Ahmednagar : ‘त्या’ सराईत आरोपीस शिर्डीत अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई 

accused-arrested-in-shirdi-crime branch

Ahmednagar :  अहमदनगर गुन्हे शाखेने (Ahmednagar Crime Branch) मोठी कारवाई करत पंजाब (Punjab) राज्यातील जालंधर (Jalandhar) शहरात गोळीबाळ करू पसार झालेल्या आरोपीला शिर्डी (Shirdi) मध्ये अटक केली आहे. गुन्हे शाखाने या कारवाई एका 27 वर्षीय तरूणाला अटक केली आहे.  पुनीत ऊर्फ पिम्पू बलराज सोनी (वय 27, रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुनीत सोनी हा सराईत … Read more

Ahmednagar: ‘त्या’ प्रकरणात श्रीगोंदेतील दोन जणांना जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय 

Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला होता.  या प्रकरणात आता श्रीगोंदेतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मोठा निर्णय देत दिला आहे.   बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेप (life imprisonment)व दंडाची (Penalty)शिक्षा ठोठावली आहे. भानुदास गंगाराम भिसे (धारकरवाडी, चिंभळे) व नामदेव अंबू … Read more

Audio Clip: अधिकारी व ठेकेदाराचा ‘तो’ ऑडिओ क्लिप व्हायरल; विद्यापीठ परिसरात खळबळ

Official and Contractor Audio Clip Goes Viral

अहमदनगर –  अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयात असणाऱ्या राहुरी विद्यापीठमधील (Rahuri University) एका अधिकारीक आणि ठेकेदाराचा (Official and Contractor) ऑडिओ किल्प (Audio clip) व्हायरल (Viral) झाला आहे. या ऑडिओ किल्पमध्ये अभियंता ठेकेदारास पन्नास हजार रुपयांची मागणी कारणात दिसून येत आहे. त्यामुळे राहुरी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या हा ऑडिओ किल्प मोठ्या प्रमाणाने विद्यापीठ परिसरात व्हायरल होत आहे तसेच … Read more

शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more

  500 कोटींचा गंडा घालणाऱ्या ठागाला अखेर पोलिसांनी केली अटक 

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Ahmednagar: अहमदनगर ( Ahmednagar) जिल्हयातील कोपरगाव, राहाता तसेच  औरंगाबाद जिल्हयात शेतकऱ्यांना (farmers) आणि बांधकाम व्यवसिकांना (builders)कमी भावात सिमेंट आणि स्टील देतो म्हणून अनेकांना लुटणारा आणि मागच्या वर्षांपासून फरार असणाऱ्या एका ठगाला बेळगाव पोलिसांनी (Police) अटक (arrested) केली असल्याची माहिती समोर आली आहे. या ठगाला मागच्या वर्षांपासून पोलीस आणि खाजगी गुंतवणूकदार शोधत होते.  मात्र हा सापडत नव्हता. या ठगाने कोपरगाव तालुक्यात तालुक्यात मागच्या दहा … Read more

भंडारदरात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल;  रतनवाडीत ‘इतका’ मिमी पाऊस

21 gallons of fresh water in the reservoir; 'Itka' mm rain in Ratanwadi

Ahmednagar:  अहमदनगर जिल्ह्याचा चेरापुंजी (Cherrapunji) समजल्या जाणार्‍या रतनवाडीमध्ये (Ratanwadi) तब्बल 131 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाऊसामुळे भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले आहे. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे. पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद … Read more

कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा; नागरिकांचे हाल अन् प्रशासनाचे दुर्लक्ष 

Variety of facilities near the Collector's office Ahmednagar

Ahmednagar–   संपूर्ण देशात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) होय. या जिल्ह्याचा मुख्य स्थान असणारा अहमदनगर शहरात (Ahmednagar City) नुकताच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा(New Collector’s Office) उद्घाटन झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.  मात्र या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्हयातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दररोज अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. याचा मुख्य कारण … Read more

कोपरगावच्या आशुतोष काळेंसह तीन आमदारांनी वाढविले राष्ट्रवादीचे टेन्शन

Ahmednagar News : शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढविले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असताना हे तिघे मात्र सकाळपर्यंत मुंबईत पोहचले नाहीत. राज्यसभा निवडणुकीतही हे आमदार मतदानाच्या दिवशी मुंबईत उशिरा पोहोचले होते. निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असला … Read more

अहमदनगर ब्रेकींग: एकाच वेळी पाच गावठी कट्टे पकडले

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई करून एकाचवेळी पाच गावठी कट्टे पकडले. श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान यामध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी काही कट्टे मिळण्याची शक्यता पोलिसांनी … Read more

शनिशिंगणापूरचा चौथरा सर्वांसाठी पुन्हा खुला, पण असणार ही अट

Ahmednagar News : शनीशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. १८ जूनपासून भाविकांना या चौथथऱ्यावरून तेल अभिषेक करता येणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. मधल्या काळात सुरक्षेच्या काणास्तवर चौथरा सर्वांसाठी बंद ठेवण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून शनी भाविकांची चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा ही मागणी होती यानुसार श्री … Read more

चोरट्यांनी पोलीस निरीक्षकांसह अंमलदारांच्या अंगावर घातली गाडी

Ahmednagar News : ट्रकमधून डिझेल चोरणार्‍यांची स्वीफ्ट कार अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक विजय करे व पोलीस अंमलदारांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना आज पहाटे नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलासमोर घडली. यात पोलीस निरीक्षक करे यांच्यासह पोलीस अंमलदार जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील … Read more

साईभक्ताकडून साई बाबांना चक्क पाच टन केशर आंबे दान

Ahmednagar News : शिर्डीला देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी भक्त हजेरी लावून विविध प्रकारचे दान करत असतात. साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्मिय देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक भक्त आपल्या यथाशक्ती दान देत असतात नुकतेच एका भाविकाने साडेचार किलो सोने दान केले होते. मात्र पुणे जिल्ह्यातील एका भक्ताने चक्क पाच टन केशर आंबे श्री साईबाबाचरणी दान केले आहेत. … Read more

पहिली खाजगी रेल्वे पोहचली शिर्डीत

Shirdi News : कोईम्बतूर येथून निघालेली भारतातील पहिली खासगी रेल्वे आज सकाळी शिर्डीत पोहचली. ८१० प्रवाशांनी या रेल्वेतून प्रवास केला. खागसी रेल्वेच्या सेवेवर समाधानी असल्याच्या प्रति क्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.’भारत गौरव’ योजनेंतर्गत देशातील पहिली खाजगी रेल्वे काल कोईम्बतूर येथून निघाली. आज सकाळी ती शिर्डीत दाखल झाली. भारतीय रेल्वेने ही गाडी एका खासगी सेवा प्रदात्याला … Read more

सोशल मीडियावर पोस्ट करताना खबरदारी घ्या; एसपींनी दिले ‘हे’ आदेश

Ahmednagar News : मागील काळात मंदिर व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता नुपुर शर्मा प्रकरणामुळे सोशल मीडियात पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. समाजात तेड निर्माण होईल अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस दल … Read more

कोपरगावमध्ये युवकाचे हातपाय दोरीने बांधून पूजा करणारचे होते, इतक्यात…

Ahmednagar News : उपचाराच्या नावाखाली मनोविकलांग रुग्णाचे दोरीने हातपाय बांधून अघोरी पूजा मांडण्याचा प्रकार जागरुक ग्रामस्थ आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. एका मात्रिंकाच्या सल्ल्यानुसारवैद्यकीय उपचार करण्याऐवजी मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार कोपरगाव तालुक्यातील मोर्विस या गावात मंगळवारी हा प्रकार घडला. तेथे गोदावरी नदीच्या काठी एका मनोविकलांगाचे हातपाय पाय दोरीने बांधून त्याची अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न सुरू होता. पिडीत … Read more

कोरोनानंतरच्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत इतक्या कोटींचे दान

Ahmednagar News : कोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे. भाविकांचा ओढा आणि देगण्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात महिन्यांत ६४ लाख भाविकांनी शिर्डीत येऊन दर्शन घेतले असून त्यांच्या माध्यमातून १८८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. कोरोना काळात मंदीर बंद होते. … Read more

साईंच्या झोळीत अवघ्या सात महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान…!

Ahmednagar News : अनेक भाविक आपले श्रध्दास्थान असलेल्या विविध देवस्थानच्या दानपेटीत ज्याच्यात्याच्या कुवतीनुसार दान करत असतो. जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत देखील अनेक भावीक दान करत असतात. त्याच अनुषंगाने मागील अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत सुमारे १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाकडून पत्नीचा छळ; पत्नीची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल

AhmednagarLive24 : सासरी नांदत असलेल्या विवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी केल्याप्रकरणी नगरसेवकासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक पती अक्षय सदानंद उणवणे, सासरे सदानंद उणवणे आणि सासू उषा सदानंद उणवणे (सर्व रा. लालटाकी, अहमदनगर) यांचा समावेश आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे … Read more