अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  कर्जत तालुक्यातील खांडवी येथे परवा झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या काकासाहेब मच्छद्रिं तापकीर वय ३० या तरूणाचा काल दुपारी नगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खांडवी येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी (९ एप्रिल) दोन गटात वाद झाला. त्यावेळी दोन्ही गटांनी कर्जत पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या वादात … Read more

बापाचा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; बायकोने केली हत्या

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सावत्र मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या माणसाचा त्याच्या बायकोने गळा घोटून हत्या केल्याची घटना घडली आहे. राजकिशोर असं मृत व्यक्तीच नाव असून ही घटना पंजाबमध्ये घडली. राजकिशोर पंजाब येथील लुधियानामध्ये राहत होता. त्याच याचं लग्न गीता नावाच्या महिलेशी झालं होतं. तिचं हे दुसरं लग्न आहे. गीताच्या पहिल्या लग्नाची दोन मुलंही … Read more

हॉटेल व्यावसायिकावर शेजाऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  हॉटेल व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना राहाता शहरानजिक गोदावरी कॅनॉलच्या कडेला हॉटेल लोकसेवाजवळ पिंपळस हद्दीत शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेल व्यावसायिक नदीम रौफ सय्यद (वय २४) हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. … Read more

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला…ही हत्या आहे की आत्महत्या तपास पोलिसांकडे

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मढी व रांजणीलगत डोंगरात सोमवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताचे वय अंदाजे ५५ वर्षे असून चार दिवसांपासून हा मृतदेह तेथे असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. जनावरे चारण्यासाठी गेलेल्या रांजणी येथील गुराख्याने हा मृतदेह पाहिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत लिंबाच्या झाडाखाली होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू!

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  संगमनेर शहरात एका मुंबईहून आलेली कोरोनाबाधित महिला मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळून आले होते. त्यामुळे रुग्णाला दि. 23 रोजी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. कालच तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान काल दि. 25 रोजी … Read more

काय सांगता…..क्वारंटाईन महिलेचे दागिने चोरीला !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिलेचे दागिने विलगीकरण कक्षातून चोरीला गेले. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे घटना घडली.हा गुन्हा काल रात्री साडेदहा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.  राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मुंबई, पुणे आदी भागातून नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी … Read more

त्या तरुणाच्या खूनप्रकरणी 24 तासांच्या आत सहा जणांना अटक !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की शनिवारी रात्री साडेसात वाजता नागेश गवळीराम साळवे याचा काही लोकांनी गावठी कट्ट्यातून गोळी घालून खून केला होता. रविवारी याप्रकरणी मयताचा भाऊ … Read more

पत्नीचे पोलीसासोबत अनैतिक सबंध,तरुणाने पोलीस चौकीच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या विवाहित तरुणाने दत्तनगर येथील पोलीस चौकीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.  त्यानानातर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पत्नीचे एका पोलीसासोबत अनैतिक सबंध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच असल्याचे सांगून विवाहित तरुणीवर लॉजमध्ये बलात्कार !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील ३१ वर्षाच्या विवाहित तरुणीस गोंडेगाव येथे रस्त्याने पायी जात असताना आरोपी शफीक युसूफ शेख , वय 39  (रा. दहिफळ ता – शेवगाव) याने कुठे  जायचे असे म्हणून ओळख करुन घरी नेले. त्यानंतर तो सदर पिडीत महिलेस दहिफळ गावचा सरपंच आहे , असे सांगत महिलेच्या घरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ परशाला अटक !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- ‘ सैराट’फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून नगर शहरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या पुण्या भामट्याला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली. शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज ( रा . पिंपरी चिंचवडी , जि . पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे . त्याने महिलेकडून घेतलेले … Read more

विजेचा धक्का बसून दोन मुलींचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिकटल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. ही रविवारी ( दि . २४ मे ) रोजी सायंकाळी सात वाजता घडली. जेऊरकुंभारी येथील दोघी अल्पवयीन मुली गाडी शिकण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी आल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे बलात्कारातील 7 वर्षे फरार आरोपी सापडला !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- गावातील एका महिलेवर बलात्कार करून फरार झालेला व पोलिसांना तब्बल सात वर्षे गुंगारा देणारा एक आरोपी अखेर करोनाच्या साथीमुळं पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोरोनाच्या साथीच्या भीतीने तो मूळ गावी परतला आणि पकडला गेला. पांडुरंग य‌शवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून तो संगमनेर तालुक्यातील आहे. २०१३ मध्ये गावातील … Read more

कोरोना टेस्ट केली नाही म्हणून भावांनी केली तरुणाची हत्या

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेले तरुण आपापल्या गावी परतत आहेत. असाच दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील गावी परतल्यानंतर कोरोना चाचणी केली नाही म्हणून त्याच्या चुलत भावांनीच त्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनजीत सिंग असं या तरुणाचं नाव आहे एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मनजीत दिल्ली येथे रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो लॉकडाऊनमुळे आपल्या … Read more

एका महिलेची तिच्या दोन मुलांसह निर्घृण हत्या

बीडमध्ये एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. संगीता संतोष कोकणे (वय ३१), संदेश संतोष कोकणे (अंदाजे वय १०), मयूर संतोष कोकणे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. बीड शहरात रविवारी दुपारी पेठ भागात आई आणि मुलाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. … Read more

घातवार… विविध घटनांमध्ये सहा व्यक्तींचा झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यासाठी शनिवार व रविवार घातवार ठरला. विविध घटनांमध्ये सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. बेलापूर ते चितळी रेल्वेस्टेशन दरम्यान २५ वर्षांच्या युवकाचा व पढेगाव रेल्वेस्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू झाला. रविवारी सकाळी शहरातील वाॅर्ड १ मधील डबके पेंटरसमोर राहणाऱ्या रोहिणी दीपक आरोरा (३०) या सकाळी ८ च्या सुमारास शिवाजी … Read more

नैराश्यातून महिलेचा मुलीसह विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कुटुंबातील गृहकलहातून मुलांसह घर सोडून कोपरगाव तालुक्यातील महिला शिर्डीला आली. मात्र, येथे आल्यानंतरही कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे साई संस्थानचे भोजनालयही बंद असल्याने हाताला कामही नाही व खाण्यासाठी अन्नही मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सदर महिलेने मुलीसह विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघींवर साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची … Read more

अहमदनगर ब्रेकींग : कारने एकास चिरडले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वेगात असणाऱ्या कारने एकास चिरडले आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी , आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खडका फाट्यावरून नेवासाकडे येणाऱ्या स्विफ्ट मारुती कारने पायी चालणाऱ्या जगन्नाथ गंगाधर पवार वय ( ६५ ) यांना चिरडून सदरची … Read more

पिसाळलेला कुत्रा चावल्याने एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- शेवगाव तालुक्यातील कांबी येथील बंडु शंकर बोरकर (वय ५५) या ऊसतोडणी करणाऱ्या इसमास दि.२६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिसाळलेले कुत्रे चावल्याने उपचार करूनही काल (दि.२३) शनिवार रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेले बंडु बोरकर हे ऊसतोडणी कामगार होते. नुकताच संपलेला ऊसतोडणी … Read more