श्रीगोंदा तालुक्यात १४ हजार 102 हेक्टरवर ऊस उभा! ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऊसतोड कामगारांच्या विनवण्या
Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यात बघितले तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून राजकीय वातावरण तसे आता शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु शेत शिवारातील वातावरण मात्र आता ऊस तोडीचे निमित्ताने गरमागरम झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीची धावपळ संपत नाही तोच आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आणि धावपळ सुरू झाल्याचे चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसून येत आहे. … Read more