‘अन’ बापलेकाने मारला ‘त्याच्या’डोक्यात हातोडा !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- मागील भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.तसेच त्या तरुणाच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्यात आली. ही घटना निंबळक येथील जय मल्हार नगर येथे घडली. या घटनेत सचिन दत्तात्रय वाकचोरे हा जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील भांडणाच्या कारणावरुन बाळासाहेब सोपान माने,शिवाजी बाळासाहेब माने … Read more

बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यतील चोऱ्या, लुटमारी आदी घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. शहरात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम … Read more

शेतीच्या वादातून तिघांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- नेवासा तालुक्यातील पिंप्री शहाली शेतीच्या बांधाच्या वादातून तलवार, चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण करुन चौघा जणांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत संगिता ताराचंद नवथर (वय 50) रा. पिंप्रीशहाली ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

घरातून बाहेर पडलेल्या त्या तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- राहता तालुक्यातील टिळकनगर येथील सिद्धार्थ बाळू सुतार या (वय -25 वर्ष) या तरुणाचा पाठ कॅनॉल पाण्यात बुडून मृत्यू झाला. नार्दन ब्रँच येथे सिद्धार्थचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, सिद्धार्थ टिळकनगर येथे आपल्या दोन चुलत्या सोबत राहत होता. त्याचे आई वडील हे कुर्ला येथे … Read more

खुनाचा प्रयत्न करणारा पसार आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- एकावर प्राणघातक हल्ला करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या अडीच वर्षापासून पसार आरोपीस पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे आठवाडी येथील नासीर सलीम शेख याच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करणारा पसार झालेल्या सद्दाम … Read more

अडीच वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील नासीर सलीम शेख , (रा. आठवाडी, एकलहरे ता. श्रीरामपुर) यांचे घरी एकाने फिर्यादीस लोखंडी गजाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान याप्रकरणी नासीर सलीम शेख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सदर गुन्हयातील आरोपी … Read more

धक्कादायक ! ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या COVID-19 लॅबवर सायबर अटॅक , हॅकर्सने केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-ऑक्सफोर्ड विद्यापीठाने याची पुष्टी केली आहे की कोविड -19 संशोधनानात सामील असलेल्या त्यांच्या एका लॅबमध्ये सायबर हल्ला झाला आहे. फोर्ब्सच्या तपासणीत हॅकर्सनी लॅबच्या बर्‍याच यंत्रणांमध्ये घुसखोरी केल्याचे उघड झाले. कोणत्याही क्लिनिकल संशोधनावर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे गुरुवारी विद्यापीठाने म्हटले आहे. . तथापि, ज्या लॅबमध्ये हॅकर्सने घुसखोरी केली तो … Read more

पाईपलाईन फोडली; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील करडवाडी शिवारात वांबोरी पाईप चारीची मुख्य पाईपलाईन फोडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे तिसगाव पाझर तलावात सुरु असलेला पाणीपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,पाईपचारीला गेल्या हप्त्यात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त … Read more

लज्जास्पद ! सासऱ्याची सुनेवर पडली नजर आणि पुढे घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-लग्न झाल्यानंतर सासरी जाणारी सून सासऱ्याला वडिलांच्या जागी तर सासूला आई मानते. मात्र जिल्ह्यातील कोपरगावात नात्याला काळिमा फासणारी एका धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सासऱ्याने आपल्या सुनेवर अत्याचार केल्याची लज्जास्पद कृती केली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सासऱ्यासह पतीच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत … Read more

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, साडेतीन लाखांच्या मुद्देमालासह ५ जण घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथील जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ८ हजार ७२० रूपये रोख रकमेसह तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत सविस्तर … Read more

‘त्याने’ नको ते पाहिले अन् आपल्या जीवालाच मुकला!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-एक विवाहित महिला व अविवाहित तरूणाचे अवैध संबंध एका तरूणाने पाहिले. आता आपल्या या संबंधांची चर्चा तो संपूर्ण गावात करेल या भितीपोटी ती महिला व तिचा प्रियकर या दोघंानी मिळून या तरूणाचा खून केल्याची घटना  नांदेड मधील देलगूर तालुक्यातील कुंडली गावात घडली  आहे. जगदिश हानमंत जाधव  (वय २७) असे … Read more

…अन् एकाच क्षणात होत्याचे नव्हते झाले!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  भरधाव वेगात आलेल्या स्कार्पिओने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. किरण पांडुरंग झांबरे (वय २८) व शौर्य (वय अडीच वर्ष) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. तर शुभांगी किरण झांबरे ही गंभीर जखमी आहे. ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकर्‍यांची वीज तोडताना कर्मचार्‍याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  वीज बील वसुली मोहिमेत शेतकर्‍यांची वीज तोडताना राहाता तालुक्यातील कर्मचार्‍याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. ही घटना काल रांजणगाव परिसरात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि रांजणगाव खुर्द येथील कंत्राटी कर्मचारी सुनील कोरडे यांचा डी. पी. बंद करीत असताना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे एकरूखे … Read more

विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  आज माणसाचे जगण्यापेक्षा मरण अधिक स्वस्त झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील खांबे येथील एका तरुणाचा विहिरीतील वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नितीन बापू भोंडे असे त्या तरुणाचे … Read more

मुलाला सोडवायला गेली अन स्वतःच तुरूंगात जाऊन बसली!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- पुत्र प्रेमापोटी हिरकणी या मातेने चक्क रात्रीच्या वेळी अवघड डोंगर उतरल्याचे आपण ऐकले आहे. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. तो असा पोलिसांनी पकडलेल्या आपल्या मुलाला सोडविण्यासाठी गेलेल्या आईने पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. यामुळे त्या मुलाला सोडणे तर दूरच राहिले मात्र पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी त्या आई … Read more

चोरटयांनी मंदिरातील दानपेटीत पळविली

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. यामुळे पोलीस प्रशासन देखील चांगलेच हैराण झाले आहे. नुकतेच कर्जत मध्ये अशीच एक धाडसी चोरीची घटना घडली आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरांनी पळविली. शुक्रवारी सकाळी भविकांसह पुजारी आरती करण्यास गेल्यावर ही बाब लक्षात … Read more

आता बाळ बोठेसमोर उरले दोनच पर्याय !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात सादर केले आहे. मात्र जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. दरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून 8 हजार 720 ची रोकड, तीन मोटारसायकल असा 3 लाख 58 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अधिक माहिती … Read more