अहमदनगर ब्रेकिंग : तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : कर्जत येथील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या युवतीने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सदर घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१५ रोजी सकाळी कर्जत येथील बुवासाहेब नगर परिसरात खाजगी इमारतीमध्ये राहत असलेल्या वैष्णवी शिवाजी खिळे (वय २० वर्षे,) रा. कानडी बुद्रुक, ता. आष्टी, जि. बीड या विद्यार्थिनीने … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी खुशखबर ! ‘या’ गावात उभे राहणार लोकर प्रक्रिया केंद्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा सध्या अनेक बाबतीत प्रगती करू लागला आहे. जिल्ह्यात नुकत्याच तीन एमआयडीसीना मंजुरी मिळाली आहे. आता अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक खुशखबर आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी येथे लोकर प्रक्रिया केंद्र निर्माण होणार आहे. हे केंद्र स्थापन करण्यास कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे परिपत्रक काल उपसचिव नि.भा. मराळे यांच्या … Read more

Ahmednagar Breaking : आदर्श शिक्षक, विद्यार्थ्यांच्या लाडक्या सुरेश मास्तरांवर वाढदिवसालाच काळाचा घाला ! मृत्यूशी महिनाभराची झुंज अयशस्वी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतला महत्वपूर्ण घटक. शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते निराळेच. गुरूंसह स्थान अत्यन्त उच्च समजले जाते. शिक्षक जर पोटतिडिकेचा असेल तर गावकऱ्यांसोबतच तो विद्यार्थ्यांचाही गळ्यातील ताईद बनून जातो. असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांच्या केवळ बदलीने देखील विद्यार्थी काकुळतीला येतात. गाव बंद ठेवले जाते. अशाच एका आदर्श शिक्षक, विद्यार्थ्यांच्या लाडक्या … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए अंदानी याला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए शंकर अंदानी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (१४ फेब्रुवारी) अटक केली होती. पोलिसांनी अंदानी याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने शंकर अंदणी यास ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तो आता २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडीत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे … Read more

Ahmednagar News : दिसायला डिक्टो मनोज जरांगे पाटील, पाहून तुम्हीही हैराण व्हाल ! जामखेड मध्ये बेमुदत उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे भुतवडा येथील हनुमंत मोरे हे देखील गुरुवार (दि १५ फेब्रुवारी) पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी … Read more

Ahmednagar Breaking : शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न, गोळी कट्ट्यात अडकली.. भर चौकात थरार!

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पारनेर शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या हॉटेल दिग्विजय समोर गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या दरम्यान नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावत गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु कट्ट्यात ही गोळी फसल्याने फक्त आवाज झाला. पुढील गोळी झाडण्याच्या आधीच तेथील एकाने पिस्तूल हिसकवल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. घटनेची … Read more

Prajakt Tanpure : पाईपलाईनच्या कामात भाजपा कार्यकर्त्यांचा खोडा ! मतदारसंघात एकच खळबळ…

Prajakt Tanpure

Prajakt Tanpure : भाजप कार्यकत्यांच्या आडमुठेपणामुळेच मिरी-तिसगाव व ४० गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या एक्सप्रेस फिडरचे काम ऐन दुष्काळी परिस्थितीत खोळंबल्याचा आरोप माजी राज्यमंत्री तथा राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. नेहमीच संयमाची भूमिका घेणारे आणि अधिकाऱ्यांशीदेखील आदरपूर्वक संवाद साधणारे आमदार तनपुरे यांनी अहमदनगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

Maratha Reservation : मराठा समाजाच्या बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने करण्यात आला आहे. … Read more

Shrigonda News : मंदिर चोरी प्रकरणी पारगाव पुन्हा बंद पोलिसांना दोन दिवसाचा अल्टीमेटम…. अन्यथा पुन्हा गाव बंद

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील श्री सुद्रिकेश्‍वर महाराज मंदिरातील ५० किलो वजनाचे सिंहासन चोरी गेल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेचा तत्काळ तपास लावावा यासाठी मंगळवार (दि.१३) रोजी पारगाव गाव बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, यांनी मध्यस्थी करत दोन दिवसात आरोपी … Read more

उद्धव ठाकरे अहमदनगरमध्ये येताच ‘ह्या’ आमदारांना म्हणाले काय रे बाबा तू जागेवर आहेस ना?

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे गाडीतून उतरता उतरता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटले व त्यांना विचारलं की, “काय रे बाबा तू जागेवर आहेस ना?” त्यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले, “हो मी जागेवरच आहे.” “प्राजक्त माझ्या मंत्रिमंडळात होते, तुमचे मामा जयंत पाटील जागेवरच आहेत. सगळे जागेवरच आहेत. मुळात तुमच्यासारखे मर्द मावळे जागेवर पाय … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणात मदत करणारा मित्र गजाआड

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातून एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरात आरोपीस मदत करणाऱ्या मित्राला राहुरी पोलिस पथकाने अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा ९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

Maratha Reservation : मराठा तरुण बाइक रॅली काढून करणार बंदचे आवाहन

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा तसेच सरकारच्या निषेधार्थ नगर शहरातून मोटारसायकल रॅली काढून मराठा बांधवांच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्याकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा येथून सकाळी दहा वाजता रॅलीला प्रारंभ होणार आहे. तेथून ही रॅली शहरातील बाजारपेठेसह सावेडी … Read more

Ahmednagar News : अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने मुलीस पळवणारा मित्राच्या सहाय्याने अटकेत !

Ahmednagar News

Ahmednagar News : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साजन सुदाम माळी, वय-२२ रा. राहुरी खुर्द याने मित्राच्या मदतीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवून नेले होते. त्याला पोलिसांनी अटक … Read more

Ahmednagar Politics : ‘हा ‘शंकर’ आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा,पण..’ अहमदनगरमधील संवाद मेळाव्यात राऊतांचे गडाखांबद्दल मोठं वक्तव्य

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात सोनई या ठिकाणी शिवसेनेचा संवाद मेळावा आज (१३ फेब्रुवारी) पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. यावेळी त्यांनी आ. शंकरराव गडाख यांचे कौतुकही केले. त्याचप्रमाणे यावेळी सोनईकरांनी उद्धव ठाकरे यांचे केलेलं भव्य स्वागत पाहून राऊत भारावून गेले. याबद्दल बोलताना … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक ! जळगाव जिल्ह्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्या प्रकरणातील मुख्य आरोपीस जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारे येथून अटक करण्यात आली आहे. तो पळून जायच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. … Read more

अहमदनगर हादरले ! डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, उपचाराचा बहाणा आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : दवाखान्यात उपचाराचे निमित्त साधून डॉक्टरानेच एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. ही घटना रविवारी (दि.११) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगत सदाशिव खाडे (रा. विळद, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. रविवारी दुपारी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! वेगवेगळ्या चोऱ्यात पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कौठा आणि अजनुज शिवारात रविवारी दि.११ रोजी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीत दागिने आणि रोकड असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप दोन तीन ठिकाणी झालेल्या चोरी बाबत कोणत्याही … Read more

Ahmednagar Crime News : पैश्यांसाठी विवाहितेचा छळ ‘त्या’ पतीविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : गाडी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन त्यानंतर ३ लाख रूपये माहेरहून आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती संभाजी पिसे (वय ४३, रा. जोडमोहज, ता. पाथर्डी, हल्ली रा. कुशाबा नगरी, … Read more