अहमदनगर ब्रेकिंग : महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद,पहाटे तीननंतर करायचे ‘हे’ काम…

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नगर – मनमाड महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालकांची लूटमार करून धुमाकूळ घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीतील एका अल्पवयीन मुलासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. आरिफ गफुर शेख (वय 25 रा. अवघड पिंपरी ता. राहुरी), सागर गोरख मांजरे ( वय 24 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीच्या वादातून बारावीतील विद्यार्थ्याचा मुत्यू !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  जामखेड तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी दाडके व दगडाने झालेल्या तुंबळ हाणामारीत एका बारावीच्या विद्यार्थ्याचा मुत्यू झाला आहे. दोन्ही गटाकडील एकुण चार जण जखमी झाले असून परस्परविरोधी विरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन यातील एकुण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली … Read more

मुंबईच्या तरुणाने दिली मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी मुंबई उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 8828453350 या क्रमांकावरून गुरुवारी रात्री 12.32 वाजता उत्तर प्रदेश 112 हेल्प डेस्कच्या 7570000100 या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिसांनी तातडीने चौकशी करत धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. … Read more

सात नंबरच्या पतीकडून पत्नीची हत्या

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे एका माणसाने पत्नीची हत्या करत स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. हा माणूस महिलेचा सातवा नवरा होता असे सांगितले जातेय. लोकराम असं या आरोपीचं नाव आहे. दहा वर्षांपूर्वी लोकरामचं या महिलेशी लग्न झालं होतं. महिला त्याची दुसरी बायको होती आणि लोकराम तिचा सातवा नवरा होता. बुधवारी … Read more

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा तालुक्यात शेतातील व घरातील काम नीट येत नाही म्हणून पतीने शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १० मे रोजी सकाळी आठ वाजता घडली. याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी : उज्ज्वला हिचा १५ वर्षांपूर्वी बाबासाहेब जनार्दन कापसे (रा.लंघे शिरसगाव, ता. नेवासा) याच्याशी विवाह झाला होता. … Read more

गाईची अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार लॉकडाऊन दरम्यान जमावबंदी आहे. परंतु या जमावबंदीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड येथे नागरिकांनी चक्क गाईची अंत्ययात्रा काढली. या प्रकरणी १५० जणांच्या विरोधात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अलीगडमधील जवां पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मैमडी गावात … Read more

धक्कादायक ! रागाच्या भरात आईने २ वर्षीय चिमुकल्याला कंटेनरखाली फेकले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे राहणाऱ्या महिलेने आपल्या दोन वर्षीय मुलाला कंटेनरखाली फेकून दिल्याचे घटना घडली. यात त्याचा चिरडून मृत्यू झाला. हे प्रकरण का घडले ? या मागची कथाही हृदयद्रावक आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे राहणाऱ्या एका विवाहितेला पतीपासून सन २०१६ मध्ये मुलगा झाला. त्यानंतर पतीचे नातेवाईक असलेल्या नांदेड तालुक्यातील बोंडार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारु पिऊन भांडण करणाऱ्या वडिलांची आई आणि मुलाकडून हत्या !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- दारु पिऊन येत घरात नेहमीच भांडण करणाऱ्या वडिलांना मुलगा व पत्नीने काठी व दगडाने बेदम मारहाण केल्याने त्यात भरत धोंडीराम वरखडे यांचा मृत्यू झाला. घटना संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी आश्वी पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला पेालिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती … Read more

15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी नेले पळवून

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- राहाता तालुक्यातील रुई परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका कुटुंबातील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने  कारणासाठी काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलाच्या वडीलांनी शिडी पोलीसात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेमुले पालक वर्गात खळबळ उडाली आहे . अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- सुपे जवळ कंटेनरच्या भीषण अपघातात शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता तालुक्यातील उक्कलगाव आठवाडी येथील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील सुपे गावाजवळ घडली. दत्तात्रय लक्ष्मण गांगुर्डे (वय २७), केशव हरिभाऊ बर्डे (वय ३०) हे शिरूरहून मोटारसायकलवरून घरी येत होते. सुप्यानजीक हाॅटेलात नाश्ता केला. तेथून नगर जवळील नांदगाव शिगंवे जवळपास … Read more

Big Braking : दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- जामखेड शहरात राळेभात बंधू यांच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. यातील आठ आरोपी अगोदरच जेरबंद करण्यात यश मिळाले होते. पण सात महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन नामंजूर झाल्यापासून फरार असणारा आरोपी विजय ऊर्फ काका गर्जे यास जामखेड पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करून पकडले. शनिवारी न्यायालयात हजर केले असता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फेसबुक अकाऊंट वरून परशाने केली फसवणूक !

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- बहुचर्चित सैराट चित्रपटातील आर्चीचा हिरो ‘ परशा ‘ म्हणजे सिने अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेला तरुण हर्षल अमोल कांडेकर , वय 27  रा . व्हिडीओकॉन कंपनी पाठीमागे ब्लॉक नं.107, अमोल एंटरप्रायजेस एमआयडीसी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: गोळीबाराने श्रीरामपूर हादरले, एक ठार

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- जागेच्या वादातून आज रात्री गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबार एक ठार झाला. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटे वस्तीवर ही घटना घडली. या घटनेमुळे श्रीरामपूर तालुका हादरला आहे. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) हे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, लोटेवस्ती येथेल वायकर व साळवे … Read more

‘या’ अभिनेत्याचा व त्याच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी टायरी बॉयस  आणि त्याची गर्लफ्रेंड नेटली यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ग्रेगरीच्या भावाला त्याच्या घरी हे दोघे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाशेजारी त्यांना पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. या पावडरमुळेच त्यांचा मृत्यू झाला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. बीबीसीने दिलेल्या … Read more

विनाकारण फिरणाऱ्या कोरोनामुक्त झालेल्या दोघांवर गुन्हा

सध्या कोरोनाचा प्रसार पाहता प्रशासन खूप काळजी घेत आहे. संचारबंदीचे अनेक नियम लागू केले आहेत. परंतु नागरिक म्हणावे असे सहकार्य प्रशासनास करत नाहीत. अशीच एक घटना मुकुंदवाडी भागातील संजयनगर व रामनगर भागात बरे झालेले कोरोना रुग्णांबाबत घडली आहे. बरे झाल्यानंतर घरात बसने गरजेचे असतानाही ते पुन्हा फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी त्यांच्यावर दोन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खुनाचा अखेर उलगडा

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती शिवारात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बुरूडगाव येथील एकास अटक केली आहे. 18 एप्रिल सायंकाळी चार वाजता सुमारास कल्याण हायवेवरील नेप्ती शिवारातील रोडच्या पुलाखाली मोरीत एक कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले होते. त्याठिकाणी तात्काळ नगर तालुका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांना फोनवरून धमकावले, जिल्हापरिषदेच्या या माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याचा रागातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी संदीप चितळे यांनी ही फिर्याद दिली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शहरातील हॉटेल्स सृष्टी जवळ छापा टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले होते. त्यात हॉटेल मालक मंगेश … Read more

उपचारांसाठी पैसे नसल्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील रावसाहेब बर्डे (४२ वर्षे) यांनी आजारपणाला कंटाळून गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास आत्महत्या केली. हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचारांसाठी पैसे खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. गळा चिरलेल्या अवस्थेत ते दिसताच तातडीने नगर येथील जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक … Read more