अहमदनगर ब्रेकींग: वादळी वार्यामुळे चौघांचा मृत्यू
AhmednagarLive24 : तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी शिवारात वादळी वार्यामुळे घर पडून तीन जण जागीच ठार झाले. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. विठ्ठल भिमा दूधवडे (वय 75), हौसाबाई भिमा दूधवडे (वय 80), साहिल पिनू दूधवडे (वय 10) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. तर वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे या महिला गंभीर जखमी झाल्या … Read more