तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तरुणाला अटक

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- फोन करून भेटण्यास बोलवण्याचा त्रासाला कंटाळून पावबाकी रोड येथील भारती सचिन पावबाके (२८) या तरूणीने सोमवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घारगावच्या सुनील भानुदास फाकटकर तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास उपनिरीक्षक राणा परदेशी करत आहेत. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कोरोना, अतिवृष्टी व आता चोरट्यांचा धुमाकूळ अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांमुळे जामखेडकर पुरते वैतागले आहेत. येथील शहरातील सदाफुले वस्ती, बोर्ले या ठिकाणी चोरी करून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की,शहरातील मध्यवर्ती भागात आसलेल्या सदाफुले वस्ती येथील भास्कर झगडे हे झोपले असताना मंगळवार दि … Read more

खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सध्या सुरु असलेली गुटखा कारवाई चांगलीच चर्चेत आहे. यामुळे अनेक अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यातच आता खुलेआम बेसुमार गुटखा विक्री करणाऱ्या व्यपार्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. या कारवाईबाबत भीमशक्ती संघटना व दलित अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाच्यावतीने आज राहुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार व पोलीस … Read more

नौकरीच्या आमिष दाखवत 57 लाखांना फसवले… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना महामारीमुळे अनेक जणांच्या हातचा रोजगार गेला आहे. तसेच यापूर्वीही अनेकजण बेरोजगार असल्याने नौकरीची शोधाशोध करत असतात. मात्र अशाच संधीचा फायदा घेत काही भामटे नौकरीच्या आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालतात. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तहसीलदार असल्याची बतावणी करीत येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिरातील … Read more

कृषिविद्यापीठातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- आपले प्रलंबित कामे करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रकार सध्या जोरात सुरु आहे. मात्र अशा लाचखोरांविरुद्ध आता सर्वसामान्य देखील आक्रमक पवित्रा घेत आहे. यामुळे जिल्ह्यातील एका शिक्षणाच्या मंदिरात लाचखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पेन्शनबाबतचे कागदपत्र तयार करून देऊन पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच … Read more

गुटखा प्रकरणातील पोलीस निरीक्षकाची तक्रार करणाऱ्या तक्रादारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास अरेरावी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वळण (ता. राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी संदीप कमलाकर रविवारी (ता. 18) रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय … Read more

प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या नावाखाली त्या भामट्याने पाच कोटींना गंडा घातला

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  लॉकडाऊनमध्ये जपून ठेवलेला पैसा जास्तीच्या हव्यासापोटी घालवून बसल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. या फसवणुकीमध्ये संबंधित भामट्याने व्यापाऱ्यांना चक्क पाच कोटींचा गंडा घातला आहे. या घटनेमुळे शहरात एकच चर्चा रंगल्या आहेत. शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे नाव सांगून एकाने शहरातील अनेक व्यापारी, उद्योजकांना सुमारे पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याचे … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील जामखेड तालुक्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. जामखेड शहरात आज पहाटे चोरट्यांनी तीन दुकाने फोडून चोरी केली. चोरटयांनी दुकानातीलच गोण्यांमध्ये किंमती वस्तू भरून नेल्याचे दिसून येते, असे … Read more

फसवणुकीचा नवा फंडा ; मेसेजद्वारे केले जातेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सध्याच्या टेक्निकल जमान्यात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. फोन करून एटीएम नंबर विचारून फसवणूक केली जाते. आता फसविण्याचा नवीन फंडा समोर आला आहे. आता मेसेजद्वारे वेगवेगळे प्रलोभने दाखवून लिंक डाउनलोड करण्यास सांगून लुबाडले जात आहे. सध्या लोकांना ‘तुमच्या खात्यावर पेटीएमद्वारे पैसे पाठविले आहेत. ते मिळवण्यासाठी सोबतची लिंक डाऊनलोड … Read more

बालविवाह लावल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यातील कौठा (ता.नेवासा) येथील एका अल्पवयीन मुलीचा श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात बालविवाह लावल्याची खळबळजनक घडण उघडकीस आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कौठा व औरंगाबाद येथील अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अल्पवयीनमुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की मी एक … Read more

पैसे मागितल्याचा रागातून अहमदनगरमधील विक्रेत्यावर कोयत्याने वार

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरमधील सावेडीतील पारिजातक चौकात भेळ विक्रेत्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. विक्रेत्याने आरोपींकडे रगडा कचोरीचे ३० रुपये मागितले. यावरून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. ही घटना काल रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन प्रकाश कसबे असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव … Read more

धक्कदायक! १५ वर्षांपूर्वी मेलेली महिला आली पोलीस ठाण्यात; महिलेची बलात्काराची तक्रार

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांपूर्वी मेलेली महिला पोलीस ठाण्यात येऊन चुलत भावांनी माझ्यावर अत्याचार केला अशी तक्रार देते तर नातेवाईक म्हणतात, ती १५ वर्षापूर्वीच मेलीये, तसे प्रमाणपत्रही देतात. तर पोलीस म्हणतात, ती जिवंत आहे. सदर २५ वर्षीय महिलेने तिच्याच चुलत भावांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात अनैसर्गिक … Read more

‘त्या’ प्राचार्य मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, झाले असे काही …वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे प्राचार्य अशोक गुंजाळ व त्यांची पत्नी उज्वला गुंजाळ (रा. मालदाड रोड) यांना दहाव्याच्या विधीत मारहाण करण्यात आली होती.  हा प्रकार सोमवार दि. 19 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर ज्या महिलांना या दाम्पत्यास मारहाण केली. त्यांच्या विरोधात उज्वला अशोक गुंजाळ यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साडेचार लाखांचा गांजा जप्त

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-हरातील कोठला परिसरात एका झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गांज्याचा साठा करण्यात आला असून,त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड यांना गुप्त बातमीदाराने दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक राठोड यांच्या विशेष पथकाने संबंधित छापा टाकून ४ लाख ४८ हजार ५२० रूपये किमतीचा ११किलो १२३ गॅ्रम गांजा जप्त केला. … Read more

या जिल्हा परिषद ऊर्दू शाळेत चोरी एलसीडी,टीव्हीसंचासह दीड लाखाचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील एलईडी टीव्ही संच व कॉम्प्युटर मॉनिटर, माईक इत्यादी वस्तूंसह अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार दि.२०ऑक्टेाबर रोजी घडली. याबाबत माहिती मिळताच नूतन डीवायएसपी आप्पासाहेब जाधव यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करून अटक … Read more

शेतात घास कापत बसलेल्या विवाहितेला त्याने अचानक पकडले…

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशात महिलांवरही अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच जिल्ह्यात देखील दरदिवशी स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. राहूरी तालुक्यातील घोरपडवाडी परिसरात राहणारी २१ वर्षाची विवाहित तरूणी तिच्या शेतात घास कापत असतांना आरोपीने पाठीमागून येवून तिला धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. इतर आरोपींनी शेतात घुसून त्यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करणा-यावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अवैध गुटखा विक्रेत्यांचा बंदोबस्त करून संबंधितांवर मोक्कातंर्गत कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करणार सनी जगधने यांच्यावर सोमवारी (दि.१९) राञी जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सनी जगधने यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना गुटखा मोरक्या’ची माहिती देणा-यावर जीवघेणा हल्ला होत आहे. यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक … Read more

‘त्या’मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-निमगाव खुर्द येथील विवाहितेच्या आत्महत्येवरून सासर व माहेरच्या लोकांत तणावाचे वातावरण आहे. या घटनेत प्राचार्य अशोक अप्पासाहेब गुंजाळ यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करत माहेरच्या महिलांनी त्यांना, त्यांची पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता विवाहितेच्या दहाव्याच्या प्रसंगी घडली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. … Read more