आणि अखेर ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकास रंगेहात पकडले…

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  नाशिकच्या सोनाराकडून १ लाखाची लाच घेताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी (३२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी २.३० वाजता पोलिस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. मालदाड रोड येथे राहणाऱ्या मंगल संजय डमरे यांच्या घरात त्यांच्याच मुलाने चोरी केली. वडील … Read more

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया ; वाचा कोण काय म्हटले ?

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक केली. यावर आरोपांचे रण माजले आहे. आता अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची … Read more

का केलीये अर्णब गोस्वामीला अटक ? काय आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक टीकांचे वादळ उठले. पण ही कारवाई का करण्यात आली? अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण काय आहे ? याची चर्चा सुरु झाली. जाणून घेऊयात या विषयी – मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी … Read more

अबब! शिक्षक म्हणून नोकरीला लावतो सांगत तब्बल 58 लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- समाजात अनेक फसवणुकीचे फंडे निघाले असून अनेक सामान्यांना यात अडकवले जाते. अनेकांना लाखोंना गंडा घातला जातो. वाढती बेरोजगारीमुळे सध्या नोकरीला लावतो असे सांगत फसवणे खूप मोठा फंडा झाला आहे. अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. यात तब्बल 7 जणांना 58 लाख रुपयांना गंडा घातला आहे. ही फसवणुकीची … Read more

ब्रेकिंग ! माशाचे कालवण करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी गंगाबाई चव्हाण या ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. परंतु हा खून पतीनेच केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे. सोमवार असल्याने माशाचे कालवण करण्यास पत्नीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या व्यसनी पतीने पत्नीचा … Read more

प्राचार्याचे विद्यार्थिनीशी ‘तसले’ चाळे ; विनयभंगासह ॲट्रॉसिटी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- सध्या देशभरात दिवसेंदिवस घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक उपाययोजना होऊनही या घटना घडत असताना दिसत आहेत. अशीच एक गुरु नात्यास काळिमा फासणारी घटना संगमनेरातील एका नामांकित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात घडली होती. प्राचार्याने विद्यार्थीनिशी अश्लिल चाळे करत शारिरीक … Read more

सराफाकडून लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-एका चोरीच्या गुन्ह्यातील सोने नाशिकच्या सराफाने विकत घेतल्याच्या संशयाने तपास सुरू असताना संबंधित सोनाराकडे दोन लाखांची लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यातील एक लाख रक्कम स्विकारताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना लाचलुचपत शाखेने संगमनेरातच रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवार … Read more

‘कौआ बिर्याणी’ फेम अभिनेता विजय राजला झाली ‘ह्या’ कारणामुळे अटक !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- बॉलिवूडमधील अनेक लैंगिक अत्याचाराची प्रकरणं समोर येत असतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता विजय राज याला काल रात्री पोलिसांनी तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखील अटक केली आहे. विजय राज यानं त्याच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टाफमधील ३० वर्षीय महिलेचा … Read more

अबब! ‘त्या’ डाळिंब व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लावला लाखोंचा गंडा

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन घेतले जाते. अनेक ठिकाणचे व्यापारी हा माल घेऊन जातात. शेतकरीही या व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करत असतो. परंतु यात बऱ्याचदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा घटना घडलेल्या आहेत. आता असाच एक फसवणुकीचा प्रकार श्रीरामपूर येथे घडला आहे. विजय ढौकचौळे व इतर काही शेतकऱ्याकडून … Read more

फसवणुक करणार्‍या त्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांकडून जास्तीचे बील वसुल करुन शासनाची व रुग्णांची फसवणुक करणार्‍या रुग्णालयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन जास्त बीलाची रक्कम कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना परत मिळण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना देण्यात आले. यावेळी आरपीआय युवकचे शहराध्यक्ष अमित काळे, नाना पाटोळे, … Read more

एक हजार किलो गोमांस जप्त, दोघे जण अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- मुंबईला गोमांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर शहर पोलिसांनी कारवाई करत १ हजार किलो गोमांसासह ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी मध्यरात्री पुणे-नाशिक महामार्गावर सायखिंडी फाटा येथे करण्यात आली. दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोचालक शहनवाज मोहम्मद हुसेन (वय २०), इस्तियक अहमद कुरेशी (वय २५, कुर्ला, … Read more

पोलिसांकडून कारवाई सुरु; मात्र तरीही या तालुक्यात अवैध धंदे जोरात

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना या खालोखाल अवैध दारू धंद्याने … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याने बेवड्याने कारमधून चोरले दोन लाख

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- व्यसनाधीश व्यक्ती आपल्या व्यसनाची हौस भागविण्यासाठी कोणत्याही ठरला जायला पुढे मागे बघत नाही. कारण आमच्या पोटात दारू आम्ही काहीही करू. असाच एका बेवड्याने दारूसाठी पैसे न मिळाल्याच्या रागातून चक्क गाडीची काच फोडून गाडीतील रक्कम चोरल्याची घटना पारनेरमध्ये घडली आहे. या घटनेविरोधात फिर्यादी गाडीमालक सतीश कारखेले ( रा. राळेगण … Read more

प्रवासादरम्यान जोडप्याची बॅग गेली चोरीस; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तसेच जिल्ह्यांतर्गत लुटीचे प्रकार देखील चांगलेच वाढीस लागलेले दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज कोठेतरी लुट झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान नुकतीच प्रवासादरम्यान पती-पत्नीची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगमध्ये सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, एटीएम कार्ड … Read more

हजार किलो गोवंशाचे मांस घेवून निघालेला टेम्पो पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जनावरांच्या मांस तस्करीच्या घटनांना पुन्हा एकदा वेग आला आहे. कोरोनाच्या भीतीने गेले अनेक महिने या तस्करींना आळा बसला होता. मात्र जिल्ह्यात पुन्हा एकदा या घटना घडू लागल्या आहेत. संगमनेर तालुक्यात शहर पोलिसांनी गोवंश जनावरांची कत्तल करुन अवैधमार्गे वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून मुंबईतील दोघांना अटक केली आहे. या … Read more

केडगावात घरफोडी; सोन्याचे दागिने व 1 लाख रुपये लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये चाकूचा धाक दाखवत अज्ञात चोरटयांनी घरातील 22 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. शैलेश भाऊलाल ठाकूर (वय- 28 रा. मराठानगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली असून … Read more

‘ह्या’ तालुक्यात चाललंय काय ? गुटखा विक्री नंतर आता अवैध दारूचा महापूर

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने गुटखा, तंबाखू, पानमसाला आदी तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक ठिकाणी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदार्थांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात गावोगाव पर्यंत पाळेमुळे रुजलेला गुटख्याच्या … Read more

आदिवासी मुलीवर अत्याचार; आरपीआयच्यावतीने ‘हे’ निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- समाजात आज विविध घटना घडतात की ज्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या असतात. अनेक घटनांनी शहरे हादरून जातात. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतात. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावात … Read more