PM Kisan Yojana : पीएम-किसानच्या लाभार्थ्यांनी लक्ष द्या, आता तुमचे हफ्त्याचे पैसे बंद होणार, काय आहे कारण? वाचा
नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) चालवत आहे. या योजनेतील संबंधित शेतकऱ्यांसाठी (Farmer) सरकारने खुशखबर दिली आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी (E-KYC) करण्यासाठी वेळ दिला आहे. सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याचे पैसे योग्य प्रकारे मिळावेत यासाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आले आहे. त्याचवेळी, माहितीनुसार, सरकार … Read more