अहमदनगर ब्रेकिंग : ऐन दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटनेत दोघा भावंडांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच भगर खाल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची घटना जिल्ह्यात ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अशाच घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत दोघा भावंडांचा मृत्यू झाला आहे. अन्नातून झालेल्या विषबाधेतून राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील दोन सख्या बहिण भावंडांचा ऐन दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच … Read more

घरकुल मंजूर झाल्याच्या भासवत त्या भामट्याने अनेकांना फसवले

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- शासकीय योजनाची नावे सांगत भोळ्याभाबड्या लोकांना फसवण्याचा पकार संगमनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुनील पाटील नावाची एक व्यक्ती शुक्रवारी (ता.2) दुपारी पठारभागातील पिंपळगाव देपा परिसरात आली. या भागातील मुक्ताईनगर वसाहतीतल्या काही आदिवासी घरांमध्ये जावून त्याने ‘तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे, त्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागतील’ तसेच … Read more

विळद बायपास येथे मालट्रक चालकासोबत झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- मालट्रक घेऊन नगर- मनमाड रोडने जाणाऱ्या चालकाला विळद बायपास येथे तिघांनी लुटण्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडून जवळपास १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे. ट्रक चालक सोनु लक्ष्मणलाल धाकड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक महती अशी : सदर फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक घेऊन नगर- … Read more

नात्याला काळिमा ! मामानेच केला भाचीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे यात समाविष्ट आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक नात्याला काळिमा … Read more

खुशखबर ! ‘ह्या’ देशी कोरोना लशीला तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी ; ‘येथे’ होणार चाचणी

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीकडून कोव्हॅक्सीन नावाची लस विकसित केली जात आहे. ही लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार असून ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने तशी परवानगी दिली आहे. 2 ऑक्टोबरला भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी DCGI कडे परवानगी … Read more

मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. मटका, जुगार, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री अशा घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत छापा सत्र सुरूच ठेवले आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी छापे टाकले. व पाच जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

धक्कादायक : तिच्या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून उकळले पैसे !

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-नोकरी लावून देतो, असे म्हणून तरूणीला पुण्यात बोलावून घेतले. काॅफीतून गुंगीचे औषध देऊन लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ शुटींग करत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ६१ लाख ४४ हजार उकळल्याप्रकरणी महिलेसह दोन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत श्रीरामपुरातील एका ३० वर्षीय तरुणीने प्रसाद अनिल महामिने, पूजा विशाल … Read more

मुलीचे अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या ‘त्या’ तिघांसोबत झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला १७ ऑक्टोबर रोजी घरातून पळवून नेण्यात आले. आरोपीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या वडिलांसह काही ग्रामस्थांनी मंगळवारी तालुका पोलिस ठाणे गाठत ठिय्या मांडला. यावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, उपनगराध्यक्ष … Read more

स्टेटस् ठेवण्यावरून दोन गटात मारामारी,दोघे गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस् ठेवण्यावरून दोन गटात मारामारी झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता इंदिरानगर येथील रसाळ हॉस्पिटलसमोर घडली. परस्परविरोधी फिर्यादींवरून नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. योगेश सोमनाथ पोगूल याने वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने अमित राहतेकर याने लाकडी दांडक्याने त्याला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रवरा नदीत बुडून ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- दाढ खुर्द येथील सचिन संजय जोशी (वय २५) या तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली.  सचिन पुलावर बसला होता. तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. शंकर बुरुकुल, सिध्दू मक्कावणे, किशोर मुळेकर, विकास शिदें आदींनी त्याचा शोध घेतला. रात्री १०.३० वाजता सचिनचा मृतदेह सापडला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर दोघां नराधमांकडून बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. १, गोंधवणी रोड, लक्ष्मीनारायणनगर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीला नोकरी लावून देतो म्हणून पुण्यात बोलावुन दोघांनी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या अत्याचाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पुण्यातील लॉजमध्ये व पुण्यातील आरोपीच्या घरात इच्छेविरुद्ध बलात्कार करण्यात आला, शूटिंग व्हायरल … Read more

मोबाईल चोरणाऱ्या त्या भामट्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  शहरात दरदिवशी चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. यातच मोबाईल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी नंदकिशोर रोहीदास रा.खराडी शिवार ता.संगमनेर जि.अ.नगर यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कौटुंबिक छळाच्या घटना देखील कोरोनाच्या काळात वाढताना दिसत आहे. यातच नेवासा तालुक्यात एका विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ केल्याची घटना घडली आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याबाबत विवाहितेने नेवासा पोलीस … Read more

मुलाने स्वतःच्या घरावर मारला लाखोंचा डल्ला… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्याच राहत्या घराचे कुलूप तोडून मुलाने घरातून लाखो रुपयांचे सोनेलंपास केल्याची घटना नुकतीच जिल्ह्यातील संगमनेर शहरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौ. मंगल संजय डमरे त्यांच्यावर नाशिक येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या सोबत आपणही हॉस्पिटलमध्ये असतांना … Read more

आक्षेपार्ह मेसेजवरून दोन गट एकमेकांस भिडले; या शहरात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्स अ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी संगमनेर शहरात दोन गट एकमेकांस भिडले. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना बेदम चोपले. यावेळी जमा झालेल्या कार्यकर्त्यांचा रागाचा पारा एवढा चढला होता कि, यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांची खुमखुमी मिटवण्यासाठी प्राणघातक शस्त्रांचा वापर केला. यावेळी शहर … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही वर्षांत नगरची चर्चा काही ना काही कारणांमुळे राज्यभर होते आहे. त्यात बहुतांश वेळी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांचा समावेश आहे. यामध्येच जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पोलिसांसाठी त्रासदायक ठरत आहे. गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर खुर्द परिसरात रायतेवाडी फाट्यावर दोघांना बुधवारी (दि. 21) … Read more

दराडेंवर अॅट्राॅसिटी दाखल करताना कायद्याचा गैरवापर

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- समशेरपूर गटातील माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर राजकीय सुडापोटी अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला. बोलवता धनी कोण आहे, हे लोकांना माहीत आहे. फिर्यादी नामदेव डामसे याला शेणीत गावातील विकासकामांबाबत दराडेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. तो गावचा पाटील, सरपंच व सदस्यही नाही. दराडे यांच्या घरात अनाधिकाराने घुसून महिलांना नको … Read more

अल्पवयीन मुलीला फूस लावून नेणाऱ्याला तत्काळ अटक करा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून नेणाऱ्याला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी तालुका पोलिस ठाण्यात ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करत तपास न लागल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. १७ ऑक्टोबरला मुलीला घरातून पळवून नेण्यात आले. आरोपीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या वडिलांसह काही ग्रामस्थांनी मंगळवारी … Read more