ICC T20 World Cup 2021 : फ्रीमध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल ! कराव लागेल हे काम…

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- ICC T20 World Cup 2021 ची घोषणा झाली आहे. संयुक्त अरब अमिरात (यूएई) कोरोनामुळे आयसीसी टी -20 विश्वचषक आयोजित करत आहे. काही दिवसांपूर्वी यूएईने इंडियन क्रिकेट लीग IPL चे यशस्वी आयोजन केले होते. जाणून घ्या तुम्ही तुमच्या फोन आणि लॅपटॉपवर टी -20 विश्वचषक सराव सामना कसा पाहू शकता.आयसीसी टी … Read more

Ahmednagar Corona Update Today : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Ahmednagar Corona Update Today :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४३ हजार ५८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करा; रामदास आठवलेंची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- आयपीएलचा थरार संपला कि लगेच टी 20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील होणार असल्याने प्रेक्षक या सामन्याची वाट पाहात आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वीच एक वाद उपस्थित झाला आहे. T20 वर्ल्ड कप मध्ये 24 ऑक्टोबर रोजी … Read more

केंद्रानेच सर्व काही करावे ही अपेक्षा असेल तर सतेवर राहाता कशाला ॽ

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील आघाडी सरकार सामान्य माणसाच्या हिताचा कोणताही निर्णय न करता सतेवर धिम्मपणे बसून आहे. सर्वकाही केंद्राने करावे हीच जर त्यांची अपेक्षा असेल तर सतेवर राहाता कशालाॽ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातील नागरीकांना समर्पित झाला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

पोलिस ठाण्यात १५ वर्षांपासून असलेल्या मोटारसायकलींचा होणार लिलाव

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- लोणी पोलिस स्टेशनमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मोटरसायकली पडलेल्या आहेत. वाहन मालकांचा शोध घेतला असता वाहन मालक आढळून आलेले नाही. वाहने पूर्णपणे सडलेली असून चेसी नंबर इंजिन नंबर अर्धवट आहेत.ही वाहने पुन्हा ना दुरुस्ती होणारे नाही. राहाता तहसीलदार यांच्या आदेशानुसार या मोटारसायकलींची लिलावाद्वारे विक्री होणार आहे. ज्यांना … Read more

ऑडी इंडियाकडून ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- जर्मनीतील आलीशान कार निर्माता कंपनी ऑडीने आज भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू केली आहे. नवी सुधारित क्यू ५ स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल. त्याला इन्फोटेनमेंटचे अफाट पर्याय आणि मदतनीस विकल्पांची (असिस्टन्स) उत्तम जोड मिळेल. ऑडी क्यू ५ ही आकार, अजोड कामगिरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर तो बिबट्या जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील वारंघुशी गावच्या शिवारातून वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात परिसरातून नागरिकांना त्रस्त करून सोडलेल्या बिबट्याला रविवारी जेरबंद करण्यात वन विभागास यश आले. बऱ्याच दिवसापासून आदिवासी शेतकऱ्यांच्या पशुधनावरच तो हल्ला करून ठार मारून ताव मारत होता. त्यामुळे वारंवार वारंघुशी गावांतून या बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी नागरिक करीत होते. या बिबट्याच्या हल्ल्यात … Read more

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळावी !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- केंद्र सरकारने कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना देऊ केलेली 50 हजार रुपयांची मदत तटपुंजी असून, कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करुन, सदर प्रश्‍न मार्गी लावून सर्वसामान्यांना आधार देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. … Read more

आरोग्य विषयक कार्यक्रम प्राधान्यानं राबविणे गरजेचे :संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- सामाजिक उपक्रम राबविताना आरोग्य विषयक कार्यक्रमाना प्राधान्य देणे गरजेचे असून रमेश सानप यांनी जय भगवान महासंघाच्या वतीने आज केलेला रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमा पाठोपाठ जय भगवान महासंघाच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन आ.संग्राम जगताप यांनी दिले. जय भगवान महासंघाच्या जिल्हा शाखेच्या … Read more

बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील एका ठिकाणी बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री सुरू होत. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये बायोडिझेल सह विविध वाहने असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे … Read more

गाईने पाईपलाईन फोडण्याच्या कारणातुन एकास लाकडी दांड्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- गाईने पाईपलाईन फोडल्यामुळे एका जनास चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी मयुर अनिल भोसले, वय २४ याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गाईने पाईपलाईन फोडण्याच्या कारणाने मयुर भोसले यांना लाकडी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ आदिवासी भागात एस.टी.बससेवा पूर्ववत करा; परिवहनमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिने लालपरीची धाव हि रोखण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मात्र जिल्ह्यातील आदिवासी भाग म्हणून परिचित असलेला अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील एस.टी.बससेवा बंद असून बससेवा पूर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी परिवहन मंत्री अनिल … Read more

एसी कारमधून शहरातील खड्ड्यांचा आढावा घेणे म्हणजे नगरकरांची थट्टा

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने याआधी अनोखे आंदोलने करण्यात आली आहे. दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना पुन्हा एकदा खड्ड्यांच्या संदर्भात निवेदन दिले आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून अहमदनगर शहरातील नागरिक खड्ड्यांचा समस्येमुळे त्रस्त … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 257 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.(Ahmednagar Corona Breaking) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पेट्रोल -डिझेल च्या सुसाट किमतींचा ब्रेक ! जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून वरच्या दिशेने सुसाट प्रवास करत असलेल्या पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या दरवाढीला लगाम बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जाणून घ्या महानगरांतील दर आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 105.84 रुपये … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक खून ! दारू पिण्यासाठी पैसे ने दिल्याने….

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याचा राग आल्यामुळे त्यातून झालेल्या वादात एका सत्तर वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची घटना काल दि १८ सोमवार रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरात घडली आहे. बापु विष्णु ओहळ, वय 70 वर्षे, मुळ रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा हल्ली रा. लिपणगाव, ता. … Read more

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या या महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोविडमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीच्या ईद-ए-मिलाद जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 19 किंवा 20 ऑक्टोबरला ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. प्रशासनाच्या या सुचनाचे पालन करणे बंधनकारक … Read more

मोठे संकट ! कांद्याच्या चाळीतील अंदाजे 100 टन कांदा सडला

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोरोना आणि त्यानंतर आस्मानी संकट यामुळे बळीराजा चांगलाच भरडला गेला होता. हाती येणाऱ्या उत्पादनावर पावसाने पाणी फेरले व या सर्वातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. चक्रीवादळ व गाराच्या पावसामुळे पुणतांबा परिसरातील कांद्याच्या चाळीतील अंदाजे 100 टन कांदा सडल्याचे प्राथमिक पाहणीतून स्पष्ट … Read more