नाष्टा सेंटरमध्ये घुसून व्यावसायिकाची सोन्याची चेन अन् रोकड पळविली
Ahmednagar News : बोल्हेगाव येथे शितपेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका चोरट्याने दुकानदार महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची घटना ताजी असताना नगर पुणे महामार्गावरील चास शिवारात पुन्हा अशीच घटना घडली आहे. नाष्टा सेंटर चालवणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानात जावून दोघांनी दमदाटी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि गल्ल्यातील रोकड असा ७० हजारांचा … Read more