संतापजनक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यासह ४ भावंडांची कुऱ्हाडीने हत्या
अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- आई-वडील मध्य प्रदेशातील मूळगावी नातेवाइकाच्या दशक्रियाविधीसाठी गेले असताना रात्री शेतातील घरात एकटे झोपलेल्या आदिवासी कुटुंबातील ४ अल्पवयीन बहीण-भावंडांची (दोन मुली व दोन मुले) कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या खळबळजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादला. रावेरपासून काही अंतरावरील बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या शेतातील एका पत्र्याच्या घरात … Read more