अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

AhmednagarLive24:- संगमनेर तालुक्याच्या घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार ता. 8 मे रोजी सकाळी घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय (वर्षै 21) व आयुष बबन शिंदे वय (7) असे बहीण-भावाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंपळगाव देपा गावांतर्गत … Read more

जलसेतू कामाची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहणी

Ahmednagar News : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतूच्या कामांची राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पाहणी केली. जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या आहेत . अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे उजव्या कालव्यावरील जलसेतू (ॲक्वाडक्ट) ची ही पाहणी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली .यावेळी समवेत जिल्हा … Read more

शिर्डीच्या मंदिरासंबंधी मुस्लिम समाजाची मोठी मागणी

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Ahmednagar News :- राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच शिर्डीतील मुस्लीम समुदायाने शिर्डीच्या मंदिरासंबंधी मोठी मागणी केली आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणीच शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भोंग्याचा वाद सुरू … Read more

शिर्डीच्या मंदिरावरील भोंगेही बंद, संजय राऊत म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Ahmednagar News : राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या मंदिरांवरील भोंगेही बंद करण्यात आले आहेत. या मुद्दयावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे, भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह … Read more

गडाखांच्या ‘पीए’वरील हल्ल्यातील आरोपीचा बड्या भाजप नेत्याशी संबंध? पोस्ट व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार ऋषीकेश शेटे याला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याच्यासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे. आरोपी शेटे हा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नगरमध्ये जंगी स्वागत स्वीकारून औरंगाबादकडे रवाना झाले. मात्र, काही अंतर गेल्यानंतर घोडेगाव (ता. नेवासा) जवळ त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना किरकोळ अपघात झाला. मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये कोणीही जखमी नाही. अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी या वाहनांतून प्रवास … Read more

अहमदनगरच्या कोतूळमध्ये उत्खननात सापडले ‘घबाड’

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- कोतूळ (ता. अकोले) येथे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व अभ्यासकांकडून संशोधनासाठी खोदकाम सुरू आहे. या कामात अभ्यासकांच्या हाती महत्वपूर्ण पुरावे लागले आहेत. हे पुरावे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे कोतूळला सातवाहन काळाचा इतिहास असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. उत्खनन टीमचे प्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी या … Read more

संगमेनरात 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपयांचा 1 लाख 5 हजार लिटरचा स्पिरीट साठा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपये किंमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात … Read more

Ahmednagar Politics : ज्यांच्या घरात पोलिस शिरले होते, त्याच शंकरराव गडाखांभोवती आज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख व त्यांचे चिरंजिव उदयन गडाख यांच्या खुनाचा कट रचल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्याचा पोलिस तपास करीत आहेत. मात्र, तेव्हापासून गडाख यांच्या पोलिस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी एका आंदोलनाच्या खटल्याचे समन्स बजावण्यासाठी पोलिस थेट गडाख … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार !

Ahmednagar Breaking ;- मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी घोडेगाव या ठिकाणी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 03 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

आरोपी चोरीचे सोने मोडायला निघाला; पोलिसांनी वाटेतच पकडला, सोनारही आरोपी झाला

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Ahmednagar News : जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपी सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाला धमकी देणार्‍यावर अशी कारवाई…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :केडगाव येथील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना तीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकाश पवार (रा. गोपाळ गल्ली, केडगाव) याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नगरसवेक येवले यांना तिघांकडून जिवे मारण्याची … Read more

Ahmednagar Breaking news : भाजपच्या माजी आमदाराचा पुतण्या शिवसेनेत

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे, नेवासा पंचायत समितीतील भाजपचे माजी सदस्य अजित मुरकुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुरकुटे यांना शिवबंधन बांधण्यात आले. गेल्या काही काळापासून गडाख यांनी नेवासा तालुक्यात आक्रमकपणे शिवसेनेचा विस्तार सुरू केला … Read more

अहमदनगरच्या या पंचायत समितीला राष्ट्रीय पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Ahmednagar News :-  केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या काल राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्राने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीला मिळाला आहे. याशिवाय लोहगाव या ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राष्ट्रीय पंचायत … Read more

Ahmednagar Breaking : पत्नीची कुदळी डोक्यात मारुन तर चार वर्षाच्या मुलास गळफास देवून हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या एका जणाने पत्नीची कुदळीच्या सहायााने हत्या केली. तसेच चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यास दोरीने फास देवून हत्या कंली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागातील खबडीत राहणा-या बलराम कुदळे (वय 40 ) या नाराधम माणसाने घरगुती … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Politics : रामदास आठवलेंचं ठरलं काय? शिर्डीच्या फेऱ्या वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. अलीकडेच ते या भागात येऊन गेले. आता सोमवारी (११ एप्रिल) ते पुन्हा श्रीरामपुरात येत आहेत. तेथे आठवले आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचा संकल्प मेळावा होत आहे. भाजपचे ज्येष्ठ … Read more