त्या संशयीताविरुद्ध पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली आहे. या संशयीताविषयी काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, … Read more

अहमदनगर मध्ये ६०० लिटर भेसळयुक्त दूध केले नष्ट !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- दूध भेसळीचे आगार बनलेल्या राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शिलेगाव (करपरावाडी) येथील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून भेसळयुक्त सुमारे ६०० लिटर दूध नष्ट करून, भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य पावडर व मिश्रण जप्त केले तर सदर दूध संकलन केंद्राचे व्यवसाय परवाने रद्द करण्याचे आदेश आले … Read more

‘ती’ वाचली मात्र ‘तो’ गेला !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- रस्त्याने जात असताना अचानक एक महिला आडवी आली,या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्न करताना बुलेटवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एकजन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात हॉटेल ऋषिकेश समोर घडली. हनुमंत मुंजाळ (रा.जामगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more

जीवे मारण्याची धमकी देत ४० हजार लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सेंट्रिंगचे काम उरकून घरी जाणाऱ्या एकास तिघांनी नगर तालुक्यातील सोनेवाडी शिवारातील रानवारा फार्मजवळ अडवून लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देत, त्याच्याकडील ४० हजाराची रक्कम बळजबरीने काढून घेतली. या बाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील अकोळनेर येथील मनोज बाळासाहेब धोत्रे हे केडगाव येथील सेंट्रिंगचे काम उरकून घरी जात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २६ लाखांची दारू लांबवली !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- वर्दळीच्या ठिकाणी चांदेकसारे-झगडेफाटा शिवारात २५ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास ट्रकचालकास मारहाण करून सुमारे २६ लाख ४९ हजार ७४१ किमतीची दारू लांबवण्यात आली. योगेश कैलास खरात (भोजडे चौकी), संतोष गौतम खरात (भोजडे चौकी), धनंजय प्रकाश काळे (रामवाडी, संवत्सर) व एक अनोळखी व्यक्तीने ट्रक अडवून चालकास बेदम मारहाण केली. ५१ हजार … Read more

लष्कर भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, लष्करी कर्मचाऱ्यासह चौघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- लष्कराच्या गुप्त माहितीवरून विश्रांतवाडीत छापे टाकून लष्कर भरतीचा लेखी पेपर देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचे प्रकरण ताजे असताना याच प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. यात २ लष्कर कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना पकडले आहे. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. किशोर … Read more

एटीएम द्वारे फसवणूक करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- एटीएम कार्डची चोरी करून 18 हजार रुपयांची रक्कम काढलेल्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. आदिनाथ रावसाहेब कार्ले (वय 24, रा. चास ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , बाळासाहेब गावखरे (रा. भिंगार) यांचे एसबीआयचे एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून त्याद्वारे 18 … Read more

लग्नानंतर अवघ्या अडीच महिन्यातच विवाहितेने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  सासरच्या व्यक्तिनाच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने स्वतःला संपविले असल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या अडीच महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने रंगण्यापूर्वीच तिचे आयुष्य बेरंग होऊन गेले. दरम्यान याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली असून पतीसह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल … Read more

महसूल मंत्र्यांचा तालुका बनतोय अवैध धंद्यांचा ‘हॉटस्पॉट’

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- अवैध धंदे, जुगार , गुटखा तस्करी, कत्तलखाने या विविध प्रकरणाने चर्चेत असलेला संगमनेर तालुका पुन्हा एकदा शहरात सुरु असलेल्या भिशी च्या व्यवसायामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच हे भिशीच्या प्रकरणांमुळे एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. संगमनेर तालुक्यात भिशीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. मोठा आर्थिक … Read more

‘तो’ क्रिकेटचा सामना त्याच्यासाठी शेवटचा ठरला! परिसरात पसरली शोककळा…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- मित्रांसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सामना खेळून परत येत असताना मोटरसायकलच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्यातील महिजळगाव येथे घडली. रोहित (पांडू) मधुकर शिंदे (रा.चापडगाव) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चावडगाव येथील रोहित … Read more

महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-संगमनेर शहरात एका डॉक्‍टरने महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्‍टरवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्‍टरला अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात राहाणारी विवाहिता उपचारासाठी डॉ. इरफान अली शब्बीर अली शेख याच्याकडे जात होती. डॉ. शेख … Read more

चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनारासह चोरट्याला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला होता. यात अनेक भागातील बंद घराचे दरवाजे, खिडकी तोडून घरे फोडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणारा अट्टल चोरटा भगवान ईश्वर भोसले वय २१रा.बेलगाव ता.कर्जत.व या चोरट्याकडून चोरीचे सोने विकत घेणारा रामा अभिमन्यू इंगळे (वय ३३ … Read more

म्हशीला तर पाणी नाही मिळाले मात्र; पण ‘त्याने’ आपला जीव गमावला!

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-आज कोरोनासह इतर विविध प्रकारच्या कारणांमुळे मानवाचे जीवन असह्य झाले आहे. त्यात परत काहीजण किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. अशीच धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील माळीण गावात घडली आहे. केवळ म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केली आहे. धक्कादायक घटना घडली आहे. साठे (४०, पूर्ण नाव माहीत … Read more

‘तो’ टेहळणी करायला आला मात्र …!

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- तब्बल दहा वर्षापासून ग्रामीण भागात घरफोडी करणारा तसेच महिलांचे दागिने लंपास करणारा सराईत चोरटा बस स्थानकावर टेहळणी करण्यासाठी आला खरा मात्र, यावेळी त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली आहे. अजिनाथ विलास भोसले असे त्या अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, टेहळणी करून घरफोडी करणारा तसेच महिलांचे दागिने लंपास करणारा … Read more

रिक्षाच्या धडकेत एक जण ठार

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- जिल्हा बॅकेच्या सोनई शाखेतील सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर यशवंत वाघ (वय ६१) हे सोनई-राहुरी रस्त्यावरील सेवा संस्थेच्या व्यावसायिक शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर सायकलसह उभे असताना त्यांना अज्ञात रिक्षाने मागून धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व मुलगी असा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रसिद्ध व्यापाऱ्याचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एक प्रसिद्ध व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत.त्यांचे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर घटना क्रम असा कि, बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून बळजबरीने बसवून नेल्याचे … Read more

बाळ बोठेला अटक होत नाही तोपर्यंत रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला आज (दि. २ मार्च) तीन महिने पूर्ण झाले आहे. तीन महिन्याचा कालावधी उलटूनही घटनेतील मुख्य सूत्रधार पसार बाळ बोठे याला अद्यापही अटक न झाल्याने हत्येचे गुढ कायम आहे. पारनेरच्या न्यायालयात घटनेतील पाच आरोपींविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बाळ बोठे याला अटक झाल्यानंतर त्याच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवजात अर्भक आढळले,अज्ञात महिलेचा …

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील समनापूरजवळील जेडगुले वस्तीपासून काही अंतरावर असणाऱ्या एका काटवनात पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे अर्भक कुणी टाकले त्या अज्ञात महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारातील जेडगुले वस्तीवर राहणारे नाना चिमाजी … Read more