काय म्हणता! चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार सुरू, पण कोणाकडून घ्याल जमीन? चंद्रावरील जमिनीचा मालक कोण? वाचा माहिती

land buy on moon

जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होत असतात. जर भारतातील जमीन खरेदी विक्री व्यवहाराचा विचार केला तर हा खूप मोठा व्यवसाय असून या माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल ही होत असते. बऱ्याच लोकांची मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा मोक्याच्या जागी जमीन खरेदीची इच्छा असते. बरेच लोक गुंतवणुकी करिता जमीन खरेदी करतात. तसेच पर्यटन स्थळांवर देखील जमीन किंवा … Read more

Dearness Allowance Breaking खुशखबर….! महागाई भत्ता वाढताच कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हा’ मोठा लाभ, पगारात होणार घसघशीत वाढ

Government Employee News

सध्या देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्याना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. याआधी हा महागाई भत्ता 38 टक्के एवढा होता. मात्र मार्च महिन्यात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. विशेष बाब अशी की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाणार … Read more

Rural Business Idea : किती दिवस फक्त बसून राहायचं ? यापैकी कोणताही एक व्यवसाय ग्रामीण भागात सुरू करा, कमवा भरपूर पैसे

rural business idea

Rural Business Idea: भारताची लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून बरेच लोक हे शेतीशी संबंधित असलेले जोडधंदे करतात. ग्रामीण भाग हा व्यवसायांच्या बाबतीत एक सुवर्णसंधी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण तुम्ही ग्रामीण भागामध्ये अनेक कमी गुंतवणुकीचे आणि जास्त नफा देणारे व्यवसाय आरामात करू शकता. दुसरी … Read more

Indian Railways Amazing Facts : भारतातील अनोखे रेल्वे स्टेशन! जिथे पासपोर्ट आणि व्हिसा द्यावा लागतो, वाचा कहाणी

atari railway station

Indian Railways Amazing Facts: इंडियन रेल्वे म्हणजेच भारतीय रेल्वे ही वाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारताचे जीवन वाहिनी समजली जाते. संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क भारतीय रेल्वे आहे. दररोजचा विचार केला तर अडीच कोटी लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात व  30 लाख टनांपेक्षा जास्त मालाची वाहतूक देखील केली जाते. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर … Read more

75 घरांच्या या गावात आहेत 50 सरकारी अधिकारी, वाचा महाराष्ट्रातील या अनोख्या गावाची कहाणी

compition exam

शिक्षण ही अशी गोष्ट आहे की ती तुमच्या सर्वस्वी इच्छाशक्तीवर अवलंबून असते. म्हणजेच तुम्ही शहरी भागात राहता की ग्रामीण भागात याला महत्व नाही परंतु तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणाच्या सुविधा, तुमची किंवा तुमच्या परिसरात असलेली शिक्षणाबाबतचे आस्था इत्यादी बाबी खूप महत्त्वपूर्ण असतात. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच … Read more

Tractor Subsidy : या ठिकाणी मिळेल ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित अवजारे खरेदीवर अनुदान, वाचा ए टू झेड माहिती

subsidy for tractor

Tractor Subsidy : कृषी क्षेत्राचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राकरता अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध बाबी पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत देखील दिली जाते. यामध्ये फळबाग लागवडीसाठी देखील योजना आहेत परंतु  कृषी यांत्रिकीकरणाला … Read more

Snake Farming Business : ऐकावं ते नवलच! या ठिकाणी केली जाते चक्क सापांची शेती ! किती कमवतात पैसे ?

snake farming

Snake Farming Business: शेती म्हटले म्हणजे साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येते ती फळबागा, विविध पिकांची लागवड इत्यादी. त्याबरोबर शेतीसोबत केले जाणारे व्यवसाय जरी पाहिले तरी पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, अलीकडच्या काळामध्ये पुढे येत असलेले बटेर पालन, ससे पालन आणि शहामृग पालन इत्यादी व्यवसायांचा समावेश करता येईल. ही झाली भारताच्या दृष्टिकोनातून शेतीचे आणि शेतीला असलेल्या जोडधंद्यांचे स्वरूप. परंतु … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 1 कोटी मिळवू शकतात, कस ते वाचा….

PPF scheme

Post Office Scheme :- गुंतवणूक करताना प्रत्येक व्यक्ती केलेली गुंतवणूक आणि त्या माध्यमातून मिळणारा परतावा याचा बहुतांश विचार करून गुंतवणूक करतात. तसेच गुंतवणूक ही सुरक्षित राहणे याला प्रथम प्राधान्य गुंतवणूकदार देत असतात. गुंतवणुकीचे विविध पर्याय असून ज्या ठिकाणी गुंतवणूक सुरक्षित राहील आणि परतावा जास्त मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून … Read more

Story Of KBC Winner ! कौन बनेगा करोडपती मधून 5 कोटी जिंकलेल्या या तरुणाची आता परिस्थिती मात्र…

story of kbc winner

Story Of KBC Winner :- पैसा हा चंचल असतो किंवा पैशाला नेहमी कामाला लावणे गरजेचे असते तरच पैसा वाढतो किंवा पैशाला पैसा लागतो अशी बरीच वाक्य आपण आजपर्यंत ऐकलेली असतील. तसे पाहायला गेले तर ही वाक्ये बऱ्याच प्रमाणात सत्य देखील आहेत. पैशाच्या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे तुम्ही किती पैसा कमावता याला महत्व नसून जो पैसा … Read more

Vande Bharat Express : पाचवी वंदे भारत धावणार महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरा दरम्यान, पर्यटनाला मिळेल फायदा

vande bharat express

Vande Bharat Express :-गतिमान प्रवासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशांमध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून त्यातील चार वंदे भारत या महाराष्ट्रात सुरू आहेत. मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गावर … Read more

Pune Update : पुणे होईल आणखी स्मार्ट! उभारले जातील 40 हजार कोटींचे पूल आणि महत्त्वाचे रस्ते प्रकल्प, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली माहिती

nitin gadkari

Pune Update :- पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून एक आयटी हब देखील आहे. तसेच औद्योगिक दृष्टिकोनातून देखील पुणे व परिसराचा खूप विकास झालेला आहे. या दृष्टिकोनातून वाढती लोकसंख्या पाहता पायाभूत सोयी सुविधा असणे देखील तितकेच गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून पुण्यामध्ये विविध प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले असून येणाऱ्या काही दिवसात अजून काही प्रकल्प आणि … Read more

महागाई भत्याबाबत कर्मचाऱ्यांची निराशा! काय आहे महागाई भत्याबाबत महत्त्वाचे अपडेट? वाचा डिटेल्स

dearness allowence update

मागील बऱ्याच दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असलेल्या महागाई भत्त्या बाबत बोलले जात होते किंवा एकंदरीत सोशल मीडियावर चर्चा होती की जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा फायदा मिळेल. परंतु जर आपण सध्याची महागाई भत्तावाढीबाबत त्याची एक महत्त्वाची अपडेट पाहिली तर ती महागाई भत्ता वाढीबाबत कर्मचाऱ्यांची निराशा करणारीच आहे. कारण सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारच्या … Read more

टीव्हीचा रिमोट हरवलाय! तर तुमचा स्मार्टफोन करेल रिमोटचे काम, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

google tv app

यामध्ये आपण सर्वजण जेव्हा टीव्ही पाहिला बसतो तेव्हा प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. परंतु टीव्हीचा रिमोट ज्याच्या हातात असतो तोच त्या टीव्हीचा मालक त्या वेळेपर्यंत होऊन बसतो. ही परिस्थिती सर्वच घरांमध्ये दिसून येते. परंतु जर टीव्हीचा रिमोट खराब झाला किंवा रिमोट हरवला तर मग काय? तेव्हा खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. कारणच प्रत्येक वेळेस उठून चॅनेल … Read more

बद्रीनाथ अण्णांची कमाल! पहिल्याच वर्षी केळी लागवडीतून मिळवला 18 लाखांचा नफा, नेमकी काय युक्ती वापरली?

success story

पिकांचे उत्पादन घेण्याला जितके महत्त्व आहे तितके ते विकण्याला देखील आहे. हातात मिळालेल्या उत्पादनाची विक्री व्यवस्था किंवा विक्रीचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने होणे खूप गरजेचे असते. भरघोस उत्पादन मिळवणे बहुतांशी शेतकऱ्याच्या हातात असते परंतु ते विकण्याचे कसब आणि कौशल्य असणं देखील शेतकऱ्यांमध्येच असते. याच कौशल्याचा बरेच शेतकरी वापर करून खूप चांगल्या पद्धतीने शेतीमालाची विक्री करून बाजार … Read more

Success Story : 6 महिन्यांमध्ये पिकवली सव्वा पाच लाखांची शिमला मिरची! असं काय केलं या शेतकऱ्याने, वाचा माहिती

success story

Success Story :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन आणि मिळालेला चांगला बाजारभाव यामुळे शेतकरी काही लाखात आर्थिक उत्पन्न मिळवतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाला कष्टाची जोड तर हवीच असते व त्यासोबतच व्यवस्थापन हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा या सगळ्या आवश्यक बाबी एकमेकांना जुळून येतात तेव्हा उत्पादनाची गंगा वाहायला … Read more

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी?

dearness allowence update

DA Hike :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकार आता काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. जर आपण भारताचा विचार केला तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुका येऊ घातल्या असून या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे काही निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई भत्ता वाढ हा असून रखडलेल्या … Read more

Nitin Desai Suicide : नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी एडलवाईजच्या संचालकांच्या बाबतीत कोर्टाने घेतला हा निर्णय! वाचा माहिती

nitin desai

Nitin Desai Suicide:- सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी नुकतीच त्यांच्या एन डी स्टुडिओ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून या प्रकरणाशी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नितीन देसाई यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून  आत्महत्या केल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद हे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. … Read more

Spray Machine: फवारणीकरिता आता नाही मजुरांची चिंता! सुशिक्षित युवकाने केला देशी जुगाड आणि बनवले यंत्र

sprey machine

Spray Machine :- शेतीची अशी अनेक कामे आहेत की जे एकट्या व्यक्तीला करता येणे शक्यच नाही. म्हणजेच तण नियंत्रणाकरिता करायची निंदनी असो किंवा पिकाला कीड व रोग नियंत्रणाकरिता करायचे असलेले फवारणी असो याकरिता मजुरांची आवश्यकता भासतेच. परंतु सध्या कालावधीमध्ये मजुरांची टंचाई हा खूप मोठा गंभीर प्रश्न शेती समोर आहे. मजूर टंचाई आणि मजुरीचे दर प्रचंड … Read more