मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त एक रुग्ण, कुठे ते पहा

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धडकी भरविणारी रुग्ण संख्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी आज मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अवघा एक करोना रुग्ण आढळून आला आहे. अकोले तालुक्यात केलेले रॅपिड अँटीजेन चाचणीत हा एकमेव रुग्ण आढळून आला आहे. अहमदनगर शहरासह इतर १३ तालुक्यांत आणि भिंगारमध्येही … Read more

कोपरगावमध्ये अजितदादा सुसाट, राज ठाकरेंना सुनावलं, मतदारांनाही दिलं आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डी व कोपरगावच्या दौऱ्यावर होते. आपल्या खास शैलीत त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं तसेच मताधिक्याच्या मुद्द्यावरून कोपरगावच्या मतदारांनाही आहान दिलं. शिर्डीच्या कार्यक्रमात त्यांच्या कानात काही तरी सांगू पाहणारे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांनी चार वेळा हात जोडून नकार दिला. शिर्डीत पोलिस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनानंतरचं पहिलं होईक आलं, वर्तविला हा अंदाज…

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 AhmednagarLive24:- जिल्ह्यात गावोगावच्या यात्रांच्यानिमित्ताने होईक म्हणजे भविष्यातील अंदाज वर्तविण्याची प्रथा आहे. यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. संबंधित गावकऱ्यांनी या प्रथा वर्षानुवर्षे या प्रथा जपल्या असून ते ऐकण्यासाठी तेवढी उत्सुकता असते. कोरोना काळात मागील दोन वर्षे यामध्ये अडचणी आल्या होत्या. आता पुन्हा यात्रा आणि होईक सुरू होतील. … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकींग : दोन टोळ्यातील दीड डझन गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासा) आणि पाथर्डी परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणार्‍या दोन टोळ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सोनईच्या शेजवळ टोळीला दोन वर्षासाठी तर पाथर्डीच्या शेख टोळीला 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचा आदेश अधीक्षक पाटील यांनी पारित केला आहे. दोन्ही टोळीतील एकुण 18 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोनियांच्या पत्रावर श्रीरामपूरच्या आमदारांचीही सही?

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 AhmednagarLive24 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या सुमारे २० आमदारांनी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे पत्र पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवरून लिहण्यात आल्याचे आता समोर आले आहे. यावर सुमारे वीस आमदारांच्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

ढंपरमधून लोखंडी २ टनाचे प्लेट अंगावर पडल्याने…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022  Ahmednagar News :- अकोले तालुक्यातील निंब्रळ येथे चालू ढंपर मधून लोखंडी २ टनाचे प्लेट अंगावर पडल्याने रस्त्याने जात असलेला ९ वर्षाचा शुभम कैलास पथवे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शुभम हा मुलगा शेतातून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात घडला आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ढंपरच्या दिशेने धाव … Read more

अहमदनगरच्या या गावात जमिनीला पडल्या भेगा, बोअरवेलचे पाणी गायब

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News :-संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावाजवळील सराटी परिसरात जमिनीला अचानक भेगा पडल्या आहेत. तेथील बोअरवेलचे पाणीही गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण आहे. यासंबंधी तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे. भूर्गभातील हालचाली सतत अनुभवायला येणाऱ्या या भागात … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

चक्क विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News :- करांच्या थकबाकीपोटी एखाद्या अस्थापनेला सील करण्याचा अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे. याच अधिकाराचा वापर करून काकडी ग्रामपंचायतीने थेट शिर्डीच्या विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. तशी अधिकृत नोटीस सरपंचांनी विमानतळ प्रशासनाला दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील काकडी गावच्या हद्दीत शिर्डी विमानतळ आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने ग्रामपंचयतीचे … Read more

Soybean market rate : अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव !

soybean

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 7325 रुपये भाव प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 7200 रुपये, जास्तीत जास्त 7325 रुपये असा भाव मिळाला तर सरासरी 7250 रुपये भाव मिळाला. शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर … Read more

कारागृहातून पळाला; पोलिसांनी वेशांतर करून पकडला

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार झालेला मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी मोक्का गुन्ह्यातील आरोपी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पसार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आगीत ऑइल कंपनी जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 AhmednagarLive24 :- श्रीरामपूरच्या दत्तनगर एमआयडीसीमध्ये एका ऑइल पेंट कंपनीला सोमवारी दुपारी आग लागली. यामध्ये कंपनी जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. भर दुपारी लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. मात्र, ऑइलमुळे आग भडकत राहिली. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. श्रीरामपूरच्या एसटी विभागीय कार्यशाळेच्या मागे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: एलसीबीची हिरा गुटख्यावर कारवाई; पकडला ‘ऐवढ्या’ लाखांचा गुटखा

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपुरात सूतगिरणी फाट्यावर दीड लाखाचा हिरा गुटखा जप्त केला. या प्रकरणी तिघांविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईज मुनिर पठाण, त्याचे वडील मुनिर अब्बास पठाण (दोघे रा. सुतगिरणी, श्रीरामपुर) व शाहरूख मजीदखान पठाण (रा. अशोकनगर ता. श्रीरामपुर) अशी गुन्हा … Read more

रेल्वे स्टेशन परिसरात ‘तो’ गावठी कट्टा घेऊन फिरत होता अन अचानक पोलीस आले समोर….

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:-श्रीरामपूर शहरात रेल्वे स्टेशनसमोर विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगुन फिरणार्‍या एकास पोलिसांनी अटक केली आहे. सचिन बाळू धुमाळ (वय 30) रा.संभाजी चौक, अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल नहादेव नरवडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा … Read more

परजिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणारे अट्टल चोरटे सापडले पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:- श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. हे चोरटे पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून दुचाकी चोरण्याचं काम करत असत. दरम्यान याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल … Read more