अहमदनगर ब्रेकींग… नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह आढल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- कोपरगाव तालुक्‍यात गोदावरी नदी पत्रात छोट्या पुला जवळ आज दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार कोपरगाव गोदावरी पात्रात छोटा पुला जवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे दिसून आले. … Read more

अल्पवयीन तरुणीचे दोघांनी केले अपहरण!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालूक्यातील दोन तरूणांनी राहुरी तालुक्यातील केंदळ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालूक्यातील उंबरे परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहत आहे. दिनांक १० मार्च रोजी सकाळी राहुरी तालूक्यातील केंदळ येथून त्या अल्पवयीन मुलीचे … Read more

साईभक्तांसाठी मोठी बातमी, अखेर तो निर्णय मागे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- शिर्डीत रंगपंचमीनिमित्त निघणारी रथत्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ मार्चला सायंकाळी शिर्डीत मोठ्या उत्साहात ही रथयात्रा निघणार आहे. सोबतच दर गुरूवारी पालखीची पद्धतही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी खूपच चांगली बातमी

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Corona :- अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल करोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे चित्र आता दिसून येत आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच एकअंकी नोंदविली गेली. नगर शहर, राहाता, पारनेर, कोपगरगाव, शेवगाव या तालुक्यांत मिळून अवघे नऊ रूग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यांत रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. नगर शहर व राहाता येथे प्रत्येकी तीन … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 28 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

ज्या गावाचे लोक मतदार नाहीत , ज्या ठिकाणी राजकारण करायचे नाही, मते मागायची नाही त्या तालुक्यासाठी जेव्हा शंकरराव कोल्हे आणि विखे पाटलांनी केल होत एकच काम वाचा हा किस्सा….

राज्याचे माजी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज दुःखद निधन झाले. २३ वर्ष पत्रकारिता करताना त्यांचा व स्व. खासदार बाळासाहेब विखे यांचा माझा फक्त एकदा संबंध आला मात्र तो क्षण मी आजही मी विसरू शकत नाही. ज्या तालुक्यात आपल्याला २००१ साली कोणतेही राजकारण करायचे नाही व कधीही मते मागायची नाही त्या पाथर्डी तालुक्यासाठी या दोघांनी … Read more

मोठी बातमी : उन्हाळ्याच्या सुट्टीत भरणार शाळा?

Educational News :- कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीतही काही दिवस सुरू ठेवण्याचा विचार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली. यासंबंधी आलेल्या मागणीवर अधिकाऱ्यांनी विचार करून कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायत सदस्याची मुजोरी; ग्रामसेवकाला घेतले कोंडून

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगर तालुक्यातील खोसपुरी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक काम करत असताना तेथील ग्रामपंचायत सदस्याने त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. कामाच्या फाईली फाडून ग्रामसेवकास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. याप्रकरणी ग्रामसेवक राहुल नामदेव गांगर्डे (वय 34 रा. इमामपूर ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सदस्यासह पाच जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 35 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेच्या पेटत्या चितेजवळच प्रियकराचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Crime :- आत्महत्या केलेल्या एका विवाहितेच्या जळत्या चितेजवळच तिच्या प्रियकराचा निघृण खून करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे घडली. आधी तिच्या आत्महत्येसंबंधी दहा जणांविरूद्ध तर नंतर प्रियकराच्या खुनाबद्दल तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशी विवाहितेला अग्नी देऊन घरी परतलेले नातेवाईक दुसऱ्या दिवशी स्मशानात आले, तेव्हा अंत्यसंस्कार … Read more

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) वर्ष यांचे आज दिनांक १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते. माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन … Read more

गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता,पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांतून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :- दोन वाहनांमधून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार्‍या अकरा गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी मुक्तता केली आहे. सोमवारी (ता.14) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील येवला नाका येथे ही कारवाई करण्यात आली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, दोन वाहनांमधून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक होत असल्याची … Read more

वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagar News :- सध्या सर्वत्रच महावितरण प्रशासनाने वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याचे गावागावांत दिसून येत आहे. यातच नेवासा तालुक्यातील गणेशवाडी परिसरातील शेतीपंपाचा विजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे; विखेंची महसूलमंत्र्यांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- देशात चार राज्यात मिळालेले भाजपाचे यश म्हणजे जनतेला दिलेला विश्वास आहे. राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे. वाळू तस्करी, वाळूमाफीयांना मदत आणि त्यातून दडपशाही असे राजकारण सध्या मंत्र्याकडून होत आहे. कोविड काळात मुंबईल राहून जनतेला वार्‍यावर सोडले. आपण 25 वर्षात या भागातील जनतेसाठी काय केले? असा … Read more

बिबट्याचा धुमाकूळ मात्र तरीही वनविभागाकडून पिंजरा बसविण्यास टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे बिबट्याचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. यातच वनविभाग परिसरात पिंजरा बसविण्यात चालढकल करत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील खडकेवाके येथे मुजमुले वस्ती, यादव, सुरासे वस्ती तर कधी चिकने वस्ती या भागात बाहुतांशी … Read more

अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर; पिकांचे अतोनात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नेवासा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वार्‍यासह व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे मोठे नुकसान केले आहे. गहू, मका, कांदा याचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव आदी भागात सोसाट्याच्या वार्‍यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला कांदा , गहू पीकासह … Read more