अहमदनगर ब्रेकिंग : बसला आग लागून पूर्णपणे जळून खाक ! तब्बल पस्तीस प्रवासी…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24:- नांदेडहुन पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बसला आग लागून ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील कल्याण -निर्मल (विशाखापट्टण) राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. बसला पाठीमागून आग लागल्याचे बसच्या मागे असलेल्या वाहन चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाला आग लागल्याची … Read more

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Politics :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत. मात्र, … Read more

श्रीरामपूर, श्रीगोंद्यात चार ठिकाणी एलसीबीची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले. याप्रकरणी चौघांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून या कारवाईत हातभट्टी दारू व रसायन असा 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुहास नंदकुमार आलवट व बरकतअली रशीद शेख … Read more

म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक म्हणतात सुट्टीत शाळा नको…

Ahmednagar News :- शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या प्रत्येक आदेशाला विरोध होतोच, कधी पालक-विद्यार्थी तर कधी शिक्षक संघटना विरोध करतात. असेच सध्या पहायला मिळत आहे. करोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेऊन मेपासून सुट्टी द्यावी, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. या … Read more

मोठी बातमी : गौरी गडाख आत्महत्या प्रकरण विधानसभेत, गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर…

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या वहीणी गौरी प्रशांत गडाख यांच्या आत्महत्येचे प्रकरण विधानसभेत पोहचले आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यासंबंधी काय कार्यवाही केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर वैदयकीय अहवालानुसार ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत … Read more

मोठी बातमी : विखेंच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंचे लेखी उत्तर, थोरातांच्या संस्थांसंबंधी हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagar News :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संबंधित संगमनेर नगरपरिषद आणि तालुका दूध संघातून प्रवरा नदीत सोडण्‍यात येणा-या प्रदूषित पाण्‍यासंदर्भात शिर्डीचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यातील लेखी प्रश्नाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत दोन्ही संस्थांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली आहे. तर … Read more

रंगपंचमीचा रंग बेरंग, १४ वर्षीय मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- सर्वत्र रंगपंचमी आनंदाने साजरी होत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर- ऐनतपुर शिवारात रंगपंचमीचा रंग खेळायच्या नादात बंधाऱ्यात बुडून 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर-ऐनतपूर शिवारातील अशोक बंधाऱ्यामधील पाण्यात रंग खेळण्याच्या नादात विशेष महेंद्र शिवदे(वय 14 वर्ष,रा-बेलापूर) या मुलाचा बुडून मृत्यू झाला … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अखेर खासदार सुजय विखेंनी कारण सांगितल ! म्हणाले राज्य सरकार मुळेच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्याच्या राजकारणात नात्यागोत्या पुढे राजकीय बंधने दुर्लक्षित होऊन चुकीच्या कामाबद्दल कोणी कुणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचत नाहीत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. केंद्र शासनाच्या सहकार्यातून वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

आरोपीचे धाडस, ‘फोन पे’वरून उखळली खंडणी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :-  निर्जन ठिकाणी, एकट्याने येऊन, रोख स्वरूपात नव्हे तर चक्क फोन पे या युपीआय पेमेंट अप्लिकेशनवरून खंडणी उकळल्याचा प्रकार राहाता तालुक्यात उघडकीस आला आहे. विद्यार्थीनीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने सात हजार रुपयांची खंडणी अशा प्रकारे वसूल केल्या गुन्हा राहाता पोलिस ठाण्यात दाखल … Read more

अबब! शेतात सात किलोचे रताळे, या दुसऱ्या ‘राहीबाई’ माहिती आहेत का?

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- बीजमाता म्हणून सर्वांना परिचित असलेल्या अकोले तालुक्यातील राहीबाई पोपेरे यांनी आपल्या कामाच्या जोरावर पद्म पुरस्कारापर्यंत मजल मारली. त्यांच्याप्रमाणेच संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील हिराबाई नेहे काम सुरू आहे. त्यांच्या शेतात अलीकडेच सात किलो वजनाचे रताळे पिकल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे गाव … Read more

ऊस तोडणीसाठी गेले आणि घरी आल्यावर पहिले तर सगळं उध्वस्त….

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News :- नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडणी चालू आहे. ऊस तोडणी कामगारांच्या दोन टोळ्या वास्तव्यास असून दुपारी कामगार ऊस तोडणीसाठी गेले असताना अचानक एका कोपीने पेट घेतला व दोन कोप्या जळाल्या. यात दोन ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान … Read more

अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोमांस जप्त

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर शहरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोवंश जनावरांचे मांस व एक मालट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. … Read more

Ahmednagar Shivjayanti | अहमदनगरमध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Ahmednagar Shivjayanti  :- यंदा तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवजयंतीसाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपाच्यावतीनेही सार्वजनिक मिरवणूकीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. यंदा करोनाचे संकट नसल्यामुळे तिथीनुसार होणार्‍या शिवजयंतीसाठी नगर शहर पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी शहरातून रूटमार्च काढण्यात आला. यावेळी कोतवाली, भिंगार, तोफखाना, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, … Read more

शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रथयात्रेला अखेर परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ यात्रा रद्द करण्यात आली होती. यामुळे झालेली भक्तांची नाराजी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटीवर रथयात्रेला परवानगी दिली आहे. करोनाचे प्रमाण कमी झाल्याने शिर्डीतील साई दर्शनासाठीचे नियम आणखी शिथील करण्याची मागणी होत … Read more

दोन तरूणांनी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेले

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Crime :-जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील दोन तरूणांनी राहुरी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला पळवून नेले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. दि. 10 मार्च रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील … Read more

कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- एकीकडे महागाई दरदिवशी विक्रमी उच्चांक गाठत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेले, मिरची, मसाल्यांसह अनेक वस्तू महाग होत असताना मात्र कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक हव्व्लडील झाले आहेत. कांद्याचे भाव असेच कमी होत राहिले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ दुःखाचे अश्रूच दिसून येतील. विशेष बाब म्हणजे … Read more