अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील रेणुकावाडी गावाजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहीती अशी की, महालक्ष्मी हिवरे येथुन गेल्या काही दिवसापासुन व्यवसाया निमित्त तिसगाव येथे स्थायीक झालेले दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (वय ३७ … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा गैरव्यवहार ! चार संचालकांसह तीन अधिकारी, तीन कर्जदारांसह १०५ जणांवर ठपका… आता कोणाला होणार अटक?

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांनी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे ८ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा … Read more

जनतेच्या प्रखर विरोधामुळे राज्यकर्त्यांना त्रास

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरात राज्यकर्त्यांना राज्य चालवीत असताना जनतेच्या प्रखर विरोधात सामोरे जावे लागेल, अशा पद्धतीचे भाकीत गुढी पाडव्याच्या दिवशी वाचलेल्या संवत्सरीत निघाले आहे. कर्जत येथे श्री गोदड महाराज मंदिरात दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी पुजाऱ्या कडून ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी स्वहस्ते लिहून ठेवलेल्या संवत्सराचे … Read more

श्रीगोंद्यातील ‘कुकडी’चे आवर्तन साडेसहा दिवसांमध्येच गुंडाळले

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाच्या चालू आवर्तनात ‘टेल टू हेड’ धोरणात करमाळा, कर्जतमधील ओढे, नाले, तलावही भरले, पण श्रीगोंदे तालुक्यात केवळ साडेसहा दिवस कालवा सुरू राहिला. त्यात अनेक चाऱ्या कोरड्या राहिल्या. मुख्य कालव्यापासून १५ ते १६ किमीवर चाऱ्या असताना काही ठिकाणी मुख्य कालव्यालगत ३ किमी अंतरावर पाणी मिळाले, इतर शेतकरी हवालदिल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाण्याची आणीबाणी ! धरणात पाणी तरी आवर्तन कमी, शेतकरी हतबल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाणी संकट गहिरे झाले आहे. समन्यायी मुळे पाणी जायकवाडीला गेले व उत्तरेत पाणी टंचाई निर्माण झाली. आवर्तनाचा कालावधी कमी करण्यात आला. तर दक्षिणेतही पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. डिंभे धरणात पाणीसाठा असूनही दक्षिणेतील तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीचे आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आल्याने ‘टेल’कडील … Read more

अहमदनगर लोकसभा : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सुजय विखे पाटील आघाडीवर ! महाविकास आघाडी निलेश लंकेपासून अंतर ठेवून ?

Ahmednagar Loksabha 2024

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातला राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. या निवडणुकीत ते आमने-सामने आहेत, यामुळे हा राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाणार याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काल सुजय विखे पाटील यांनी नवी मुंबई येथील कामोठे या ठिकाणी … Read more

धमकीचे ‘लंके’राज : एका बाजूला साधेपणाची टिमकी ते दुसऱ्या बाजूला खुनशी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा ! कार्यकर्त्यांमुळे निलेश लंके बॅकफूटवर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण वेगळे वळण घेऊ पाहत आहे. नगर लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून सुजय विखे हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. अजून या उभय नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच नगरचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. … Read more

किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, मी मागे हटणार नाही ! खा. सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं….

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा यंदाच्या निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. थेट विद्यमान खासदारालाच गोळ्या घालण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी ! आ.निलेश लंके समर्थकांचा खरा चेहरा समोर…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नगरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. अजून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. मात्र महायुतीकडून या … Read more

अहमदनगरला का म्हणतात राजकीय गणगोतांचा जिल्हा ? एकमेकांचे सगे-सोयरे आहेत वेगवेगळ्या पक्षात

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखतात. याचे कारण म्हणजे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे 2024 लोकसभा निवडणुकीची अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना प्रवरा येथे सुरू केला होता. तेव्हापासून नगरची … Read more

शिंदे गटाच्या ‘या’ खासदारावर गंभीर आरोप, पदाचा गैरवापर करत करोडो रुपयांचे अनुदान हडपले !

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात रोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात तथा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराला लागले आहेत. दरम्यान महायुतीचे शिर्डीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान खासदार … Read more

नगर दक्षिणमध्ये सुजय विखे यांची आघाडी, निलेश लंके मात्र पिछाडीवर !

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला अन तेव्हापासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार … Read more

विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तरुणाने सातवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित मुलीला शुक्रवारी (दि.५) मध्यरात्री अंबरनाथ येथून ताब्यात घेतले असून, मुलीला पळवणारा रोहित संजय राक्षे (रा. तिसगाव) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित मुलीची मेडिकल करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिसगाव येथे … Read more

अळकुटीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अळकुटीत भल्या सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी संतोष बबन नरड (वय २७), गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अळकुटी येथील बहिरोबा वाडीच्या पोज वस्तीवरील शेतकरी संतोष बबन नरड हे आपल्या पाळीव जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता, अचानक बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक … Read more

Ahmednagar News : महावितरणच्या पॉवर हाउसमध्येच लागली आग, मोठी धावपळ, त्यानंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला आगीच्या घटना नवीन नसल्या तरी अलीकडील काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. नगर शहरातील असोत की नुकतेच पारनेरमध्ये घडलेली भीषण आगीची घटना असो य घटना दुर्दैवीच असतात. आता थेट महावितरणच्या पॉवर हाउसमध्येच आग लागल्याची घटना घडली. महावितरण कंपनीच्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाउसमध्ये ही आग लागली. आगीची घटना … Read more

नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांवर भाजप-शिवसेना यांचाच झेंडा फडकणार, कारण की….

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने अजूनही सर्वच जागांवर आपला अधिकृत उमेदवार उतरवलेला नाही. काही जागांवरील उमेदवार मात्र महायुतीने आणि महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी राज्यातील आपले बाकी राहिलेले उमेदवार देखील लवकरात लवकर जाहीर करणार आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथील लढत … Read more

अहमदनगरमध्ये 4 दशकांपासून सुरू आहे शरद पवार आणि विखे पाटील यांच्या घराण्याचा संघर्ष, वादाचा हा इतिहास तुम्हाला माहितीये का ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर सहित संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील अनेक जागांवर आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. काही जागांवर अजून अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. मात्र लवकरच राजकीय पक्ष … Read more

वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याप्रकरणी शैलेंद्र गुलाब दुबे (रा. बागरोजा कॉलनी, सावेडी) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.३) गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे प्रमुख आशिष नरेंद्र नावकार यांनी फिर्याद दिली आहे. नावकार यांच्यासह भरारी पथकातील अधिकारी व कर्मर्चायांनी २७ फेब्रुवारी रोजी दुबे याच्या … Read more