नेवासा तालुक्यातील रविची टोळी दीड वर्षासाठी हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime:- नेवासे फाटा येथील रवी राजू भालेराव याच्यासह या टोळीतील सात जणांना दीड वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या टोळीवर खून, दरोडे, खंडणी, मारहाणीचे अनेक गुन्हे या दाखल असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही तडीपारीची कारवाई केली आहे. नेवासे फाटा येथे रवी राजू भालेराव … Read more

मालक लघुशंका करण्यासाठी गेले अन..नोकराने घातला सव्वादोन लाखांचा गंडा

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  नोकराच्या भरवशावर दुकान सोडून मालक लघुशंका करण्यासाठी गेले. मात्र तोपर्यंत नोकराने चक्क सव्वादोन लाखांचा गंडा घातल्याची घटना शिर्डी येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथील निलेश भाऊसाहेब झरेकर यांचे साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चपलाचे दुकान आहे. या दुकानात नोकर अविनाश अरुण पवार हा … Read more

जुगार अड्ड्यावर छापा, मात्र आर्थिक तडजोडीतून क्लब चालकाचे नावच वगळले

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  :- कोपरगाव तालुक्यातील एका पत्त्याच्या क्लब वर तालुका पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात चौघांवर गुन्हा दाखल केला. मात्र आर्थिक तडजोड होवुन गुन्ह्याचे ठिकाण व क्लब चालकाचे नाव फिर्यादीतुन वगळल्याची चर्चा दिवसभर परिसरात होत होती. याबाबत अधिक माहिती अशी, तालुका पोलिसांनी पोलीस पथकासह सुरेगाव गोदावरी उजव्या कँनाल लगत असणार्‍या पत्याच्या … Read more

नियतीचा खेळ…चोरी करायला गेला अन त्याने जीवच गमावला… झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात विजेच्या टॉवरवरील विद्युत तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.योगेश रावसाहेब विघे (वय 20, रा. पिलानीवस्ती चिकलठाण, ता. राहुरी) असे मयताचे नाव आहे. आरोपींची नावे यासंदर्भात घारगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा … Read more

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर अज्ञाताने भिरकावली चप्पल

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूर्णानगर येथे अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटन समारंभाला आले होते. यावेळी गर्दीतून एका अज्ञाताने त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गुन्हेगाराची टोळी दीड वर्षांकरीता हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Ahmednagar Crime :- खुन, दरोडा, खुनाचा प्रयत्न करून नेवासा व परिसरात दहशत निर्माण करणार्‍या रवी राजु भालेराव टोळीला अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांकरीता (18 महिने) हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत. टोळीप्रमुख रवी राजु भालेराव (वय 32), टोळीसदस्य शंकर ऊर्फ दत्तू अशोक … Read more

एसटी प्रवासात महिलेने चोरले चक्क दोन लाखांचे दागिने मात्र पोलिसांनी…!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Ahmednagar Crime :- एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल दोन लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे.सुमित्रा रमेश छेन्दी (रा.चिचोंडी पाटील ता.नगर) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या महिलेस अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने तिला एक दिवसाची पोलिस … Read more

गुन्ह्यांच्या तुलनेत शोध नगण्यच; आक्रमक गावकरी सोमवारी चांदा बंद ठेवणार

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खून, दरोडे, चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असून पोलीस प्रशासन तपासात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याच्या निषेधार्थ चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्यावतीने सोमवार दि. 7 मार्च रोजी बाजार तळावरील छत्रपती … Read more

ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच आघाडी सरकारची भूमिका – आ.विखे पाटलांची टीका

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Politics :- ओबीसी आरक्षणच्या संदर्भात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे वाया घातली. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला आपले राजकीय आरक्षण गमवावे लागले असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच भूमिका आघाडी सरकारची असल्याचे आता स्प्ष्ट झाले आहे. … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

विखे गटाला नमवत ना. थोरात गटाचे वर्चस्व ! वाचा काय घडले सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध एका जागेसह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले. सर्व विजयी उमेदवारांचे ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, … Read more

या तालुक्यात आढळून आला अज्ञात मृतदेह; खून की आत्महत्या?

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर काळा माथा परिसरात वनजमिनीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी कोपरगाव येथील परिमंडळ वन अधिकारी भाऊसाहेब संपत गाढे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत सरकारी वन जमिनीत काळा … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  57 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

शेतातील उसात लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले शहरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिराजवळ शेतातील उसात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महालक्ष्मी परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनखात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन खात्याने संबंधित परिसरातील शेतात उसात पिंजरा लावला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंदिराच्या शेजारी अल्पवयीन तरुणीचा मृतदेह !

गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातीलच शनिमंदिरालगतच्या बारवेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडलाय. वैष्णवी विश्वास तांदुळवाडे (वय-१६) असे अल्पवयीन मृत तरुणीचे नाव आहे. देवळाली प्रवरातील वैष्णवी तांदुळवाडे ही ६ दिवसापासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने राहुरी पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यात आरोपी म्हणून कैलास द्वारकानाथ जाधव,सागर कैलास जाधव,विशाल कैलास जाधव,समीर कैलास जाधव व दुसर्‍या गटातील किरण संदीप दळवी,बंटी प्रकाश दळवी,मोनू संदीप दळवी,व निशांत राजेंद्र झावरे आदी आठ जणांचा समावेश आहे. … Read more

कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणतोय ‘बायको मला सोडून गेलीय !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यभरातील गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून आर्थिक घोटाळा करणारा सोमनाथ राऊत पोलिस तपासात काहीही माहिती देत नाही. त्याने बिग मी इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून गुुंतवणूकदारांची जादा परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली आहे. इतर आरोपी व घोटाळ्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. बायको सोडून … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  51जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News