नगर-मनमाड मार्गावर विचित्र अपघात, ३ साईभक्त ठार
अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे नगर-मनमाड मार्गावर कंटेनर- क्रूझर जीप व दोन दुचाकी यांच्यात गुरुवार 16 डिसेंबर रोजी रात्री विचित्र अपघात झाला असून(Ahmednagar Accident news) या अपघातात क्रूझर जीपमधील परराज्यातील ३ साई भक्त ठार झाल्याची माहिती असून अन्य गंभीर जखमींवर नगर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक … Read more