नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडणार; पण ‘या’ जिल्ह्यात पाऊस घेणार विश्रांती, पहा IMDचा अंदाज
Weather Update : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपिट होत आहे. अवकाळी पावसाने अक्षरशः त्राहीमाम माजवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा हे पीक पूर्णतः वाया गेले असून आता काढणी होत असलेला कांदा देखील यामुळे … Read more