जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ ७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले
अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिक देखील लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहे. यातच जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर नेहमीच वाद झाल्याचे पाहायला मिळते. आता लसीसाठी चक्क आंदोलन केले जाऊ लागले आहे. महाराष्ट्रात लसीकरणबाबत विक्रम रचल्याचे दावे केले जात आहे. आरोग्य विभाग … Read more