65 वर्षीय व्यक्तीने अवघ्या सहा तासात 100 किलोमीटर अंतरावरील घर गाठले !
अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील 65 वर्षीय व्यक्तीने अवघ्या सहा तासात चाकण ते चिंभळे अंतर सायकलवरून पार केले आहे. घरी जायच्या ओढीने त्याने ही किमया केली. हा व्यक्ती पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. चिंभळे येथील हा जेष्ठ व्यक्ती बारा वर्षे झाली पुणे परिसरात मिळेल ते काम करून कुटुंबाला … Read more


