कांदा चोरीच्या घटना सुरूच; चोरटयांनी लंपास केला 25 गोण्या
अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचे संकट कमी होत आहे असे दिसत असताना आता चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोने- चांदी, पैसे अशा घटनांच्या चोरीनंतर आता शेतमालाची देखील चोरी होऊ लागली आहे. कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथील सुरेश गुलाब सायकर यांच्या शेतातील चाळीतून चोरांनी सुमारे 75 हजार रुपयांचा 25 गोण्या कांदा … Read more