टेम्पो चालकावर सत्तुरने वार करून 1 लाख रुपये लुटले
अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- टेम्पो चालकावर सत्तुराने वार करीत त्याच्याकडील 1 लाख 10 हजार रूपये लुटून नेले. नगर- औरंगाबाद रोडवरील खोसपुरी शिवारातील मिनाक्षी हॉटेल येथे पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक महादेव तबाजी गिते (वय- 44 रा. मिरी ता. पाथर्डी) … Read more







