालकांची चिंता …

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  पुणे महामार्गावर चंदनापुरी ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर ) परिसरात 12वीच्या प्रश्नपत्रिका पुण्याला घेऊन चाललेला एका टॅम्पोला आग लागल्याने, यात बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या तर उर्वरित प्रश्नपत्रिका आग विझविताना खराब झाल्या आहेत. आता या घटनेवर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नपत्रिका जाळल्या की, जळाल्या असा प्रश्न … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! जन्मदात्या पित्याची मुलाने केली हत्या ; प्रेत विहिरीत फेकले आणि आई- बहिणीलाही …

कोणी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या करू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही.पण अशी घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. आपल्या जन्मदात्याशी नेहमीच वाद घालणे, त्याला शिवीगाळ करणे, त्याला कुऱ्हाडीने मारणे अशाप्रकारचे हल्ले दृष्टप्रवृत्ती असलेल्या मुलाने मात्र त्याने तो राग मनात साठवून ठेवला आणि सुटून बाहेर आल्यावर अखेर त्याने बापाचा काटा काढला. याबाबत सविस्तर वृत्त असे … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 60 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

‘ह्या’ तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना ४ मार्च २०२२ पर्यंत दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. जानेवारी २०२१ ते … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 143 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

मोक्का गुन्ह्यातील ‘त्या’ दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- नागापूर एमआयडीसीतील कंपनीवर दरोडा टाकणार्‍या मोक्का गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख आरोपी सीताराम ऊर्फ शीतल ऊर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे (वय 33 मूळ रा. चितळी ता. राहाता, हल्ली रा. वडगाव गुप्ता ता. नगर), पंकज बापू गायकवाड (रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर) यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर ग्रामीणचे … Read more

शेत जमीन नसताना ऊस कारखान्यात आल्याचे भासवून बोगस बिले काढली…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शेत जमीन नसतानाही नागवडे कारखान्यामध्ये नागवडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ऊस गाळपाला आला होता. त्याच्या पावत्या मिळाव्यात यासाठी गुलाब पवार (64, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले मात्र आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे, स.म.शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर … Read more

प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिर्डीकर आक्रोश मोर्चा काढणार…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- करोनाच्या संकटात साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीतील हॉटेल आणि लहानमोठे व्यवसाय संपूर्ण ठप्प होते. त्यामुळे शहरातील 50 हज़ार लोकांचा रोजगार बुडाला. मात्र नागरपंचायत व्यावसायिकांकडून कर वसुली करत आहे. यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. शिर्डीतील लहान-मोठ्या उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे थांबवले असल्याने तातडीने करमाफी व गाळे भाडे … Read more

साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पाहता राहाता नगरपालिकेने सुरु केल्या उपाययोजना

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- राहाता शहरात चिकनगुनिया, मलेरिया, टाइफाईड तसेच विविध साथींच्या आजाराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान या प्रश्नि नगरपरिषदेने तात्काळ जंतूनाशक फवारणी करून साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा दिला आहे. दरम्यान शहरातील या प्रमुख समस्यांबाबत शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे … Read more

नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटींची प्रशासकिय मंजुरी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटी 41 लाख रुपयांची प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील जलसंधारण कामांची दुरूस्तीसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव जलसंधारण विभागाकडे दाखल झाले होते. अखेर मंत्री ना.शंकरराव … Read more

‘येथे’ एसटीच्या कर्मचार्‍यानेच केली बसवर दगडफेक

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- एसटीच्या कर्मचार्‍यानेच एसटी बसवर दगडफेक केली. अहमदनगर शहरातील झुलेलाल चौकात ही घटना घडली.पारनेर आगारात कार्यरत असणारा कर्मचारी मनोज विठ्ठल वैरागर (रा. शांतीपुर, तारकपूर, अहमदनगर) याने ही दगडफेक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान दगडफेक झालेल्या एसटी बसवरील चालक दत्तात्रय गंगाधर गिरी (रा. गणेशनगर ता. संगमनेर) यांनी तोफखाना पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकींग: व्यावसायिकाकडून 20 हजाराची लाच घेताना अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- व्यावसायिकाकडून 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील वस्तू व सेवा कर भवनातील राज्य कर अधिकारी रमेश अमृता बुधवंत (वय 57 रा. खराडी, पुणे) याला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहाथ पकडले. वस्तू व सेवा कर भवन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बुधवंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 138 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : पुणे बोर्डाच्या १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात आज बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. र्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या असल्याची माहिती मिळते आहे. पुणे बोर्डाला याची माहिती कळवण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत … Read more