Success Story : 1984 मध्ये 3000 भांडवलातून सुरू केला पोल्ट्री व्यवसाय! आज दिवसाला 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न

success story

Success Story :- कुठलाही व्यवसायाची सुरुवात करताना ती मोठ्या प्रमाणावर न करता ती एखाद्या छोट्याशा स्वरूपात करून कालांतराने त्यामध्ये प्रगती करत तो व्यवसाय विस्तारणे कधीही फायद्याचे असते. असं केल्यामुळे संबंधित व्यवसायातील खाचखळगे, नेमका कुठे काय निर्णय घ्यायचा तसेच इतर महत्त्वाच्या बाबी आपल्याला शिकता येतात  व जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसायची सुरुवात करतात तेव्हा याच अनुभवाची … Read more

पृथ्वीवरील सर्वात मूल्यवान आहे या झाडाचे लाकुड! काही देशात सुरक्षेसाठी तैनात असतात सैनिक, वाचा माहिती

african black wood

जर आपण एकंदरीत पृथ्वीवर असलेल्या गोष्टींचा विचार केला तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांचं मूल्य किंवा त्यांचे महत्त्व आपल्याला माहिती नाही. परंतु अशा गोष्टींचे महत्त्व आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची असलेली किंमत आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असते. साधारणपणे भारतामध्ये जर आपण लाकडांच्या मूल्याचा विचार केला तर चंदन त्यातल्या त्यात लाल चंदन आणि सागाचे लाकूड आपल्याला माहित … Read more

Toyota Rumion तब्बल 26Km मायलेजसह लॉन्च झाली टोयोटाची 7-सीटर कार !

Toyota Rumion

Toyota Rumion ही मारुती सुझुकीच्या लोकप्रिय MPV Ertiga वर आधारित आहे आणि Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक अत्याधुनिक सुरक्षा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने याला पेट्रोल इंजिन तसेच CNG व्हेरियंटमध्ये लॉंच केलं आहे. टोयोटाने अखेर आपली सर्वात स्वस्त 7 सीटर कार टोयोटा रुमिओन भारतीय बाजारात सादर केली आहे. या … Read more

फ्लॅट घ्यायचा आहे! पण ग्राउंड की टॉप फ्लोअरवर, वाचा कसे ठरवाल…..

real eatate news

बरेच व्यक्ती मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट घेतात. कारण जर आपण मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांचा विचार केला तर जागा कमी आणि लोकसंख्या जास्त झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिक हे गगनचुंबी इमारत उभारण्याकडे जास्त प्रमाणात भर देत आहेत. परंतु जेव्हा आपण फ्लॅट घेतो तेव्हा नेमका तो कोणत्या फ्लोअरवर किंवा कशा लोकेशनचा घ्यावा याबद्दल देखील बघणे खूप महत्त्वाचे असते. नाहीतर … Read more

संगमनेरच्या बाप-लेकाची कमाल! असा केला जुगाड की एकाच यंत्राने करता येईल कोळपणी आणि फवारणी, वाचा माहिती

useful machine for farmer

शेतीच्या आंतरमशागतीच्या कामांकरिता विविध यंत्रांचा वापर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. तसेच फवारणी करता देखील आता विविध फवारणी यंत्र विकसित झाले असल्याकारणाने फवारणीचे काम देखील आता खूप कमी वेळेत आणि कमी खर्चात होणे शक्य झाले आहे. परंतु यातली बऱ्याच यंत्रांच्या किंमती पाहिल्या तर त्या खूप जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ती यंत्रे विकत घेणे … Read more

या तरुणाला टोमॅटोने बनवले लखपती आणि घेतली एसयुव्ही कार! पण लग्नाचे काय?…..

success story

सध्या टोमॅटोमुळे लखपती आणि करोडपती झालेल्या शेतकऱ्यांच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या रकान्यांमध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पहात आणि वाचत आहोत. टोमॅटोचे दर या हंगामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला परंतु शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसून येत असून खरंच शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळाल्याचे सध्या चित्र आहे. तब्बल दोन हजार रुपये प्रति … Read more

आता नाही टेन्शन! 1880 पासूनचे जुने सातबारा फेरफार उतारे पाहता येतील तुमच्या मोबाईलवर, कसे ते वाचा……

land record department

जमीन आणि जमिनीचे व्यवहार हा मुद्दाच प्रामुख्याने खूप संवेदनशील असल्यामुळे यासंबंधीची सगळी कागदपत्रे यांना खूप महत्त्व आहे.  कारण बऱ्याच दिवसापासून जमिनीचे अनेक मालक बदललेले असतात व त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती जमीन खरेदी विक्रीच्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. नाहीतर उगीचच आर्थिक फसवणूक होण्याचा व त्यामुळे मानसिक त्रास होण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे नाहक … Read more

Tourist Place : ऐतिहासिक आणि निसर्गाचा वारसा असलेली पुण्यातील ही स्थळे पहा आणि एक दिवसाच्या ट्रिपचा आनंद घ्या

shanivar wada

Tourist Place :- पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असून अनेक ऐतिहासिक परंपरा देखील पुणे जिल्ह्याला लाभलेली आहे.स्वराज्याच्या खानाखुणा म्हणजेच छत्रपती शिवाजी राजांचे अनेक गड किल्ले पुणे जिल्ह्यात आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्याचा विचार केला तर अनेक निसर्गसौंदर्याने नटलेली स्थळे या जिल्ह्यात असल्यामुळे पुणे जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे. जर तुमचा कुटुंब किंवा मित्रांसमवेत जर … Read more

Business Idea : हा धमाकेदार व्यवसाय सुरू करा! महिन्याला कमवा 50 हजार, वाचा ए टू झेड माहिती

business idea

Business Idea : व्यवसायांचे प्रकार पाहिले तर ते प्रामुख्याने दोन प्रकारचे दिसून येतात. यामध्ये एक हा हंगामी स्वरूपाचा व्यवसाय असतो. म्हणजेच एखाद्या कालावधीमध्ये किंवा ऋतूमध्ये असे व्यवसाय करणे फायद्याचे ठरते व दुसरा प्रकार म्हणजे बारमाही व्यवसाय जे कोणत्याही कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालतात. यामधून तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे हे तुमच्या इच्छेवर सर्वस्वी अवलंबून … Read more

Edible Oil Price : खाद्यतेल झाले स्वस्त! स्वस्तात खरेदी करा 15 लिटरचा तेलाचा डबा…

edible oil

Edible Oil Price :-मागील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये खाद्यतेलाने सर्वात उच्चांकी दर गाठल्याचे आपण बघितले. 175 ते 180 रुपये प्रतिकिलो सोयाबीन तेल त्या कालावधीमध्ये मिळत होते. त्यामुळे या खाद्यतेलातील दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले होते. परंतु त्यानंतर मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्यतेलाचे दर कमी करण्याकरिता काही उपाययोजना करण्यात आल्या व त्याचा परिणाम म्हणून हळूहळू खाद्य … Read more

Tourist News : 1001 दिवसात पूर्ण करा जगाची वारी! कसे ते वाचा?…

tourist news

Tourist News :- पर्यटनाच्या बाबतीत हौशी असलेले लोक भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या खर्चाचा विचार न करता जगाची सैर करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. साहजिकच जागतिक स्तरावर जर पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी नक्कीच पैसा खूप जास्त प्रमाणात लागतो आणि वेळ देखील तितकाच खर्च होत … Read more

Fertilizer Tips : गळ्यात यंत्र अडकवून पिकांना द्या खत! शेतकऱ्याने जुगाड करून बनवले यंत्र

machine for fertilizer

Fertilizer Tips :- शेतीमधील पिकांच्या अगोदरची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतर मशागत तसेच कीड व रोग नियंत्रणाकरिता आवश्यक रासायनिक फवारण्या आणि शेवटी पिकांची काढणी करेपर्यंत अनेक प्रकारची कष्टाची कामे शेतकरी बंधूंना करावे लागतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या प्रकारची कामे करत असताना हातांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना हातदुखीची खूप मोठी समस्या निर्माण … Read more

नितीन देसाईंना कर्ज देणारी एडलवाईज एआरसी कंपनीची पार्श्वभूमी काय? काय काम करते ही कंपनी?

nitin desai

नितीन चंद्रकांत देसाई हे भारतातील एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक तसेच प्रोडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. त्यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील काम अतिशय उल्लेखनीय असे होते. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला हम दिल दे चुके सनम, 2001 मध्ये प्रदर्शित झालेला लगान, 2002 मधील देवदास, 2008 यासाठी प्रदर्शित झालेला जोधा अकबर आणि 2015 मध्ये प्रदर्शित … Read more

Hari Narke Passed Away : प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटका आल्याने निधन

Hari Narke Passed Away

ज्येष्ठ लेखक प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हरी नरके यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी … Read more

रेल्वेने स्वस्त प्रवास करताय ? पण हे नियम माहिती आहेत का ? नसेल तर पडेल एक हजारांचा दंड

भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन तिकीटांची विक्री करते. या तिकिटांचे वेगवेगळे नियम आणि किमती आहेत. काही रेल्वे तिकिटे अधिक महाग असतात, जसे की एसी कोचसाठी, आणि प्रत्येकजण ती घेऊ शकत नाही. परंतु तुमच्याकडे जनरल तिकीट असले तरीही, तरीही काही महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे तुम्ही पालन केले पाहिजे. तुम्ही या नियमांचे पालन न … Read more

Versova-Dahisar Sea Way : 6 हजार कोटींचा हा सागरी मार्ग होणार लवकर पूर्ण! निविदा प्रक्रियेला सुरुवात

versova-dahisar sea way

Versova-Dahisar Sea Way :- मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून या माध्यमातून वाहतुकीच्या गतिमान सुविधा निर्माण व्हाव्या व प्रवाशांचा वेळ वाचावा या दृष्टिकोनातून या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकल्पांमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून प्रकल्प खर्च देखील अफाट आहे. यामध्ये वांद्रे- वरळी सी लिंक आणि … Read more

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळाची निघणार 4000 घरांची लॉटरी! केवळ 5 हजारात मिळेल घर…..

mhada update

Mhada News : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थातच म्हाडा आणि सिडको या दोन गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना मुंबई आणि पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरांमध्ये स्वस्तामध्ये हक्काचे घर मिळणे शक्य होते. या अंतर्गत लॉटरीच्या माध्यमातून घरांसाठी सोडत काढण्यात येते हे आपल्याला माहिती आहे. याकरिता अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या प्रोसेस मधून जावे लागते व शेवटी या … Read more

Baramukhi Waterfalls : शाहरुखच्या स्वदेश चित्रपटामध्ये दाखवलेला धबधबा आहे महाराष्ट्रात, पण सरकारच्या दुर्लक्षामुळे…….

baramukhi waterfalls

Baramukhi Waterfalls : महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर लाभले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकण किनारपट्टी तसेच सातपुडा पर्वतरांगा इत्यादी परिसरामध्ये खूप  मोठ्या प्रमाणावर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या स्थळांचा विकास आणि लागणारे आवश्यक सोयी सुविधा  शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहेत. परंतु यामध्ये अजून देखील महाराष्ट्रातील असे अनेक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली ठिकाणे आहेत जे … Read more