ब्राउझिंग वर्ग

Breaking

Breaking News Updates Of Ahmednagar, Ahmednagar Breaking News in Marathi,अहमदनगर ब्रेकिंग न्यूज,अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या,Live Updates Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील  ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी लाईक करा https://www.facebook.com/dainikahmednagarlive  

नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

राहुरी ;- पहाटे नैसर्गिकविधीसाठी जात असलेल्या महिलेस एका इसमाने पाठीमागे येवून हात पकडून मी तुझ्या सोबत येवू असे म्हणत लजा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने पोलिसात विनयभंग केल्याचा

पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी नगरकरांचा अभूतपूर्व उत्साह जिल्ह्यातही विविध ठिकाणी योगदिन उत्साहाने…

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नगरकरांनी आणि संपूर्ण जिल्हावासीयांनी यात सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जिल्हा क्रीडा

शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न

राहुरी : - बारागाव नांदूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. राहुरी पोलिसात राजमोहम्मद उमर शेख वय वर्ष ५० धंदा नोकरी उर्दू

विवाहितेस विष पाजून खुनाचा प्रयत्न

राहुरी :- पैशांच्या कारणातून विवाहित तरुणीस विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील भुजाड़ी इस्टेट मल्हारवारी रोड मुथा

रेशन दुकान चालक महिलेची छेडछाड

नगर :- शहरातील एका पतसंस्थेच्या रेशन दुकानात एक ४५ वर्षाची महिला काम करत असताना तेथे येवून आरोपी राहुल रतन त्रिभुवन, रा. दिल्ली गेट, सातभाई गल्ली, नगर याने दुकानच्या काऊंटरवर रेशन कार्ड

हुंड्याचे पैसे न पोहचल्याने पिस्तुल लावून मारहाण

नगर :- तालुक्यातील घोडकवाडी, घोसपुरी भागात राहणारा तरुण शिवदास रामदास भोलसे, वय २५ याला व त्याचे वडील रामदास भोसले या दोघांना हुंड्याचे पैसे देणे बाकी असल्याने ते पैसे शिवदास भोसले याचा

विखे परिवार भाजपवासी झाल्याने जि.प अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा

संगमनेर :- विखे परिवार भाजपवासी झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली. विखे काँग्रेसच्या चिन्हावर

अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेतून भरदिवसा अडीच लाख पळवले

नेवासा :- शहरातील स्टेट बँकेतून भर दिवसा अडीच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी दि.20 दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ग्राहकाने जमा केलेली रक्कम कॅशीअरने भारतीय

अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक

राहुरी :- अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी रात्री आडगाव (नाशिक) येथे ताब्यात घेतले. महाविद्यालयात जात असताना १७ रोजी या युवतीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिस

पैशाच्या वादातून खून करत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

अहमदनगर :- व्याजासह मुद्दल देऊनही पैशासाठी तगादा सुरू असल्याने वैतागलेल्या कर्जदाराने दुकानदाराच्या डोक्यात वार करत खून केला. गुरुवारी रात्री दहा वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील पाईपलाईन