लॉकडाऊनमुळे देशातील पती होतायेत नैराश्यग्रस्त, पत्नीवर गाजवतायेत रुबाब, तर काहींकडून पत्नींना मारहाण !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरातच राहावे लागत आहे; परंतु याच दरम्यान कौटुंबिक हिंसाचार प्रचंड वाढल्याचे धक्कादायक तथ्य मंगळवारी उजेडात आले आहे. नैराश्यग्रस्त पतींकडून पत्नींना मारहाण केली जात असून, या अत्याचारासंबंधी तब्बल २९१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये ३०२ आणि जानेवारीत २७० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे देशातील कुटुंबसंस्थेचा क्रूर चेहरा … Read more