आयुर्वेद चौकात तलवारीसह एकाला पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील आयुर्वेद कॉलेज चौकात काटवन खंडोबा कडे जाणाऱ्या रोडवर कमानी जवळ धारदार तलवार घेवून उभ्या असलेल्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.४) पहाटे १ वाजेच्या सुमारास पकडले आहे. आदित्य लहू सकट (वय २३, रा. म्युनिसिपल कॉलनी, नालेगाव) असे त्याचे नाव असून त्याच्या कडून एका धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. आयुर्वेद … Read more

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर कोयत्याने हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : दारू पिण्यासाठी १ हजार रूपये दिले नाही म्हणून युवकाला शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कायनेटीक चौकातील रविश कॉलनीत घडली. शुभम राजेंद्र शिरसागर (वय २३, रा. हंडी निमगाव ता. नेवासा, हल्ली रा. रविश कॉलनी, कायनेटिक चौक) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

डोंगरचा रानमेवा करवंद नामशेष होण्याच्या मार्गावर

Agricultural News

Agricultural News : डोंगर उतारावर लागवड न करता निसर्गनिर्मित तयार होणारे झुडूप म्हणजे करवंद (डोंगरची काळी मैना). अलिकडील बदलत्या हवामानामुळे व पावसाच्या लहरी पणामुळे दिसेनासी होत आहे. पारनेर तालुक्यातील डोंगरांवर एप्रिल-मे महिन्यात करवंदाची झुडपे आढळतात. काळ्या जांभळ्या बोराएवढ्या आंबट गोड चवीच्या करवंदांच्या फळांनी हे झाड गच्च भरून जाते. पिकलेल्या करवंदांचा खाण्यासाठी व सरबतासाठी वापर होतो. … Read more

‘त्यांनी’ निष्ठेच्या गप्पा मारू नयेत : लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही, अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत, असे प्रत्युत्तर आ. नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले. लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू असून, पाचव्या दिवशी करंजी येथे झालेल्या सभेत … Read more

उंबरे येथे एकाला गजाने मारहाण…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती व सामायिक घराच्या वादातून प्रवीण गायकवाड यांना कोयता, गज व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की प्रविण शहाराम गायकवाड (वय २७ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील … Read more

अहमदनगर: वाळकी खून प्रकरणी त्या दोघांना पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नगर तालुका पोलिसांनी नेवासा तालुक्यातील चांदा येथे पकडले आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा संतोष मोहन दांगडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाजार समितीत दोन कोटींचा घोटाळा बोगस कांदा अनुदानप्रकरणी गुन्हा…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोगस काटा पट्टी पावत्या तयार करत ३०२ शेतकऱ्यांच्या नावे बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर करून १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचा गैरव्यवहार करत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत बोगस काटा पट्टी पावत्या तयार करणारे व्यापारी, संस्थेचे सचिव दिलीप डेवरे तसेच डेबरे यांच्या सुचनेनुसार यात सहभागी … Read more

Ahmednagar Loksabha : ज्यांनी अजित पवारांना फसवलं ते उद्या जनतेचीही साथ सोडतील ! जिल्ह्यासाठी केलेलं एक काम दाखवा…

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण मध्य तर रोजच काही ना काही नवीन घडामोडी घडतं आहेत. येथून महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तथा महायुतीने जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली … Read more

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, एमआयएम आपला उमेदवार उतरवणार, कोणाला मिळणार संधी ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर मधून आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाने या जागेवर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेवर … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे !

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या … Read more

वीर जवान सुभाष लगड अनंतात विलीन..! कोळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारत माता की जय. वंदे मातरम्‌… सुभाष लगड अमर रहे… वीर जवान अमर रहे…च्या घोषणा देत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील शहीद जवान सुभेदार सुभाष श्रीरंग लगड यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभेदार सुभाष श्रीरंग लगड हे १९९७ साली भारतीय सेनेत भारती झाले … Read more

उसन्या पैशावरुन नातवाकडून आजीला मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन नातवाने आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चुलत्याला तलवार दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे नुकतीच ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला रामभाऊ जाधव (वय ७५) या राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द, ता. राहुरी येथे त्यांचा मुलगा व मोठा नातू युवराज यांच्यासह राहतात. त्यांच्या शेजारीच … Read more

Ahmednagar News : रस्त्याच्या वादातून मारहाण, एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात गुरुवारी (दि.४) सकाळी घडली. मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. वाळकी गावच्या शिवारात हंदार मळा तलाव असून या तलावालगत दांगडे वस्ती तसेच तेथून काही अंतरावर तिरमली समाजाची वस्ती … Read more

Ahmednagar News : पोपटराव शेवाळे यांची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : आर्थिक दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे (वय ६३, रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) यांची राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. शेवाळे यांनी ३१ मार्च रोजी सायंकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने नगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. … Read more

नगर दक्षिण लोकसभा : निलेश लंकेंचा विजयाचा मार्ग खडतर, राम शिंदेंसोबतच्या फ्रेंडशिपमुळे शरद पवार यांचे नातू नाराज !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभेच्या आखाड्यात यंदा गेल्या वर्षी प्रमाणेच दोन युवा नेते परस्परांच्या विरोधात उभे आहेत. महाविकास आघाडीने नगर दक्षिण मधून महायुतीमधून आयात केलेला उमेदवार अर्थातच निलेश लंके यांना उभे केले आहे दुसरीकडे महायुतीने आपला गेल्या वर्षीचा विजयी गडी अर्थातच विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान या दोन्ही युवा … Read more

‘विखे पिता-पुत्रांनी तुम्हाला त्रास दिला याचा पुरावा दाखवा…’ खुद्द अजित पवार गटानेच लंकेंच्या दाव्याची हवा काढली

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : सध्या नगर दक्षिणमध्ये राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना पहिल्यांदा खासदारकीसाठी संधी दिली आहे. सध्या या … Read more

एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची कर्जतमध्ये अफवा !

Ahmednagar News

Ahmednagar News : एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती चालकाला मिळते, जामखेडकडे जाणारी बस कर्जतमध्ये बोथरा एजन्सीसमोर थांबवली जाते, प्रवाशांना खाली उतरवले जाते, तेवढ्यात कर्जतचे पोलीसही तेथे पोहचतात, पोलिसांकडून संपूर्ण गाडीची तपासणी केली जाते व गाडीत कोणताही बॉम्ब नसल्याची खात्री होताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्यातील जामखेड आगाराच्या गाडी नंबर एम एच ४० ए क्यू ६२२४ … Read more

पीक कर्जावरील वसूल केलेले व्याज जिल्हा बँक परत करणार : कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित ३ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावरील दि.१५ ते दि. ३१ मार्च२०२४ पर्यंत वसुल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. शासनाच्या सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील ३ … Read more