गुन्हेगारासह चोरीचे सोने विकत घेणार्‍या सोनाराला अटक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- घरफोड्या करणार्‍या एक सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यासह चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. भगवान ईश्वर भोसले (वय 21 रा. बेलगाव ता. कर्जत) असे चोरट्याचे नाव असून रामा अभिमन्यू इंगळे (वय 33 रा. पाडळी ता. शिरूर कासार जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सोनाराची नाव आहे. दरम्यान … Read more

हॉटेल मॅनेजरचे घर फोडले ; दीड लाखाचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-खिडकीचे लोखंडी ग्रील कशाने तरी वाकवून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत संदीप मोहन दानवे (वय २६ वर्षे, हॉटेल मॅनेजर खांडगाव, हल्ली रा.तिसगाव ता.पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर … Read more

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. नगर तालुक्यातील हिवरे बाजार गावातील सब स्टेशनच्या पाठीमागे ही घटना घडली. संदीप किसन मुठे (रा.भोयरे खुर्द ता.नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर किरण भागचंद जाधव (रा.निमगाव वाघा ता.नगर) हे जखमी झाले आहेत.  याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस चोरटे, भामटे हे आपल्या क्षेत्रात अपडेट होताना दिसत आहे. चोरी लुटमारी करून पैसे, ऐवज मिळवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र या घटनेत भामट्यानी सर्व गोष्टी बनावट करत शहरातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरांच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रकार हाणून पडला आहे. तसेच पोलिसांना या … Read more

बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिस करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. दरम्यान जरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरूध्द शुक्रवारी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सुत्रधार बाळ बोठे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. म्हणून आज पोलिसांनी त्याला फरार … Read more

कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-ट्रकचे पंक्चर झालेले टायर बदलत असताना दोन मोटारसायकलवर आलेल्या पाच जणांनी ट्रकचालकास गिल्वर व कोयत्याचा धाक दाखवून, त्याच्याकडील १२ हजार ५०० रूपये रोख व फास्टट्रॅककंपनीचे घड्याळ असा ऐवज बळजबरीने काढून नेला. ही घटना शेंडी बायपासवर घडली. याबाबत ट्रकचालक राहुल बाळू लोंढे (रा.फकराबाद,ता.जामखेड) याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more

पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले !

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  पूजाच्या आई-वडिलांकडूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडू शकणार नाहीत. असा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे. पूजाला न्याय मिळावा यासाठी … Read more

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  कोपरगाव शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून शहरात वाढलेल्या भुरट्या चोर्‍या, मटका, जुगार, अवैध व्यवसाय यामुळे पोलिसांचा वचक नसल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच शहरात एक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 2 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना कोपरगाव शहरातील रिद्धी-सिद्धी नगर … Read more

चाकू हल्ला करत ५० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथे चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील व्यक्तींवर चाकू हल्ला करत अंदाजे ५० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी प्रमोद पुंजाराम निर्मळ … Read more

13 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीना राहत्या घरातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  मागील 13 वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यात पसार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. यामध्ये अदिक्या उर्फ आदेश अदिक, शिवटीन्या काळे (वय 45 रा. देऊळगाव गलांडे ता. श्रीगोंदा), प्रकाश दत्तू गोलवड (वय 40 रा. भिंगाण ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती … Read more

धक्कादायक ! पैशासाठी नवऱ्याने आपल्या बायकोचा केला खून

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  माहेरवरून पैसे आणावेत यासह किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून नवर्याने चक्क आपल्या बायकोच्या डोक्यात लोखंडी हत्याराने घाव घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी हि घटना संगमनेर तालुक्यातील पूर्व भागाकडील असणार्‍या पानोडी गावात घडली आहे.मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ मोहीम याने आश्वी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. याबाबत … Read more

परीक्षेदरम्यान नगरमध्ये उघडकीस आला हा धक्कादायक प्रकार, तिघांना केली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘क’ वर्ग पद भरतीमध्ये डमी विद्यार्थी आढळ्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. नगर शहरातील प्रेमराज सारडा महाविद्यालयात हा प्रकार उडला आहे. मुळ परीक्षार्थी, त्याच्यासाठी एक डमी, या दोघांना मदत करणारा एक व्यक्ती, अशा तिघांना ताब्यात … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : पतीने केला पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- माहेरहून पैसे आणावेत, यासह इतर किरकोळ कारणावरुन सोमनाथ दिघे याने त्याची पत्नी ज्योती ऊर्फ अनिता दिघे हिच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे घडली. याबाबत आश्वी पोलिसात मृत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर मोहीम यांनी फिर्याद दिली आहे की, बहिण ज्योती यांचा विवाह सोमनाथ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात फॅमिली डॉक्टरने एकतर्फी प्रेमातून केल असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- संगमनेरात बागवानपुरा परिसरात राहणार्‍या एका फॅमिली डॉक्टरने त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा संबंधित महिलेने डॉॅक्टरला समजून सांगत घर गाठले तेव्हा मात्र या महाशयाने थेट पाटलाग करुन रुग्णाच्या घराभोवती घिरट्या घालण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार पीडित महिलेच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. रविवारी सायंकाळी संगमनेर- कोपरगाव रस्त्यावर ही घटना घडली. या बाबत अधिक माहिती अशी, संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने गोकुळ राजेंद्र माळी (वय २१) व आशुतोष नानासाहेब बोरसे (वय २२ वर्ष, दोघेही रा. … Read more

आठ लाखाचे पेमेंट घेऊन डेअरीचालक पसार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील दूधउत्पादक शेतकऱ्यांना सुमारे आठ लाखांचा चुना लावून एक दूध डेअरी चालक पसार झाला आहे. याबाबत नाशिक पोलीस परीक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील एक दूध डेअरीचालक तांदुळवाडी आरडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे दूध खरेदी करून एका नामवंत दूध … Read more

परीक्षेसाठी आलेल्या त्याची रवानगी पोलीस ठाण्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- स्पर्धा परीक्षांमध्ये पास होऊन सरकारी नौकरी मिळवण्यासाठी अनेक जण मेहनत घेऊन परीक्षा देतात तर काहीजण गैरप्रकार करतात. मात्र अशा गैरप्रकारला आळा बसवा यासाठी भरारी पथके देखील सतर्क असतात. नुकतेच अशाच दोघा भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या ‘क’ वर्ग पद भरतीमध्ये … Read more

बेपत्ता झालेल्या त्या दोघी अखेर सापडल्या

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-गेल्या तीन दिवसापूर्वी सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावरील मुळा गट परिसरातून दोन अल्पवयीन बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या बेपत्ता झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या गट परिसरातून … Read more