खुशखबर ! शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य व्याजदराने उपलब्ध होणार

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- कोरोना तसेच अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हात तोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा … Read more

महत्वाची बातमी ! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- ऑगस्ट ते सप्टेंबर-2021 मध्ये राज्यासहनगर जिल्ह्यासह झालेल्या अतिवृष्टीने तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. चक्रीवादळ आणि आता अतिवृष्टी व पूराचा फटका नगर जिल्ह्यातील 40 हजारांहून अधिक शेतकर्‍यांना बसला. त्यात 35295 क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील नुकसानीसाठी बाधित शेतकर्‍यांना … Read more

संगमनेरचा शेतकरी कोंथिंबिरी उत्पन्नातुन झाला लखपती !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :-  कोथिंबिरीसारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील शेतकऱ्याला तब्बल ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने कोरोनाकाळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील राहुल कान्होरे यांची शेतजमीन आहे. कोथंबीर या पिकातुन कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत कांद्याला 3000 रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गुरुवारी कांद्याच्या 3093 गोण्यांची आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला 3000 रुपये भाव मिळाला. डाळिंबाला 150 रुपये प्रतिकिलोचा व सोयाबिनला 5300 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नं. 1 ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नं. 2 ला 18.50 ते … Read more

मोठी बातमी ! कांदा व्यापाऱ्यांवर आयकरचे छापे; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- कांद्याचा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाही मुळे कांदा व्यापारी हैराण झाले आहेत. दरम्यान गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी कांद्याचे भाव प्रति क्विंटल … Read more

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारच्या तुलनेत कांदा आवकेत 5 हजार गोण्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी 45 हजार 59 गोण्या (25 हजार 230 क्विंटल) इतकी कांदा आवक झाली. सोमवारी 40 हजार गोण्या आवक झाली होती. मोठ्या … Read more

मोठे संकट ! कांद्याच्या चाळीतील अंदाजे 100 टन कांदा सडला

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोरोना आणि त्यानंतर आस्मानी संकट यामुळे बळीराजा चांगलाच भरडला गेला होता. हाती येणाऱ्या उत्पादनावर पावसाने पाणी फेरले व या सर्वातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. चक्रीवादळ व गाराच्या पावसामुळे पुणतांबा परिसरातील कांद्याच्या चाळीतील अंदाजे 100 टन कांदा सडल्याचे प्राथमिक पाहणीतून स्पष्ट … Read more

राहाता बाजार समितीत काय आहे कांद्याचा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- कोरोना त्यानंतर अतिवृष्टी अनेक संकटांवर मात करत बळीराजाने मोठ्या मेहनतीनं पिके घेतली आहे. यातच सातत्याने कांद्याच्या भावामध्ये होणाऱ्या चढउतार पणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यांची विक्रमी आवक सुरूच आहे. यातच राहाता बाजार समितीमध्ये देखील नियमित कांदा गोण्यांची आवक होत असल्याची माहित मिळते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात या ठिकाणी कांद्याला वर्षातील उच्चांकी भाव !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मंगळवारी 5 हजार 300 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. (Ahmednagar Breaking: The highest price of onion in this place in the district!) 2021 या वर्षातील हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव आहे. कांद्याची एकूण 33 हजार 144 गोण्या (18 हजार 565 … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-  केंद्र शासन ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणार नाही. तश्याप्रकारचा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही. ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ नुसार १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे द्यावे लागनार आहेत. केंद्र सरकार एफआरपीमध्ये कोणताही बदल करणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी केले. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उसाचा गोडवा … Read more

कांद्याच्या वाढीव दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू…

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- नेहमीच कोसळणाऱ्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आणणाऱ्या कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळते आहे. कांद्याच्या भावात तेजी आली असून कांद्याचे दर 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटलवर गेले आहे. राज्याच्या विविध भागात कांद्याचे दर वाढले आहेत सोलापुरात तर लाल कांद्याची आवक झाली. 1 नं.च्या कांद्याला … Read more

अहमदनगर बाजारभाव : 05/10/2021 जाणून घ्या आजचे शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजारभाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यातील आजचे जिल्हा निहाय, शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत. (ahmednagar bajarbhav) दिनांक शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर 05/10/2021 बाजरी — क्विंटल 18 1375 1601 1463 05/10/2021 बाजरी लोकल क्विंटल 18 1321 1600 1451 05/10/2021 बाजरी … Read more

आजचे राज्यातील कांदा बाजारभाव : 05/10/2021

Today’s onion market price in the state: 05/10/2021 शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/10/2021 कोल्हापूर — क्विंटल 3385 500 3600 1800 औरंगाबाद — क्विंटल 664 500 3500 2000 राहूरी — क्विंटल 16758 500 3500 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9178 2500 3500 3000 सातारा — … Read more

राहाता बाजार समितीत चार हजाराहून अधिक कांदा गोणीची आवक

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- सोमवारी राहाता बाजार समितीत चार हजाराहून अधिक कांदा गोण्यांची आवक झाली आहे. दरम्यान यावेळी कांद्याला सर्वाधिक 4100 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाला 278 रुपये भाव मिळाला आहे. जाणून घ्या कांद्याला कसा भाव मिळाला… राहाता बाजार समितीत 4496 गोणी कांद्याची आवक झाली. यामध्ये कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3500 … Read more

१० पेक्षा अधिक रुग्ण असल्यास ‘या’ तहसीलदारांनी घेतला ‘हा’ निर्णय?

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढत आहे. हा वाढता आकडा लक्षात घेता राहात्याच्या तहसीलदारांनी १०पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गाव किंवा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता पुढील आदेश येईपर्यंत सर्व आस्थापना व व्यवहार सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे. कोरोनाचे अनलॉकनंतर राहाता तालुक्यात सर्व … Read more

बळीराजाच्या चिंतेत भर; ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या संकटमय काळात शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे पिकांना जपले मात्र एकामागून एक संकटांचे सत्र कायमच आहे. नुकतेच उसाच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात ऊस पिकावर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन सुमारे 80 ते 90 हेक्टर क्षेत्र बाधित … Read more

पावसाचा शेतकऱ्यांना फटका; खरीप हंगामातील पिके आली धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकर्‍यांच्या आशा आता मावळल्या आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिसकावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. नेवासा तालुक्यातीाल प्रवरासंगम,जळके बुद्रुक भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी … Read more

Ahmednagar News : भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात रास्तारोको

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी लेबर व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करावे तसेच महागाई कमी करुन एमएसपीची कायदेशीर हमी देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील जुने बस स्थानक समोरील नगर-पुणे महामार्गावर अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. … Read more