उपसरपंच निवडीच्या वादातुन सदस्याचा खून ; एकजण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  बोरगाव (ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील समर्थकांत झालेल्या तुंबळ हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे (वय ५७)यांचा खून झाला आहे. तर या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना ही गुरुवारी (दि. ४) दुपारी … Read more

12 हजाराच्या नादात महिलेने दीड तोळ्याचे दागिने गमावले

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सरकारी योजनेचा बहाणा करून एका भामट्याने एका वृद्धेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास केले असल्याची घटना राहुरी नगरपरिषदेच्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी कमरूनिसा शेख यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कमरूनिसा युसूफ शेख (वय 70 वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी) ही वयोवृद्ध महिला राहुरी शहरातील आपल्या नातेवाईकाकडे … Read more

जर बोठे महिनाभरात हजर झाला नाही तर..?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-जर बाळ बोठे ९ एप्रिल पर्यंत स्वत:हून कोर्टात हजर झाला नाही तर त्याची मालमत्तर जप्त करण्याची कारवाई पोलिस करणार आहेत. न्या. उमा बोऱ्हाडे यांनी हा आदेश दिला. दरम्यान न्यायालयाने दि.९ एप्रिल पर्यंत त्याला स्वत:हून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. अखेर यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी पत्रकार … Read more

पतसंस्थेत नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने पतसंस्थेला गंडविले

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-एका पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवलेले डिएएचयुए कंपनीचे डीव्हीआर आणि 36 हजार 870 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान हि चोरीची घटना केडगावातील कल्याणी पतसंस्थेत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, केडगावातील कल्याणी पतसंस्थेत विकास आजीनाथ सदाफुले (रा. केडगाव) हा नौकरीस आहे. दरम्यान सदाफुले हा कल्याणी पतसंस्थेत नोकर … Read more

मुलीचे लग्न पडले महागात; सासर व माहेरच्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलीचे 22 वर्षांच्या तरूणासोबत लग्न लावून देत तिच्यावर संसार लादणार्‍या आई-वडिल, सासू- सासरे, पतीसह सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीनेच चाईल्ड लाईनच्या मदतीने फिर्याद दाखल केली आहे. जामखेड तालुक्यातील बालविवाहाचा एक प्रकार चाइल्ड लाइन … Read more

घरातील सदस्य विवाहसमारंभात व्यस्त कामगार महिलेने केले काम मस्त

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- घरातील सर्वजण लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याचे तसेच इतर कामामध्ये व्यस्त असल्याची संधी साधून कामगार महिलेने घरातून तब्बल अडीच लाखांची रक्कम लंपास केली. याबाबत हर्षल नरेंद्र शेकटकर (रा.भराडगल्ली चितळेरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्पना गवळी (रा.तोफखाना) या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, येथील चितळेरोड परिसरातील व्यावसायिक शेकटकर … Read more

धनादेश न वटल्यामुळे जामिनदार आरोपीस सहा महिने कैदेची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- धनादेश न वटल्यामुळे जामिनदार आरोपीस सहा महिने कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरीतील एका सहकारी पतसंस्थेमध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी दगडुराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राहुरी यांच्याकडून बाबुराव पंढरीनाथ गाडे, रा. बारागांव नांदुर यांनी दि. 25 जून 2004 रोजी दुग्ध … Read more

अखेर न्यायालयाने बोठे बाबत ‘तो’ आदेश काढला

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हत्याकांडाचा सूत्रधार सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याच्या अटकेसाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांना यश येत नाही आहे. जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला पारनेर न्यायालयाने फरार घोषित केले … Read more

क्राईम ब्रेकिंग : माळीवाडा परिसरात युवकावर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात युवकावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अक्षय संतोष मुंदडा (वय २२, रा.दातरंगे मळा, नालेगाव) हा माळीवाडा परिसरातील हॉस्पिटल समोर … Read more

मुलीचे इच्छेविरुद्ध लग्न लावले, आई-वडील, सासू-सासरे, पती विराेधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून तिचे आई-वडील, सासू-सासरे, पती व नणंदेच्या विराेधात ताेफखाना पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे, १५ मार्च २०२० रोजी माझ्या मामाचे लग्न होते. मी आई, वडिलांबरोबर लग्नाला गेले होते. तेथे गेल्यानंतर राहुलशी … Read more

४८ तास उलटूनही अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ व्यापाऱ्याचा शोध नाही…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा शोध ४८ तासांनंतरही लागलेला नाही. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. ते सगळीकडे पाठवण्यात आले आहे. हिरण हे श्रीरामपूरमधील आपल्या घरी येत असताना सोमवारी सायंकाळी सात ते आठच्या … Read more

जामखेड तालुक्यातील ‘त्या’ सामाजिक कार्याकर्त्याची रवानगी येरवडा कारागृहात !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  पुणे जिल्ह्यातून तडिपार झालेला निलेश घायवळ याने जामखेड तालुक्‍यात मुक्‍काम ठोकला होता. तेथे त्याने मोठ्या प्रमाणात समाजकार्य सुरू केले होते. तो निवडणुकीला उभा राहणार असल्याचीही चर्चा होती. त्याने गावात सुधारणा करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. मात्र, आता पुढील वर्षभर त्याचा मुक्‍काम कारागृहात असणार आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद … Read more

धक्कादायक ! जिल्ह्यातील ‘या’ मंत्र्याच्या मुलीच्या बनावट अकाउंट उघडून पैशाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  हल्ली सोशल मीडियाचा भडीमार होऊ लागला आहे. लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहू लागले आहे. मात्र याच सोशल मीडियाचा वापर करून पैशाची मागणी करण्याचा एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकचे बनावट … Read more

वाहनधारकांमध्ये घबराट ; चोरटयांनी लांबविल्या 3 दुचाकी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  कोरोनानंतर महागाई देखील झपाट्याने वाढली आहे. यातच आर्थिक चलन उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात दुचाकी चोर आता सक्रिय झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या … Read more

सत्ताधाऱ्यांच्या वसुलीमुळे नागरिकांवर आत्महत्येची वेळ आली…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कोरोनाचे संकट आले असल्याने संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. हाती काम नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत असताना मात्र शिर्डीमध्ये सत्ताधारी नागरिकांचा छळ करत आहे. त्यांच्याकडून वसुली करत आहे. नगरपंचायतचे कर्मचारी सक्तीने घरोघरी जाऊन करवसुली करत आहेत. करवसुली बरोबर दंड, व्याज आकारण्यात येत आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांना आत्महत्येची … Read more

सावधान : बिबट्या पुन्हा आलाय ! बिबट्याने हल्ला केला आणि….

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बिबट्याचे संकट पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे, श्रीरामपूर तालुक्यात एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर तरुण जखमी झाला आहे.  संजय भानुदास  लोखंडे राहणार बेलापुर खूर्द  वय ४७  हे सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मोटार सायकलवर घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने … Read more

तिच्या एका साक्षीने चौघांची रवानगी तुरुंगात

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-प्रवाश्यांच्या पळवापळवीचा राग आल्याने रिक्षा चालकाने एसटीच्या महिला वाहकाला दमबाजी केल्याप्रकरणी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दरम्यान हि घटना 2014 साली शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर घडली होती. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या एसटीच्या वाहक प्रमिला पालवे यांनी यासंबंधी फिर्याद दिली होती. न्यायालयातही त्यांनी धाडसाने साक्ष दिली. … Read more

खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्या पायात लग्नाची बेडी

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सरकारने मुला – मुलीचे लग्न करण्याचे वय निश्चित केले आहे. अल्पवयीन वयात लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असतानाही अनेक ठिकाणी हा प्रकार घडताना दिसून येत आहे. नुकतेच खेळण्या बागडण्याच्या वयात असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या पायात लग्नाची बेडी अडकवली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई-वडिल, सासू- सासरे, पतीसह सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस … Read more