अहमदनगर ब्रेकिंग : क्षणात झाले होत्याच नव्हतं.. भीषण अपघातात दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022  :- नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत पीकअप जीप व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात संगमनेर तालुक्यातील एकाचा व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (12 मार्च) सकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा पीकअप जीप (एमएच 14 ईएम 2384) … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

माजी सैनिकाच्या बंद घरावर भरदिवसा दरोडा

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील गणेश विहार येथे राहणाऱ्या माजी सैनिकाच्या बंद घरावर भर दिवसा दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी ७लाखांची रोकड लंपास केल्याची आज गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. मालदाड रोड गणेश विहार सोसायटीत माजी सैनिक भाड्याने घर घेऊन राहत आहे. त्यांच्या घराpचे काम सुरु असल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू, महिलांसह…

Ahmednagar Breaking

कर्नाटकातील गाणगापूर येथे देवदर्शन करून अक्कलकोटच्या दिशेने परत येणाऱ्या भाविकांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात चार महिलांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले. सर्व मृत आणि जखमी अहमदनगर येथील राहणारे आहेत. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अफझलपूर तालुक्यात बळुर्गीजवळ हा भीषण अपघात झाला.  बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), त्यांच्या पत्नी छाया वीर (वय ५०), … Read more

सोयाबीन चोरी करणारी टोळी गजाआड; सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले पोलिसांनी शेतकऱ्यांची सोयाबीन चोरी करणाऱ्या सहा आरोपींना गजाआड केले असून त्यांच्याकडून ९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतकऱ्यांची तयार केलेली सोयाबीन चोरी जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले … Read more

संगमनेरच्या उद्योजिकेस कारावासाची शिक्षा; जाणून घ्या सविस्तर प्रकरण

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:-  व्यवसायासाठी आर्थिक संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमीत फेड केली नाही, वारंवार तगादा केल्यानंतर दिलेला धनादेशही खात्यात शिल्लक नसल्याने वठला नाही या कारणावरुन संगमनेरातील उद्योजिका मीता आशिष संवत्सरकर यांना चार महिन्यांचा कारावास आणि अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसांत भरपाई न दिल्यास अतिरीक्त दोन … Read more

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल; पिकांसह फळबागांचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- कोपरगाव शहरासह तालुक्यात हवामानात अचानक बदल झाल्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील काढणी केलेली तसेच काढणीला आलेली हरभरा, ज्वारी, गहू पिके भिजल्याने तसेच फळ पिकांचा बहार जमिनीवर गळून पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होऊन काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात रब्बी हंगामात हरभरा, … Read more

दैव बलवत्तर ! बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून शेतकरी बालंबाल बचावला

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- शेतात पाणी भरत असताना शेतकऱ्यांवर बिबट्यांने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून दोन शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यात वाचले. दरम्यान परिसरात सापळा बसविण्यात यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे,. याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे शेतामध्ये … Read more

बनावट लग्न लावून लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- बनावट लग्न करून लाखो रुपये घेऊन मुलीसह फरार होणाऱ्या एका टोळीस सुपा पोलिसांनी अटक केली आहे. यात मुलीसह तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या टोळीतील एक महिला फरार झाली आहे. याप्रकरणी सुपा येथील सुहास भास्कर गवळी यांनी सुपा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. … Read more

म्हणून बळीराजा संतापला… महावितरणला दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- राहाता परिसरात सर्वच ठिकाणी कृषी पंपाची वीज सुरळीतपणे दिली जात नसल्यामुळे पाण्याअभावी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी त्रस्त झाले असून आता त्रासलेल्या या बळीराजाने महावितरणला इशाराच दिला आहे. राहाता परिसरात महावितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे कृषी पंपाची शेतकर्‍यांना देण्यात येणारी वीज सुरळीत दिली जात … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

मोठी बातमी ! शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच … Read more

इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य…’ती’ मुलं दिव्यांग जन्माला येतील

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. यातच सध्या ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश … Read more

स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्यातील सराईत आरोपी केला गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा येथे दरोडा टाकून अमानुषपणे खून करणारा व मोक्का गुन्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरी अशा चार गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बाबाखान शिवाजी भोसले (वय ४५, रा. गोंडेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर )असे पकडण्यात असलेल्या … Read more

आत्महत्येतून आघाडी सरकार धडा घेणार का? -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :-वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही, असं सुरज मृत्यूपूर्वी म्हणाला होता. या दुर्दैवी घटनेतून आघाडी सरकार काही धडा घेणार आहे का? राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? असा प्रश्न माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more

मंत्रिमंडळाच्या दांडीबहाद्दर मंत्र्यांच्या यादीत शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आघाडीवर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :-जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला मंत्री वारंवार दांडी मारतात. यातच एक नगर जिल्ह्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख दांडीबहाद्दर मंत्र्यांत आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त दोन वेळा गैरहजर राहिले असताना महाविकास आघाडीतील … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

‘त्या’ नाथांच्या समाधीला तेल लावले : पुढील १५दिवस नागरिक राहणार ‘व्रतस्थ’

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपरिक पद्वतीने तेल लावण्यात आले. नगरा व शंख ध्यवनीच्या निणादात तेल लावण्याचा सोहळा उत्साहपूर्ण व भत्तीमय वातवरणात संपन्न झाला. नाथांच्या जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावर वातावरण भक्तिमय झाले होते. या वेळी भाविक, विश्वस्त … Read more