अहमदनगर ब्रेकिंग : पिस्तुलचा धाक दाखवून सराफांचे 70 लाळांचे दागिने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील दोन सराफ व्यवसायिकांना दुकान बंद करून घरी जात असताना बाबुळगावजवळ गाडी अडवून लुटले. कोयत्याने मारहाण करून 70 लाख रुपयांचा ऐवज लुटण्याने खळबळजनक उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मिरजगाव येथील सराफ अतुल पंडीत यांचे माहिजळगाव येथे सराफ दुकान असून नेहमी प्रमाणे सहाच्या दरम्यान त्यांचे … Read more

‘त्या’ डिझेल प्रकरणात एकाला अटक; यातील ‘भाई’ समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- मागील आठवड्यात शहरातील जीपीओ चौक येथे केलेल्या डिझेल कारवाईचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडून काढून तो शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. राठोड यांच्या पथकाने छापा टाकून छाप्यात सुमारे 2 हजार लिटर डिझेल जप्त करत गौतम बेळगे या आरोपीला अटक केली होती. … Read more

‘ते’ बनावट डिझेल प्रकरण ;राहुरी केंद्रबिंदू आणि मोठे मासे गळाला ?

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-मागील आठवड्यात शहरातील जीपीओ चौक येथे केलेल्या डिझेल कारवाईचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडून काढून तो शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. राठोड यांच्या पथकाने छापा टाकून आरोपी गौतम बेळगे याला अटक केली आहे. तो पोलिसांना काहीच माहिती देत नाही. राहुरीच्या पंपावरून हे … Read more

विवाहितेचा छळ करुन केले ‘असे’ काही ; पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे आदी गोष्टी सातत्याने समाजात होताना दिसतात. प्रशासनाने यावर जरब बसविण्याचा प्रयत्न केला तरीही असे अनेक प्रकार समाजात घडताना दिसतात. अशीच एक घटना सारोळा बद्धी ता. नगर येथे घडली आहे. सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नेवासा तालुक्यातील … Read more

श्रीगोंद्यात अवैध गुटखा विक्रीचा धंदा तेजीत

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  तालुक्यातील दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी काम करत असले तरी काही ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. तालुक्यातील अवैध गुटख्याचा धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला फारसे यश आले नसल्याने विविध गावात गुटख्याच्या विक्रीत भाईचा हात धरण्यात यश येताना दिसत नाही. टपऱ्यापर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा … Read more

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारत दिला जीव

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- एकीकडे देशात महिला सन्मानाच्या गोष्टी केल्या जात असताना दुसरीकडे महिलांचा छळ केल्याच्या घटना घडताना दिसत आहे. दरदिवशी या छळाला कंटाळून पीडित महिला आपली जीवनयात्रा संपवीत आहे. जिल्ह्यात घडत असलेल्या या घटनांमुळे नगर जिल्हा मोठ्या प्रमाणावर बदनाम होत आहे. यातच पुन्हा एकदा सासरच्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली … Read more

सहकारी पतसंस्थेवर चोरट्यांचा डल्ला ; या ठिकाणी घडली चोरीची घटना

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात वाढत्या चोरी, लुटमारी, दरोडा या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात घरफोड्या सुरूच असून आता या चोरटयांनी बँकांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यातच संगमनेर शहरालगत असणाऱ्या थोरात सहकारी कारखानावरील अमृतनगर सहकारी पतसंस्थेत २९ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटेच्या सुमारास धाडसी … Read more

जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणिसावर अज्ञात टोळक्यांकडून हल्ला

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत मापारी हे संगमनेरहून लोणीकडे जात असताना मेंढवण परिसरात त्यांना एकटे पाहून प्रवरा परिसरातील 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या … Read more

अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत त्याने खाकीला केली धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- पोलीस ठाणे परिसरात दुचाकी लावू नकोस असे सांगितल्याचा राग आल्याने एका तरुणाने चक्क पोलीसास शिवीगाळ व धक्काबुकी केली. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील पोलिसाला दिली. दरम्यान हि धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध … Read more

दोन तलवारीसह अंबर दिवा बाळगणारा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- टाकळी खंडेश्वरी येथील घरात व गाडीत घातक शस्त्रासह अंबर दिवा बाळगणाऱ्या व्यक्तीस डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव रात्री गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमी दादा मार्फत माहिती मिळाली की टाकळी खंडेश्वरी येथील सपकाळ वस्ती येथे दत्तू मुरलीधर सकट हा विनापरवाना बेकायदा … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने ठोठावली हि शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या नात्यातील आरोपीला न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. या बाबत माहिती अशी, सदर प्रकरणातील आरोपी याने आजोबाच्या घरी असणा-या अल्पवयीन मुलीस खोटा बनाव … Read more

डिझेल भेसळ प्रकरणात पोलिसांकडून एका आरोपीस अटक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते.पोलिसांनी काल रात्री आणखी एका आरोपीला याप्रकरणात अटक केली आहे. … Read more

‘ह्या’ तालुक्यात बोगस कांदा बियाणे फॅक्टरी;कृषी विभागाने केली ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंद्यात बोगस कांदा बियाणे बेकायदेशीर पद्धतीने साठवणुक करणे, परस्पर एका खाजगी कंपनीच्या बॉक्समध्ये सीलबंद करुन विक्रीसाठी खाजगी विक्रेते व शेतकर्‍यांना वितरीत करणार्‍या फॅक्टरीवर धाड टाकत कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे बोगस कांदा बियाणे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला असून यामुळे शेतकर्‍यांची मोठी फसवणूक टळली आहे. मांडवगण येथून अमोल … Read more

अशीही फसवणूक ! खात्यातून ‘असे’ लांबवले 40 हजार

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- साध्याचा जमाना हा ऑनलाईनचा जमाना आहे. सध्या अनेक व्यवहारही डिजिटल पद्धतीने होत आहेत. परंतु यामधून अनेक फसवणुकीचे प्रकार घडत असतात. अनेकदा फसवणूक होऊन गुन्हेगार सापडत नाहीत. आता असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील इंडियन ओवरसीज बँक शाखेतील ग्राहकाच्या बाबतीत झाला आहे. त्याच्या खात्यामधून परस्पर 40 हजार रुपये लंपास झाले … Read more

निवडणुकीच्या वादातून सरपंचाच्या पतीस जाळले !

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून काही गुंडांनी महिला सरपंचाच्या पतीस जिवंत जाळून त्याची हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. महिला सरपंच छोटका देवीने ही हत्या निवडणुकीच्या वादातून झाल्याचे सांगितले. सरपंच पती अर्जुन (५०) जळत असताना कोरी गावाबाहेर दिसले. गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची तत्काळ माहिती दिली. त्यांना रुग्णालयात नेण्यात … Read more

१५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- हडपसर येथील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना गुरुवारी रात्री जेरबंद केले असून त्याचे मित्र फरार झाले. दरम्यान, पालकांशी वाद झाल्याने पीडित मुलगी घर सोडून मित्राला भेटायला निघाली असताना ही घटना घडली. मंगळवारी पंधरा वर्षांच्या … Read more

बियाणांचा काळाबाजार करणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढणाऱ्या कांदा बियाणांचा काळाबाजार होत असल्याची घटना जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यत देखील घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी कि, बोगस कांदाबियाण्याची साठवणूक करून याची परस्पर विक्री खासगी विक्रेते व शेतकऱ्यांना वितरित केल्याप्रकरणी मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथून श्रीगोंदे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पित्याने मुलीसह स्वतःलाही संपवले कारण वाचून तुम्हीही म्हणाल …

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- कर्जबाजारीपणाला कंटाळून पित्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलीचा खून करून स्वतःही आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या ३ वर्ष वयाच्या मुलीचा तोंड दाबून खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या … Read more